Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
807 photos
1 video
40 files
674 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
स्थानिक वारे...!!

थोडेच पण महत्वाचे
🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
53👍6
गट ब पूर्व 2026 ला जवळपास 60 दिवस राहिले आहेत... आधी काय केलं यापेक्षा इथून पुढं काय आणि किती करणार आहात यावर तुमचा निकाल अवलंबून आहे.

आज रात्री 9.45 वाजता आम्ही रेवण कदम आणि PSI विशाल वाघ सर तुमच्याशी थोडक्यात संवाद साधतोय..आवर्जून ऐकायला या.

तीन वेळा आलेल्या अपयशानंतर पुन्हा तयारी करून महाराष्ट्रात पहिलं येण्यासाठी काहीतरी वेगळं आणि अधिक केलेलं असेल ते आज Live ऐका.

5 मार्चला निकाल लागतो आणि तुमच्या-माझ्यासोबत रोज वावरणारा विशाल महाराष्ट्रात पहिला येऊन इतिहास रचतो ही CMO परिवारासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

पुढील 60 दिवसातील नियोजन आणि इतर गोष्टीच्या अनुषंगाने आज रात्री बोलूयात.

सोबत - 1) रेवण कदम सर
2)PSI विशाल वाघ सर (महाराष्ट्रात प्रथम )

बरोबर - 9.45 वाजता टेलिग्राम Live📍

Join- https://t.me/combinementortop
61👍6🥰1
निधन वार्ता..🎯

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
🙏2712
शब्दसमूहाबद्दल एक शब्द (मराठी शब्दसंग्रह)

यातील प्रत्येक शब्दावर प्रश्न येऊन गेला आहे.. हे पाठचं हवं... दरवर्षी 2 प्रश्न यावर असतात.

महत्वाचे 291 शब्द एकत्रित करून त्याची Pdf App मध्ये समाविष्ट केली आहे..🙏🏻

App Link-
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
36👍1
परीक्षाभिमुख..🎯

हे पाठ असूद्या.. याआधी यावर प्रश्न विचारून झालाय.. पुढे प्रश्न आला तर चुकायला नको..🌿

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
52🙏5🥰2👍1👌1
महाराष्ट्रातील काही ठिकाणे व तिथे सुरु असलेले प्रमुख उद्योग...

बऱ्याचदा यावर प्रश्न आले आहेत. PYQ base que आले तर चुकायला नको.

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
52👍3
चालू घडामोडी..🎯

पेसा महोत्सव 2025..🌿

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
41👍8👏2
परीक्षाभिमुख..🎯

मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण यांमधील फरक.. एकदा पाहून घ्या..शब्दामध्ये थोडा बदल की Confusion होऊ शकतं..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
44👌3🙏2👍1
कोकणातील नद्या आणि त्यांनी तयार केलेल्या खाड्या..!!🌿🌿

# प्रश्न स्वरूप
1. जोड्या लावा ( नदी : खाडी )
2. उत्तरेकडून दक्षिणेकडे खाड्यांचा क्रम
3. जोड्या लावा ( जिल्हा आणि खाडी )

4. उत्तर कोकण, दक्षिण कोकण , मध्य कोकण प्रदेशानुसार खाड्या.

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
43👍1
महाराष्ट्रातील कृषी हवामान विभाग 🌿

Handwritten Note's लवकरच...!!

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
37👍5🔥3
Map द्वारे वरील हवामान विभागाचे वर्गीकरण अधिक सोप्या पद्धतीने लक्ष्यात ठेवता येऊ शकेल.🌿

Handwritten Note's लवकरच...

Not Just Appropriate, but with Ease🌿

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
47🙏6👍2
यातील प्रत्येक bit वरती आयोगाने प्रश्न विचारला आहे... सर्व pdf app मधील Study Material या Folder मध्ये उपलब्ध आहेत...येणाऱ्या परीक्षेत शब्द संग्रहाचे कमीत-कमी 10 प्रश्न PYQ मधून आलेले दिसतील.

मराठी विषयाच्या दृष्टीने शब्दसंग्रहाची बाजू भक्कम व्हावी म्हणून आपण आयोगाने आत्तापर्यंत विचारलेले सर्व शब्द संग्रह एकत्रिक करून PDF स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत.

मुख्य परीक्षेमध्ये 1-1 मार्क महत्वाचा असतो त्यामुळे फायदा करून घ्या... आयोगाला समजून घेऊनच प्रत्येक गोष्ट तुम्हाला देत आहोत...परीक्षेसाठी जे गरजेचं आहे ते आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय... तुम्ही फक्त अभ्यासाची बाजू भक्कम करत रहा. ❤️

Combine Mentor App Link👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml

Combine Mentor Telegram👇
https://t.me/combinementortop
25👍24👌1
नद्या व त्यामधील डोंगर रांगा..🤞
एखाद्या topic वरती वारंवार प्रश्न येत असेल तर आपल्याला तो topic तोंडपाठच हवा.
2013 पासून 2024 पर्यंत कोणत्या न कोणत्या exam ला यावर प्रश्न आहे.

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
47👍11
काही महत्वाच्या संस्था आणि त्यांचे स्थापना वर्षे🤞

# कालानुक्रमानुसार रचना करा या स्वरूपाचे प्रश्न यावर येतात ( उदा. PYQ PSI mains 2022 )🌿

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
52🙏12👍4🥰1
सातपुडा पर्वतातील उंच शिखरे..🎯

आयोगाने भरपूर वेळेस यावर प्रश्न विचारला आहे, त्यामुळे हा चार्ट पाठच असावा..🌿

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
44👍5
महत्वाचे..🎯

नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 याबाबत सविस्तर वाचून ठेवा.. सध्याचा चर्चेचा विषय आहे, आणि आगामी परीक्षेत प्रश्नही येऊ शकतो..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
31🙏6👍1
पद्मविभुषण पुरस्कार🌿

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
40🙏5👍1
परीक्षाभिमुख..🎯

घटना निर्मिती विषयक वर दिलेल्या तारखा तोंडपाठच असाव्यात..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
52🙏6👍1🔥1
परीक्षाभिमुख..🎯

पृथ्वीचे अंतरंग 🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
44
Its a Quiz Time 💫
लाव्हाच्या उद्रेकावेळी जे वायू बाहेर पडतात त्या ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात अश्या पोकळी युक्त खडकास काय म्हणतात?
(STI MAINS 2017)
Anonymous Quiz
12%
भित्तीखडक
34%
शिला पट्ट
41%
कुहरी
12%
डाईक
35🔥3🙏2
# भूकंप लहरी व त्या संदर्भात basic Information🌿🌿

परीक्षाभिमुख..🎯

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
40👍2