Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
807 photos
1 video
39 files
673 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
वाचून ठेवा..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
60🔥6👍4🥰1
महात्मा पदवी व महात्मा फुले...🎯

रावसाहेब वड्डेदार11 मे 1888.. या दोन गोष्टी माहिती असूद्या..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
55🙏4👍1
महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग 🌿
या पूर्वी विचारले गेलेले facts व ते कोणत्या परीक्षेत विचारले आहेत हे नमूद केले आहे. नीट लक्ष्यात ठेवल्यास नक्कीच फायदा होईल..

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
45👍2
अलंकारिक शब्द 🤞
यातील प्रत्येक शब्दावर आयोगाने प्रश्न विचारला आहे...दरवर्षी अलंकारिक शब्दावर 1 प्रश्न ठरलेला असतो..महत्वाच्या 179 अलंकारिक शब्दांची PDF अँप वर उपलब्ध करून दिलेली असून याबाहेर प्रश्न जाणार नाही...परीक्षा तोंडावर आहे...तुम्ही फक्त अभ्यासात मागे हटू नका.. तुम्हाला योग्य वेळी सर्व मिळत राहिलं 🙏

मराठी शब्दसंग्रह.

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
👍2814
महत्वाचे ब्रँड ॲम्बेसेडर..🎯

हे फोटो save करून ठेवा.. आयोगाने अशा प्रकारचे प्रश्न विचारेल आहेत..🌿

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
56🙏5👍1
Combine Mentor (Notes/Test)
Photo
उद्या रविवार 12 एप्रिल रोजी आपला पूर्व परीक्षेचा 5 वा टेस्ट पेपर अत्यंत उत्साहात पार पडतोय त्यासाठी काही सूचना पुढीलप्रमाणे 👇

1) पुणे, छ. संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक आणि अमरावती परीक्षा केंद्रावरील पेपर नेहमीप्रमाणे 11 ते 12 या वेळेत पार पडेल.

2) ऑफलाईन परीक्षा केंद्रावरील प्रवेश 10.00 वाजता सुरु होतील आणि 10.45 ही प्रवेशाची अंतिम वेळ असेल... प्रत्येकाकडे I'd कार्ड आणि आधारकार्ड सोबत असणे अनिवार्य आहे.

3)आयोगाच्या पेपरला जात आहात याचं भावनेने परीक्षा केंद्रावर पोहचा... उशीर करू नका.

4)स्वतःचे 100 टक्के देऊन पेपर सोडवा..चुका होणार नाहीत याची काळजी घ्या.

5)ऑनलाईन टेस्ट देणाऱ्यांनी पेपरची प्रिंट काढून 11 ते 12 याचं वेळेत सोडवा.

सर्वांनां उद्याच्या टेस्ट पेपरसाठी शुभेच्छा 🌿❤️

👉अधिक माहितीसाठी -8308598007/ 7249095880
31🥰2
महत्वाचे..🎯

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
42👍5👌1
महादेव गोविंद रानडे यांनी स्थापलेल्या काही महत्वाच्या संस्था..!!

या सर्व संस्था आपल्याला माहितीच हव्या. कोणत्या न कोणत्या exam ला यावर प्रश्न आहेच 🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
37👍9
महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या महत्वाच्या संस्था..!!

संबंधित संस्थेच्या पुढेच त्यावर कोणत्या वर्षी que आला आहे हे नमूद केले आहे यावरूनच आपल्याला समजेल कीं समाजसुधारक वाचताना नक्की भर कोणत्या गोष्टींवर द्यायला हवा..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
45👍5
स्थानिक वारे...!!

थोडेच पण महत्वाचे
🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
53👍6
गट ब पूर्व 2026 ला जवळपास 60 दिवस राहिले आहेत... आधी काय केलं यापेक्षा इथून पुढं काय आणि किती करणार आहात यावर तुमचा निकाल अवलंबून आहे.

आज रात्री 9.45 वाजता आम्ही रेवण कदम आणि PSI विशाल वाघ सर तुमच्याशी थोडक्यात संवाद साधतोय..आवर्जून ऐकायला या.

तीन वेळा आलेल्या अपयशानंतर पुन्हा तयारी करून महाराष्ट्रात पहिलं येण्यासाठी काहीतरी वेगळं आणि अधिक केलेलं असेल ते आज Live ऐका.

5 मार्चला निकाल लागतो आणि तुमच्या-माझ्यासोबत रोज वावरणारा विशाल महाराष्ट्रात पहिला येऊन इतिहास रचतो ही CMO परिवारासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

पुढील 60 दिवसातील नियोजन आणि इतर गोष्टीच्या अनुषंगाने आज रात्री बोलूयात.

सोबत - 1) रेवण कदम सर
2)PSI विशाल वाघ सर (महाराष्ट्रात प्रथम )

बरोबर - 9.45 वाजता टेलिग्राम Live📍

Join- https://t.me/combinementortop
61👍6🥰1
निधन वार्ता..🎯

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
🙏2712
शब्दसमूहाबद्दल एक शब्द (मराठी शब्दसंग्रह)

यातील प्रत्येक शब्दावर प्रश्न येऊन गेला आहे.. हे पाठचं हवं... दरवर्षी 2 प्रश्न यावर असतात.

महत्वाचे 291 शब्द एकत्रित करून त्याची Pdf App मध्ये समाविष्ट केली आहे..🙏🏻

App Link-
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
36👍1
परीक्षाभिमुख..🎯

हे पाठ असूद्या.. याआधी यावर प्रश्न विचारून झालाय.. पुढे प्रश्न आला तर चुकायला नको..🌿

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
52🙏5🥰2👍1👌1
महाराष्ट्रातील काही ठिकाणे व तिथे सुरु असलेले प्रमुख उद्योग...

बऱ्याचदा यावर प्रश्न आले आहेत. PYQ base que आले तर चुकायला नको.

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
52👍3
चालू घडामोडी..🎯

पेसा महोत्सव 2025..🌿

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
41👍8👏2
परीक्षाभिमुख..🎯

मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण यांमधील फरक.. एकदा पाहून घ्या..शब्दामध्ये थोडा बदल की Confusion होऊ शकतं..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
44👌3🙏2👍1
कोकणातील नद्या आणि त्यांनी तयार केलेल्या खाड्या..!!🌿🌿

# प्रश्न स्वरूप
1. जोड्या लावा ( नदी : खाडी )
2. उत्तरेकडून दक्षिणेकडे खाड्यांचा क्रम
3. जोड्या लावा ( जिल्हा आणि खाडी )

4. उत्तर कोकण, दक्षिण कोकण , मध्य कोकण प्रदेशानुसार खाड्या.

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
43👍1