Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
805 photos
1 video
39 files
670 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
Snowy Owl या पक्ष्याचा Convention on the Conservation of Migratory Species of Wild Animals (CMS) अंतर्गत Appendix II मध्ये समावेश करण्यात आला आहे.

CMO Notes Current Affairs.....🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
24👍1
भारतातील शिक्षणविषयक आयोग व योजना...🌿
CMO Notes History.

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
46👏9👍1
रोज रात्री झोपताना किमान 10 मिनिटे चॅनेलवर पडणाऱ्या नोट्स वाचून झोपा... खात्रीने सांगतो की 2-4 मार्क्स नक्कीच वाढतील.

Team CMO..!!🌿
169👍37🙏4
महत्वाचे...🎯

16 व्या वित्त आयोगाच्या शिफारसी 1 एप्रिल पासून पुढील 5 वर्षासाठी लागू..🌿
कालावधी - 2026 ते 2031

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
42👌4👍1
चालू घडामोडी..🎯

NCERT ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा..🌿
पाहून ठेवा..प्रश्न येऊ शकतो.

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
31👍1
येत्या 5 एप्रिलला आपला पूर्व परीक्षेसाठीचा 4 था टेस्ट पेपर ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पार पडतोय...एकूण 6 पेपर बाकी आहेत...आधीचे तिन्ही पेपर अत्यंत उत्साहात पार पडले... प्रत्येक पेपर 11 ला सुरु झाला आणि 12 ला संपला..सिलबंद असलेला पेपर आयोगाच्या पेपरची आठवण करून देतो... प्रत्येक वर्गात सातत्याने Mentor फिरत असतात, वेळोवेळी सूचना देत असतात त्यामुळे संपूर्ण वातावरणात आयोगारखे वाटते...12 वाजता पेपर संपल्यानंतरची शांतता ही आयोगाचा पेपर देऊन आल्यासारखी असते.. बाकी पेपर मधील प्रत्येक प्रश्नाची तुम्ही अनुभवतचं आहात... पेपरला येताना आयोगाच्या पेपरला जात आहोत याचं भावनेने या..!!

पुणे ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/35

छत्रपती संभाजीनगर ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/37

कोल्हापूर ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/36

नाशिक ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/38

अमरावती ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/39

ऑनलाईन टेस्ट सिरीज प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/34

टीप- 1) आज नव्याने Admission घेतल्यावरही तुम्हाला झालेले तिन्ही पेपर अँपमध्ये विश्लेषणासह उपलब्ध होतील.

2) ऑनलाईन टेस्ट मधील पेपर प्रिंट काढून तुम्ही सोडवू शकता.

👉अधिक माहितीसाठी -8308598007/ 7249095880

विश्वासाबद्दल पून्हा एकदा धन्यवाद ❤️🤞
32
We Are 15 Thousand's❤️

कायम ऋणात.. सर्वांना भरभरून प्रेम 🌿
181🔥25👏5
यातील प्रत्येक वाक्यप्रचारावर आयोगाने प्रश्न विचारला आहे..मुख्य परीक्षेची तयारी करत असाल तर हे पाठचं पाहिजे..!!🤞🏻

Other Data Coming Soon.. 😍

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
64🔥7👍2
1857 च्या उठावाबाबत...🎯

महत्वाचा चार्ट आहे पाठ असावा..भरपूर वेळेस यावर प्रश्न आला आहे...🌿

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
65🥰4👌2👍1
AI नुसार CMO Top ला आहे🌿❤️
🔥17741👏19👍1
आयुष्मान भारत योजनेत महाराष्ट्र आघाडीवर 🌿

आयुष्मान भारत योजनेबद्दल..🎯

- सुरुवात -
२३ सप्टेंबर २०१८ रोजी (झारखंड येथील रांची येथून).

- उद्देश - गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना आरोग्य विमा प्रदान करणे, जेणेकरून उपचारांचा खर्च त्यांना गरिबीत ढकलू नये.

- कव्हरेज - प्रति कुटुंब, प्रति वर्ष ₹५ लाख (रुग्णालयात भरती झाल्यास)

- विशेष सुविधा - ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी, त्यांची आर्थिक स्थिती विचारात न घेता, या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे.

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
44👍6
वाचून ठेवा..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
60🔥6👍4🥰1
महात्मा पदवी व महात्मा फुले...🎯

रावसाहेब वड्डेदार11 मे 1888.. या दोन गोष्टी माहिती असूद्या..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
55🙏4👍1
महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग 🌿
या पूर्वी विचारले गेलेले facts व ते कोणत्या परीक्षेत विचारले आहेत हे नमूद केले आहे. नीट लक्ष्यात ठेवल्यास नक्कीच फायदा होईल..

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
45👍2
अलंकारिक शब्द 🤞
यातील प्रत्येक शब्दावर आयोगाने प्रश्न विचारला आहे...दरवर्षी अलंकारिक शब्दावर 1 प्रश्न ठरलेला असतो..महत्वाच्या 179 अलंकारिक शब्दांची PDF अँप वर उपलब्ध करून दिलेली असून याबाहेर प्रश्न जाणार नाही...परीक्षा तोंडावर आहे...तुम्ही फक्त अभ्यासात मागे हटू नका.. तुम्हाला योग्य वेळी सर्व मिळत राहिलं 🙏

मराठी शब्दसंग्रह.

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
👍2814
महत्वाचे ब्रँड ॲम्बेसेडर..🎯

हे फोटो save करून ठेवा.. आयोगाने अशा प्रकारचे प्रश्न विचारेल आहेत..🌿

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
56🙏5👍1
Combine Mentor (Notes/Test)
Photo
उद्या रविवार 12 एप्रिल रोजी आपला पूर्व परीक्षेचा 5 वा टेस्ट पेपर अत्यंत उत्साहात पार पडतोय त्यासाठी काही सूचना पुढीलप्रमाणे 👇

1) पुणे, छ. संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक आणि अमरावती परीक्षा केंद्रावरील पेपर नेहमीप्रमाणे 11 ते 12 या वेळेत पार पडेल.

2) ऑफलाईन परीक्षा केंद्रावरील प्रवेश 10.00 वाजता सुरु होतील आणि 10.45 ही प्रवेशाची अंतिम वेळ असेल... प्रत्येकाकडे I'd कार्ड आणि आधारकार्ड सोबत असणे अनिवार्य आहे.

3)आयोगाच्या पेपरला जात आहात याचं भावनेने परीक्षा केंद्रावर पोहचा... उशीर करू नका.

4)स्वतःचे 100 टक्के देऊन पेपर सोडवा..चुका होणार नाहीत याची काळजी घ्या.

5)ऑनलाईन टेस्ट देणाऱ्यांनी पेपरची प्रिंट काढून 11 ते 12 याचं वेळेत सोडवा.

सर्वांनां उद्याच्या टेस्ट पेपरसाठी शुभेच्छा 🌿❤️

👉अधिक माहितीसाठी -8308598007/ 7249095880
31🥰2