Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
807 photos
1 video
39 files
673 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
महाराष्ट्र प्रशासकीय विभाग 🌿
35👍2👌2
Referance pyq👍

परीक्षाभिमुख...🎯

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
41
दिलेल्या चळवळी/ संस्थांचा In Detailed अभ्यास करून ठेवा..🌿

join CMO Notes
👇
https://t.me/CMOnotes1
30👍7
https://youtube.com/shorts/5u_GM0cvIWc?si=gKo7YvrshXQOdAl4

आज अमरावतीकरांनी अविश्वासनीय प्रेम दिलं..बसायला जागा नव्हती तरी अनेकांनी सलग 2 तास उभं राहून संवाद ऐकला..संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी झालेली चर्चा येणाऱ्या काळात निकालाच्या रुपात बदलेल असा विश्वास आहे... वाशीम, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड आणि वर्धा जिल्ह्यातून जवळपास 100-150-200 किलोमिटरचा प्रवास करून विद्यार्थी ऐकायला आले होते ही आश्चर्यकारक आणि सुखद बाब वाटत होती... आज मनापासून आणि कळकाळीने प्रत्येकाला दिशा देण्याचा प्रयत्न केला... अमरावतीकरांनी दिलेलं प्रेम आणि ठेवलेला विश्वास कधीही विसरू शकत नाही.❤️
49
🏆महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025-26 🏆

कालावधी: 18 ते 22 मार्च 2026
आवृत्ती : 68 वी
विजेता : हर्षवर्धन सदगीर(नाशिक) दुसऱ्यांदा
उपविजेता : महेंद्र गायकवाड (सोलापूर)
स्थळ : स्व.अजितदादा पवार क्रीडानगरी,वाघोली, पुणे 
आयोजक : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ
स्पर्धेची सुरुवात: 1961
प्रथम विजेते :पै.दिनकर दह्यारी               
मागील विजेता: पृथ्वीराज मोहोळ
ट्रिपल महाराष्ट्र केसरी : 1) नरसिंग यादव
                                 2) विजय चौधरी
वैशिष्ट्य: महिला प्रेक्षकांसाठी विशेष गॅलरी, डिजिटल स्कोअरबोर्ड
- ही स्पर्धा माती विभाग आणि गादी विभाग अशा दोन्ही प्रकारात खेळवली जाते.
- दोन्ही विभागातील विजेत्यांमध्ये अंतिम सामना गादीवर (मॅट) खेळवला जातो.

BY -Ganesh Pawar (Team CMO)

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
45👍1
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
53👍4
80 व्या स्थानावर भारतासोबत : नायजेरिया व अल्जेरिया
परीक्षाभिमुख...🎯

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
29👍1
दिनविशेष..🎯

24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस..🌿

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
27👍1🙏1
GS च्या दृष्टीने

24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस..🌿

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
35👍2
77 वा प्रजासत्ताक दिन🌿🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
28👍4
चालू घडामोडी..🎯

एकदा पाहून घ्या.. आगामी परीक्षेत प्रश्न येऊ शकतो..🌿

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
37👍1
सूक्ष्म जीवाला अशी मान्यता देणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
38👍4
बॅसिलस सबटिलिस या सूक्ष्म जीवाला राज्य सूक्ष्म जीव असा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
7%
पश्चिम बंगाल
80%
केरळ
11%
महाराष्ट्र
2%
उत्तर प्रदेश
27👍2🥰2
ऑस्ट्रेलियन ओपन 2026🌿

चालू घडामोडी..🎯

एकदा पाहून घ्या.🌿

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
37👍6
परीक्षाभिमुख..🎯

काँग्रेस ची महत्त्वाची अधिवेशने ठिकाण व अध्यक्ष..महत्वाचा टॉपिक आहे.. पाठच पाहिजे..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
35👍1
विज्ञान विषयाची बाजू भक्कम करणारी मोहीम..!!

यानंतर पुन्हा विज्ञान विषयाची तयारी करायची गरज पडणार नाही.

विज्ञान विषय समजेल अशा भाषेत सोपा करून सांगितला आहे... सगळ्यात महत्वाचं की तुमचा आत्मविश्वास वाढेल.

15 पैकी किमान 12-13 मार्क कसे येतील या हेतूने ही मोहीम तयार केली आहेत.

विज्ञान विषयाची भीती वाटत असेल तर या मोहिमेत तुम्ही सहभागी होऊ शकता... सिद्धार्थ सरांकडून विज्ञान विषय सोपा करून घ्या..!!🤞


Demo- 1) https://youtu.be/hh-InBveGNE?si=mutGv58tXV-bO15f

2)https://youtu.be/GD3-RFOiWjk?si=lfpaCIvuD3KFBovJ

मोहिमेत सहभागी होण्यासाठी Combine Mentor Official हे अँप Download करा.👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
22