Combine Mentor (Notes/Test)
24.1K subscribers
811 photos
1 video
41 files
679 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
चालू घडामोडी...🎯
साहित्य अकादमी पुरस्कार 👍🏻

Join CMO Notes
👇
https://t.me/CMOnotes1
27👍2
कोपेन हवामान वर्गीकरण..🎯
आयोगाने याआधी सुद्धा या टॉपिकवर प्रश्न विचारला आहे आणि यावर्षी सुद्धा सलग दोन्ही परीक्षेत गट ब आणि गट क परीक्षेत यावर प्रश्न विचारला, त्यामुळे अभ्यास करताना आयोगाच्या चौकटीत राहून च अभ्यास करा..🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
52👌5🔥1🙏1
IPL लिलाव 2026🌿

चालू घडामोडी...🎯

1 मार्क नक्की👍🏻

Join CMO Notes
👇
https://t.me/CMOnotes1
28👍1
अमरावतीकर वर्षभरानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय..!!🤞
सध्याची बदलती परीक्षापद्धती आणि परिस्थितीवर चर्चा करावी लागणार आहे.
येणाऱ्या परीक्षेला आणि परिस्थितीला भिडण्यासाठी संवाद भयंकर महत्वाचा आहे... भेटूयात 🙏🌿

रविवार, 22 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता, सेंट थॉमस महाविद्यालयातील हॉलमध्ये.

सर्वांची कळकळीने वाट पाहतोय ❤️
34🔥3
चालू घडामोडी...🎯

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
36👍1
Que. कोणत्या देशाच्या ग्रेट ग्रीन वॉल प्रकल्पा पासून प्रेरित होऊन भारत सरकारने अरवली ग्रीन वॉल प्रकल्प सुरु केला आहे?
Anonymous Quiz
12%
अमेरिका
35%
जपान
35%
आफ्रिका
19%
चीन
19👍3👌1
फिफा बेस्ट फुटबॉल स्पर्धा ⚽️

चालू घडामोडी...🎯

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
33👍6🥰2
83 वे गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026

चालू घडामोडी...🎯

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
23👌9👍3
अमरावतीकर उद्या सकाळी 10.30 वाजता भेटूयात..!!🤞

थोडं बोलायचं आहे आणि बरंच काही ऐकायचं आहे...🙏🌿

उद्या रविवार, 22 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता, सेंट थॉमस महाविद्यालयातील हॉलमध्ये.

सर्वांची कळकळीने वाट पाहतोय ❤️
29👍3
परीक्षाभिमुख...🎯

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
29👍10
महाराष्ट्र प्रशासकीय विभाग 🌿
35👍2👌2
Referance pyq👍

परीक्षाभिमुख...🎯

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
41
दिलेल्या चळवळी/ संस्थांचा In Detailed अभ्यास करून ठेवा..🌿

join CMO Notes
👇
https://t.me/CMOnotes1
30👍7
https://youtube.com/shorts/5u_GM0cvIWc?si=gKo7YvrshXQOdAl4

आज अमरावतीकरांनी अविश्वासनीय प्रेम दिलं..बसायला जागा नव्हती तरी अनेकांनी सलग 2 तास उभं राहून संवाद ऐकला..संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी झालेली चर्चा येणाऱ्या काळात निकालाच्या रुपात बदलेल असा विश्वास आहे... वाशीम, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड आणि वर्धा जिल्ह्यातून जवळपास 100-150-200 किलोमिटरचा प्रवास करून विद्यार्थी ऐकायला आले होते ही आश्चर्यकारक आणि सुखद बाब वाटत होती... आज मनापासून आणि कळकाळीने प्रत्येकाला दिशा देण्याचा प्रयत्न केला... अमरावतीकरांनी दिलेलं प्रेम आणि ठेवलेला विश्वास कधीही विसरू शकत नाही.❤️
49
🏆महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025-26 🏆

कालावधी: 18 ते 22 मार्च 2026
आवृत्ती : 68 वी
विजेता : हर्षवर्धन सदगीर(नाशिक) दुसऱ्यांदा
उपविजेता : महेंद्र गायकवाड (सोलापूर)
स्थळ : स्व.अजितदादा पवार क्रीडानगरी,वाघोली, पुणे 
आयोजक : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ
स्पर्धेची सुरुवात: 1961
प्रथम विजेते :पै.दिनकर दह्यारी               
मागील विजेता: पृथ्वीराज मोहोळ
ट्रिपल महाराष्ट्र केसरी : 1) नरसिंग यादव
                                 2) विजय चौधरी
वैशिष्ट्य: महिला प्रेक्षकांसाठी विशेष गॅलरी, डिजिटल स्कोअरबोर्ड
- ही स्पर्धा माती विभाग आणि गादी विभाग अशा दोन्ही प्रकारात खेळवली जाते.
- दोन्ही विभागातील विजेत्यांमध्ये अंतिम सामना गादीवर (मॅट) खेळवला जातो.

BY -Ganesh Pawar (Team CMO)

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
45👍1