❤44👍7🙏5👌2🔥1
https://youtu.be/mZbOi0Jb2qo?si=aPY43WrW97omhicM
PSI विशाल नारायण वाघ PODCAST
महाराष्ट्रात प्रथम.
तीन वेळा पूर्व परीक्षा नापास, चौथ्यावेळी महाराष्ट्रात पहिला.👌🏻🤞🏻

YouTube
PSI Vishal Wagh Podcast | MPSC PSI TOPPER | MPSC SUCCESS STORY | PSI 2024 TOPPER | RANK-1
mpsc | upsc राजपत्रित आणि अराजपत्रित मध्ये अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती या ठिकाणी पुरवण्यात येईल. इन्फिनिटी सिविल अकॅडेमी च्या भरघोस यशानंतर आम्ही विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन हि नवीन सुरवात करत आहोत, तुमचं प्रेम असच कायम असुद्या.…
❤33
गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026
90 DAY'S Mentorship Program
आज प्रवेशाचा अंतिम दिवस असून प्रवेशप्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे.
येत्या 16 मार्चला ही मोहीम सुरु होतेय...यामध्ये अतिशय परीक्षाभिमुख काम केलंय.
यामध्ये Daily Target च्या माध्यमातून Revision(टार्गेट ठेवून मेहनत घेतली तरचं अपेक्षित निकाल येतो ),PYQ चा अभ्यास, आठवड्याला प्रश्नांच्या माध्यमातून सराव, अडचणी सोडवून सातत्यावर भर, परीक्षा देण्यासाठी मानसिकता तयार करणे.
शेवटचे 90 दिवस हातात आहेत..मेहनत करण्याची तयारी असेल तर अवघे अवघे सहभागी व्हा.ही मोहीम तुम्हाला निकालाच्या दिशेने घेऊन जाईल 🌿
येत्या 16 मार्चपासून प्रचंड उत्साहाने भेटूयात... मेहनतीची तयारी ठेवा 🙏
खालील लिंक वरून तुम्ही Mentorship Program चा भाग होऊ शकता.👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/41
शेवटचा घाव..!!❤️

❤42👍1
Combine Mentor (Notes/Test)
गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026 90 DAY'S Mentorship Program आज प्रवेशाचा अंतिम दिवस असून प्रवेशप्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या 16 मार्चला ही मोहीम सुरु होतेय...यामध्ये अतिशय परीक्षाभिमुख काम केलंय. यामध्ये Daily Target च्या माध्यमातून Revision(टार्गेट…
उद्यापासून सुरवात... तुमचा प्रवेश निश्चित करू शकता 🌿🤞
❤12
होर्मुझची सामुद्रधुनी
चालू घडामोडी मधील चर्चेतील मुद्दा
परीक्षाभिमुख....🎯
Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
चालू घडामोडी मधील चर्चेतील मुद्दा
परीक्षाभिमुख....🎯
Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤30👍1
शाश्वत कृषी दिन : ७ ऑगस्ट
चालू घडामोडी मधील चर्चेतील मुद्दा
परीक्षाभिमुख....🎯
Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
चालू घडामोडी मधील चर्चेतील मुद्दा
परीक्षाभिमुख....🎯
Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤30👍1
शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली वृत्तपत्रे.. पाहून घ्या.. प्रश्न येऊन गेले आहेत..🎯
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤42🥰2👍1
Combine Mentor (Notes/Test)
गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026 90 DAY'S Mentorship Program आज प्रवेशाचा अंतिम दिवस असून प्रवेशप्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या 16 मार्चला ही मोहीम सुरु होतेय...यामध्ये अतिशय परीक्षाभिमुख काम केलंय. यामध्ये Daily Target च्या माध्यमातून Revision(टार्गेट…
आज पासून Mentorship Program ला सुरवात होत आहे... तुम्ही सर्वांनी भरभरून ठेवलेला विश्वास समाधान देणारा आहे.
कोणतीही परीक्षा पास होण्यासाठी सातत्य आणि काय वाचायचं व काय वाचायचं नाही हे भयंकर महत्वाचं असतं यालाच आपण 'दिशा ' म्हणतो.
यावर्षी मैदान मारायचचं.... पुन्हा एकदा धन्यवाद.
कोणाचा प्रवेश राहिला असेल तर निश्चित करू शकता. 🙏

❤56👍11
भारतीय द्विपकल्पीय पठारी प्रदेश🌿
प्रश्न स्वरूप : रायलसीमा पठाराचे स्थान :- कर्नाटक पठाराच्या पूर्वेस ( combine group B
2023)
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
प्रश्न स्वरूप : रायलसीमा पठाराचे स्थान :- कर्नाटक पठाराच्या पूर्वेस ( combine group B
2023)
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤40👍7
चालू घडामोडी..🎯
गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026..🌿
1 मार्क नक्की 🤞🏻
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026..🌿
1 मार्क नक्की 🤞🏻
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤50👏3👍1
प्रोजेक्ट महादेवा फुटबॉल उपक्रम 🌿
ब्रँड ॲम्बेसिडर : टायगर श्रॉफ
Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
ब्रँड ॲम्बेसिडर : टायगर श्रॉफ
Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤44👍7
CMO Handwritten Note's 🤞🏻
Revision साठी फार सुंदर असतील.. चालू घडामोडीचा ही समावेश असेल.
लवकरच..!!🌿
https://t.me/CMOnotes1
Revision साठी फार सुंदर असतील.. चालू घडामोडीचा ही समावेश असेल.
लवकरच..!!🌿
https://t.me/CMOnotes1
❤51👍10
विज्ञान विषयाची बाजू भक्कम करणारी मोहीम..!!
यानंतर पुन्हा विज्ञान विषयाची तयारी करायची गरज पडणार नाही.
विज्ञान विषय समजेल अशा भाषेत सोपा करून सांगितला आहे... सगळ्यात महत्वाचं की तुमचा आत्मविश्वास वाढेल.
15 पैकी किमान 12-13 मार्क कसे येतील या हेतूने ही मोहीम तयार केली आहेत.
विज्ञान विषयाची भीती वाटत असेल तर या मोहिमेत तुम्ही सहभागी होऊ शकता... सिद्धार्थ सरांकडून विज्ञान विषय सोपा करून घ्या..!!🤞
आजपासून सुरवात 🌿
Demo- 1) https://youtu.be/hh-InBveGNE?si=mutGv58tXV-bO15f
2)https://youtu.be/GD3-RFOiWjk?si=lfpaCIvuD3KFBovJ
मोहिमेत सहभागी होण्यासाठी Combine Mentor Official हे अँप Download करा.👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml

❤31👍3