📌Combine Mentor च्या पहिल्या TEST PAPER मधील गोंधळात टाकणारा पण आयोगाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न...
🔴Social media बाबत:-
1)🇦🇺 ऑस्ट्रेलिया — १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर पूर्ण बंदी घालणारा जगातील पहिला देश.
2)🇩🇰 डेन्मार्क — नोव्हेंबर २०२५ मध्ये डेन्मार्क सरकारने १५ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीचे समर्थन मिळवले.
3)🇫🇷 फ्रान्स — नॅशनल असेंब्लीने १५ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले.
4)🇲🇾 मलेशिया — दळणवळण मंत्र्यांनी १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया अकाऊंट उघडण्यावर बंदी जाहीर केली.
5)🇵🇹 पोर्तुगाल — १३ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया अकाऊंट उघडता येणार नाही, तर १३ ते १६ वयोगटातील मुलांसाठी पालकांची परवानगी अनिवार्य असेल.
6)🇳🇴 नॉर्वे — नोव्हेंबर २०२५ मध्ये सरकारने १५ वर्षे वयाची अनिवार्य मर्यादा घालणाऱ्या कायद्यासाठी सल्लामसलत प्रस्ताव जाहीर केला.
7)🇪🇸 स्पेन — स्पेनच्या पंतप्रधानांनी १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीची घोषणा केली; संसदेची मंजुरी अद्याप बाकी आहे.
8) युके — ऑस्ट्रेलियाप्रमाणे १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीचा विचार करत आहे.
9)🇨🇳 चीन — चीनच्या सायबरस्पेस नियामकाने "मायनर मोड" कार्यक्रम लागू केला आहे, ज्यामध्ये वयानुसार स्क्रीन टाइम आणि ॲप वापरावर निर्बंध आहेत.
10)🇧🇷 ब्राझील — सप्टेंबर २०२५ मध्ये ब्राझीलने कायदा केला आहे की ज्यानुसार १२ ते १८ वयोगटातील मुलांना ॲप डाउनलोड करण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक आहे.
BY -Ganesh Pawar (Team CMO)
Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1

❤49
⭕️सोशल मीडिया बंदीबाबत भारताचे पाऊल..
🟠 कर्नाटक — हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे जिथे १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना ही घोषणा केली.
🟢आंध्र प्रदेश — १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा विचार करत आहे.
🟡 गोवा — गोव्याच्या IT मंत्र्यांनी अशाच बंदीबद्दल विचार करत असल्याचे सांगितले आहे.

❤47👌3👍1
Combine Mentor (Notes/Test)
संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026 90 DAY'S MENTORSHIP PROGRAM 👉उद्या सोमवार, 9 मार्च रोजी सकाळी 9 पासून प्रवेशप्रक्रिया सुरु होतेय. 👉 प्रोग्राम 16 मार्च पासून सुरु होतोय. 👉विद्यार्थी क्षमता - 666 👉पहिल्या Mentorship Program नंतर पुन्हा हा प्रोग्राम…
येत्या 16 मार्च पासून संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026 साठी आयोगाच्या चौकटीत पुन्हा एकदा 90 दिवसांचा Mentorship Program सुरु होतोय.
प्रवेशप्रक्रिया अंत्यत उत्साहात सुरु आहे...तुम्ही सर्वजण जो विश्वास ठेवत आहात तो समाधान देणारा आहे.
यापलीकडे जाऊन सर्वाधिक महत्वाची गोष्ट अशी की पुढचे काही दिवस पूर्व परीक्षेसाठी योग्य दिशेने भयंकर मेहनत घ्यावी लागणार आहे.छोट्या छोट्या गोष्टीवर बरंच काम करावे लागेल.वारंवार होणाऱ्या चुका सुधाराव्या लागतील.परीक्षा देण्यासाठी आत्मविश्वासाने तयार व्हावं लागेल...ही सगळी मेहनत येणाऱ्या 90 दिवसात आपल्याला घ्यायची आहे.
आम्ही सगळं मनापासून आणि पोटतिडकीने देणार आहोत फक्त तुम्ही मेहनतीत कमी पडू नका.
आमच्याकडून मिळणारी दिशा आणि तुमची मेहनत यांची उत्तम सांगड घालून निकालात येण्यासाठी ताकदीने प्रयत्न करूयात.
भेटूयात 16 मार्च पासून 🌿
खालील लिंक वरून तुम्ही Mentorship Program चा अविभाज्य भाग होऊ शकता.👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/41

combinementorship.akamai.net.in
90 Day's Combine Pre Mentorship 2026
👉पूर्व परीक्षेसाठी शेवटचे 90 दिवस राहिलेत, इथून पुढे योग्य दिशेने अभ्यासासाठी ताकद लावावी लागेल... कुठलाही फाफटपसारा न करता सुद्धा पास होता येतं हे लक्षात ठेवा.
सोबत- Combine Mentor टीम 🌿
Mentorship Program ची सुरवात - 16 मार्च 2026 पासून
"मेहनतीची…

❤22👌1
📌काय आहे ESMA कायदा ?
ESMA (आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम) हा कायदा भारतीय संसदेने 1968 साली मंजूर केला होता. आपातकालीन काळात आवश्यक सेवा आणि सुविधांचा विनाखंड पुरवठा सुरु राहावा, यादृष्टीने हा कायदा तयार करण्यात आला होता. दैनंदिन वापरात लागणाऱ्या गोष्टी आणि सेवांचा एस्मा कायद्याच्या कार्यकक्षेत समावेश होतो. संपाच्या काळात कामगारांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. त्यामुळे बंद आणि कर्फ्यूच्या काळातही कर्मचाऱ्यांना काम करण्यास नकार देता येत नाही.
📌ESMA कायद्याच्या कक्षेत कोणत्या सेवा येतात ?
सार्वजनिक संरक्षण, स्वच्छता, जल पुरवठा, रुग्णालये आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधित सेवा एस्मा कायद्याच्या कक्षेत येतात. पेट्रोलियम, कोळसा, वीज, पोलाद आणि खनिज उत्पादन आणि वितरणाशी निगडीत असलेल्या संस्था आणि कंपन्या या कायद्याच्या कक्षेत येतात. याशिवाय, बँकिंग सेवाही एस्माच्या कार्यकक्षेत येते. सार्वजनिक वाहतूक, दळणवळण आणि खाद्यपुरवठा खरेदी आणि वितरण संबंधित सरकारी संस्थांना एस्मा कायद्याचे पालन करणे अनिवार्य असते. राज्य सरकार स्वतंत्रपणे किंवा अन्य राज्यांच्या मदतीने आपापल्या प्रदेशात या कायद्याची अंमलबजावणी करु शकते.
📌का आहे चर्चेत ?
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये मागील काही दिवसांपासून भयंकर युद्ध सुरू आहे. आखाती देशांमध्ये युद्धाची आग धुमसत असल्याने येथून भारताला होणारा खनिज तेलाचा (Crude Oil) आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह संपूर्ण देशात घरगुती गॅस, नैसर्गिक वायू आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे सरकारने हा कायदा लागू केला आहे.परीक्षेच्या दृष्टीने आपण यावर एक नजर टाकायला हवी.

Telegram
Combine Mentor (Notes/Test)
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿
नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻
https://t.me/combinementortop
👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1

❤39👍3🙏2👌1
कृषी क्षेत्रातील महत्वाच्या संशोधन संस्था...🎯
एकदा वाचून घ्या प्रश्न विचारले आहेत कित्येकदा यावर..🌿
Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
एकदा वाचून घ्या प्रश्न विचारले आहेत कित्येकदा यावर..🌿
Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤39🔥4👍1
❤44👍7🙏5👌2🔥1
https://youtu.be/mZbOi0Jb2qo?si=aPY43WrW97omhicM
PSI विशाल नारायण वाघ PODCAST
महाराष्ट्रात प्रथम.
तीन वेळा पूर्व परीक्षा नापास, चौथ्यावेळी महाराष्ट्रात पहिला.👌🏻🤞🏻

YouTube
PSI Vishal Wagh Podcast | MPSC PSI TOPPER | MPSC SUCCESS STORY | PSI 2024 TOPPER | RANK-1
mpsc | upsc राजपत्रित आणि अराजपत्रित मध्ये अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती या ठिकाणी पुरवण्यात येईल. इन्फिनिटी सिविल अकॅडेमी च्या भरघोस यशानंतर आम्ही विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन हि नवीन सुरवात करत आहोत, तुमचं प्रेम असच कायम असुद्या.…
❤33
गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026
90 DAY'S Mentorship Program
आज प्रवेशाचा अंतिम दिवस असून प्रवेशप्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे.
येत्या 16 मार्चला ही मोहीम सुरु होतेय...यामध्ये अतिशय परीक्षाभिमुख काम केलंय.
यामध्ये Daily Target च्या माध्यमातून Revision(टार्गेट ठेवून मेहनत घेतली तरचं अपेक्षित निकाल येतो ),PYQ चा अभ्यास, आठवड्याला प्रश्नांच्या माध्यमातून सराव, अडचणी सोडवून सातत्यावर भर, परीक्षा देण्यासाठी मानसिकता तयार करणे.
शेवटचे 90 दिवस हातात आहेत..मेहनत करण्याची तयारी असेल तर अवघे अवघे सहभागी व्हा.ही मोहीम तुम्हाला निकालाच्या दिशेने घेऊन जाईल 🌿
येत्या 16 मार्चपासून प्रचंड उत्साहाने भेटूयात... मेहनतीची तयारी ठेवा 🙏
खालील लिंक वरून तुम्ही Mentorship Program चा भाग होऊ शकता.👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/41
शेवटचा घाव..!!❤️

❤42👍1
Combine Mentor (Notes/Test)
गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026 90 DAY'S Mentorship Program आज प्रवेशाचा अंतिम दिवस असून प्रवेशप्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या 16 मार्चला ही मोहीम सुरु होतेय...यामध्ये अतिशय परीक्षाभिमुख काम केलंय. यामध्ये Daily Target च्या माध्यमातून Revision(टार्गेट…
उद्यापासून सुरवात... तुमचा प्रवेश निश्चित करू शकता 🌿🤞
❤12
होर्मुझची सामुद्रधुनी
चालू घडामोडी मधील चर्चेतील मुद्दा
परीक्षाभिमुख....🎯
Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
चालू घडामोडी मधील चर्चेतील मुद्दा
परीक्षाभिमुख....🎯
Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤30👍1
शाश्वत कृषी दिन : ७ ऑगस्ट
चालू घडामोडी मधील चर्चेतील मुद्दा
परीक्षाभिमुख....🎯
Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
चालू घडामोडी मधील चर्चेतील मुद्दा
परीक्षाभिमुख....🎯
Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤30👍1
शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली वृत्तपत्रे.. पाहून घ्या.. प्रश्न येऊन गेले आहेत..🎯
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤42🥰2👍1