Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
807 photos
1 video
40 files
674 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
8 मार्च ला पूर्व परीक्षेचा पहिला टेस्ट पेपर पार पडतोय.
कोल्हापूर आणि अमरावतीची ऑफलाईन टेस्टची तयारी पूर्ण झाली आहे.
प्रवेश घेतलेल्या सर्वांनी तयारीने या.

काल आयोगाने सांगितल्याप्रमाणे 4 गोल असणाऱ्या OMR वर सराव होईल
66👍8🔥8
https://youtu.be/in6y_qYu37Q?si=DtN-qc2HfuMKyRUK

PSI 2024 सेलेब्रेशन.😍

पोरांच्या कष्टाचं चीज झालं ❤️
45👏1
1.Vikasit Maharashtra Marathi Graphic.pdf
77 MB
अर्थसंकल्प 2026🌿

ही PDF save करून ठेवा सहज लक्षात राहण्यासारखे points या मध्ये दिले आहेत..

Join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
18
विकसित महाराष्ट्र 2047 चे चार स्तंभ..🎯

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
24
आज प्रवेशाचा अंतिम दिवस, उद्यापासून सराव..कोणाचा प्रवेश राहिला असेल तर निश्चित करून घेऊ शकता.❤️

येत्या 8 मार्च ला आपला पूर्व परीक्षेसाठीचा पहिला टेस्ट पेपर पार पडतोय... पूर्व परीक्षेसाठी जेमतेम 100 दिवस हातात आहेत आणि आता अभ्यासाबरोबर सराव भयंकर महत्वाचा आहे..सुरवातीलाच चुका समजल्या तर सुधारायला वेळ मिळतो. आयोगाच्या चौकटीत सराव करण्यासाठी सज्ज व्हा.
जेवढा अभ्यास महत्वाचा तेवढाचं सराव महत्वाचा असतो. 🤞
प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे.

पुणे ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/35

छत्रपती संभाजीनगर ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/37

कोल्हापूर ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/36

नाशिक ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/38

अमरावती ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/39

ऑनलाईन टेस्ट सिरीज प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/34

टीप- 1) पुणे ऑफलाईन प्रवेश घेतल्यानंतर ओळखपत्र घेण्यासाठी CMO ऑफिसला भेट देणे आवश्यक आहे.
2)इतर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र परीक्षा केंद्रावर उपलब्ध करून दिले जातील.

👉अधिक माहितीसाठी -8308598007/ 7249095880

विश्वासाबद्दल पून्हा एकदा धन्यवाद ❤️🤞
21👍2
दिनविशेष..🎯

8 मार्च जागतिक महिला दिन..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
34
संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026
90 DAY'S MENTORSHIP PROGRAM

👉उद्या सोमवार, 9 मार्च रोजी सकाळी 9 पासून प्रवेशप्रक्रिया सुरु होतेय.

👉 प्रोग्राम 16 मार्च पासून सुरु होतोय.

👉विद्यार्थी क्षमता - 666

👉पहिल्या Mentorship Program नंतर पुन्हा हा प्रोग्राम सुरु करावा लागतोय. तुम्ही सर्वांजण जो विश्वास ठेवत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद.

👉गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026 होईपर्यंत हा प्रोग्राम सुरु राहिल.

👉अधिक माहितीसाठी -8308598007 / 7249095880

👉Msg I'd-
@Combinementortop1

👉Telegram Channel -
https://t.me/combinementortop

👉पूर्व परीक्षेसाठी शेवटचे 90 दिवस राहिलेत, इथून पुढे योग्य दिशेने अभ्यासासाठी ताकद लावावी लागेल... कुठलाही फाफटपसारा न करता सुद्धा पास होता येतं हे लक्षात ठेवा.

सोबत- Combine Mentor टीम 🌿

"मेहनतीची तयारी असेल तर अवघे अवघे या,बाकी तुमच्याकडून सर्व करून घ्यायला आम्ही तयार आहोत..!

प्रवेश घेण्यासाठी आपले 'Combine Mentor Official' हे App Download करून ठेवा.👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml

शेवटचा घाव..!!❤️
33
Combine Mentor (Notes/Test)
संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026 90 DAY'S MENTORSHIP PROGRAM 👉उद्या सोमवार, 9 मार्च रोजी सकाळी 9 पासून प्रवेशप्रक्रिया सुरु होतेय. 👉 प्रोग्राम 16 मार्च पासून सुरु होतोय. 👉विद्यार्थी क्षमता - 666 👉पहिल्या Mentorship Program नंतर पुन्हा हा प्रोग्राम…
उद्या सकाळी 9 वाजता प्रवेश प्रक्रिया सुरु होतेय... योग्य वेळी प्रवेश करून घेणे फायदेशीर राहिल.

योग्य दिशेने घेऊन जाणारे हे 90 दिवस तुमच्या आयुष्यात बराच बदल घडवू शकतात.

फक्त मेहनत घेण्याची तयारी ठेवा बस्स, बाकी जबाबदारी आमची ❤️
33
https://youtube.com/shorts/bzTqtdfSFWY?si=l_bGiMZGu7CtNfI9

काल पूर्व परीक्षेसाठीचा पहिला टेस्ट पेपर ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पार पडला..मुलांनी नेहमीप्रमाणे ठेवलेला विश्वास समाधान देणारा आहे.आयोगाची चौकट जपणारी हि मोहीम यशस्वी होत आहे.

तुम्ही सर्वांनी दिलेला प्रतिसाद लक्षात राहण्यासारखा आहे, टेस्ट सिरीजला बसायला जागा कमी पडली हिचं आपल्या यशाची पावती आहे..पुन्हा एकदा धन्यवाद 🌿

गर्दी ❤️
38
भारताचे प्राकृतिक विभाग 🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
19🙏2
ICC Men's T 20 World Cup 2026🏆

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
28
भारताची प्राकृतिक रचना
28
चालू घडामोडी...🎯

जिष्णू देव वर्मा.. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त..🌿

Join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
28👍6