Combine Mentor (Notes/Test)
24.1K subscribers
807 photos
1 video
40 files
674 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
Combine Mentor (Notes/Test)
संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षा 2025 टेस्ट सिरीज 1 मार्चपासून ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने टेस्ट सिरीजला सुरवात होतेय... अतिशय प्रामाणिकपणे आणि आयोगाच्या प्रत्येक प्रश्नाचा बारकाईने अभ्यास करून दोन्ही पेपरची रचना केली आहे... खात्रीने सांगतो…
उद्या पासून मुख्य परीक्षेसाठी सरावाची मोहीम सुरु होतेय...Combine Mentor वर विश्वास ठेवून येणाऱ्या प्रत्येकाचं खूप स्वागत.
या टेस्ट सिरीजमधून तुमची सरावाची बाजू भक्कम होणारच 🤞
कोणाचा प्रवेश राहिला असेल तर आज निश्चित करून घेऊ शकता...उद्यापासून भेटूयात ❤️

शेवटचा घाव..!!
19👍5👌1
दिनविशेष..📍

28 फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिन..🌿

Join CMO Notes
👇
https://t.me/CMOnotes1
21
विद्यार्थी संवाद, नाशिक.
नाशिककर बऱ्याच प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा तुमच्या शहरात येतोय..
येणाऱ्या काळात परीक्षेला आणि परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तुम्हाला भेटणं भयंकर महत्वाचं आहे.
गावगाड्यातल्या प्रत्येक पोरापर्यंत पोहचवा.

2 मार्चला वाट पाहतोय... भेटूयात ❤️🌿

@रेवण..

Join CMO👇
https://t.me/combinementortop
22👏1
कृष्णा नदी व उपनद्या

थोडक्यात महत्वाचे 🌿
43👍6
विद्यार्थी संवाद, नाशिक ❤️
उद्या सकाळी 11 वाजता. 🤞

संवादातून निकालाकडे..!!
34
परीक्षाभिमुख..📍

विभक्ती व विभक्ती प्रत्यय.
मित्रांनो हा चार्ट पाठ असूद्या आयोग दरवर्षी विभक्ती वर एकतरी प्रश्न विचारते, आणि भरपूर वेळेस विभक्ती प्रत्यय वर थेट प्रश्न सुद्धा विचारले आहेत..आपल्या मुख्य परीक्षेच्या टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा तुम्हाला असे प्रश्न पहायला मिळतील..🌿

Join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
32👍8
कोकण रेल्वे आणि बरंच काही🌿

Join CMO Notes
👇
https://t.me/CMOnotes1
28👍5🔥2🙏1
परीक्षाभिमुख...🎯

सामान्यरूपाचे विविध प्रकार... एकदा वाचून घ्या, म्हणजे Revise होऊन जाईल..🌿

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
31
परीक्षाभिमुख..🎯

चौथे विश्व मराठी संमेलन २०२६ नाशिक..🌿
एकदा वाचून घ्या..आगामी परीक्षेत यावर प्रश्न येणारचं 🤞

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
40🙏5
परीक्षाभिमुख....📍

शब्दांच्या जाती..🌿

Join CMO Notes
👇
https://t.me/CMOnotes1
30👍6👏2
परीक्षाभमुख....🎯

महत्वाच्या घटनादुरुस्त्या... ज्यावर आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारला आहे...🌿

Join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
26🔥2🙏1
https://youtube.com/shorts/bymdSJu1BEY?si=4KPMJB3zeEvRUDfY

PSI विशाल वाघ...महाराष्ट्रात प्रथम
CMO चा हिरा.

काल 2024 च्या जाहिरातीमधील PSI पदाचा निकाल लागला...CMO चे विद्यार्थी निकालात असतील याची कल्पना होतीच परंतू पहिला विद्यार्थी CMO चा असेल असा विचारही केला नव्हता पण ज्यावेळी Rank 1 CMO चा विशाल वाघ आहे हे समजलं त्यावेळी आनंद कसा व्यक्त करावा कळत नव्हतं... स्वतःच्या निकालापेक्षाही जास्त आनंद काल झाला...विशाल CMO च्या पहिल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या Mentorship चा विद्यार्थी आहे,रात्री बराच उशीर झाला होता, पण विशालला भेटण्याची इच्छा शांत बसून देतं नव्हती म्हणून शेवटी 125 किमी लांब असणाऱ्या विशालच्या गावी 3 तासाचा प्रवास करून रात्री 12 वाजता पोहचलो... विशाल आणि त्याच्या वडिलांचा आनंद शब्दांच्या पलीकडचा होता.. विशालच्या यशामागे त्याच्या कुटुंबाची मेहनत भयंकर आहे... विशालने गावी राहून अभ्यास केला आहे आणि या सगळ्या प्रवासात त्याच्या कुटुंबाने त्याला खूप मोलाची साथ दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक विशाल नारायण वाघ.. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे🌿❤️
83🔥7🥰2
येत्या 8 मार्च ला आपला पूर्व परीक्षेसाठीचा पहिला टेस्ट पेपर पार पडतोय... पूर्व परीक्षेसाठी जेमतेम 100 दिवस हातात आहेत आणि आता अभ्यासाबरोबर सराव भयंकर महत्वाचा आहे..सुरवातीलाच चुका समजल्या तर सुधारायला वेळ मिळतो. आयोगाच्या चौकटीत सराव करण्यासाठी सज्ज व्हा.
जेवढा अभ्यास महत्वाचा तेवढाचं सराव महत्वाचा असतो. 🤞
प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे.

पुणे ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/35

छत्रपती संभाजीनगर ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/37

कोल्हापूर ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/36

नाशिक ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/38

अमरावती ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/39

ऑनलाईन टेस्ट सिरीज प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/34

टीप- 1) पुणे ऑफलाईन प्रवेश घेतल्यानंतर ओळखपत्र घेण्यासाठी CMO ऑफिसला भेट देणे आवश्यक आहे.
2)इतर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र परीक्षा केंद्रावर उपलब्ध करून दिले जातील.

👉अधिक माहितीसाठी -8308598007/ 7249095880

विश्वासाबद्दल पून्हा एकदा धन्यवाद ❤️🤞
26