Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
807 photos
1 video
40 files
674 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
चालू घडामोडी..📍

केरळ चे नामकरण केरळम करण्याला मान्यता..🌿

Join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
27👍7
https://youtube.com/shorts/J2-_nogDGyg?si=amrAOAjSkYKRwDwT

आज पूर्व परीक्षा टेस्ट सिरीजच्या प्रवेश प्रक्रियेला अत्यंत उत्साहात सुरवात झाली.. तुम्ही सर्वांनी ठेवलेला विश्वास आनंद देणारा आहे.. लवकरच सरावाची बाजू भक्कम करण्यासाठी भेटूयात 🌿🤞🏻
22👍3🙏1
कालपासून संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीजसाठी अत्यंत उत्साहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे,सातत्याने तुमच्या सर्वांचा वाढता विश्वास आम्हाला प्रचंड उत्साह देत आहे.
या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून सरावाबरोबरचं पास होण्यासाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ताकदीने देण्याचा आम्ही प्रयत्न नक्की करू...भेटूयात 🌿

पुणे ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/35

छत्रपती संभाजीनगर ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/37

कोल्हापूर ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/36

नाशिक ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/38

अमरावती ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/39

ऑनलाईन टेस्ट सिरीज प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/34

टीप- 1) पुणे ऑफलाईन प्रवेश घेतल्यानंतर ओळखपत्र घेण्यासाठी CMO Office भेट देणे आवश्यक आहे.
2)इतर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र परीक्षा केंद्रावर उपलब्ध करून दिले जातील.

👉अधिक माहितीसाठी -8308598007/ 7249095880

विश्वासाबद्दल पून्हा एकदा धन्यवाद, शेवटपर्यंत सोबत ❤️🤞
21👍2
Geo 1-1_260225_093012.pdf
260.7 KB
मेंटरशिप टेस्ट
विषय - भूगोल (प्रश्न )

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
Geography 1_260225_093154.pdf
335.7 KB
मेंटरशिप टेस्ट
विषय - भूगोल (विश्लेषण )

चांगली Revision होईल असं विश्लेषण प्रत्येक टेस्टला प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करतोय 🌿❤️

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
30👍5🥰3
Basics of English Grammar..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
34🔥1
https://youtu.be/bJ_cebmtBv8?si=RbMK36Gc3XZCywzF

👉गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026- 110 दिवसांचे नियोजन कसं असावं??

👉सातत्य? Revision किती??PYQ? टेस्ट पेपर कधी आणि किती सोडवायचे??

👉सध्या विद्यार्थ्यांची परिस्थिती कशी आहे??

👉मुख्य करू की पूर्व??

👉सरळसेवा की Combine??

👉इतर बऱ्याच मुद्द्यावर चर्चा केली आहे.

आवर्जून बघा...2-4 मार्क नक्की वाढतील...संभ्रम आणि निराशेतून बाहेर पडायला मदत होईल.
41
परीक्षाभिमुख..📍

मित्रांनो घड्याळ या टॉपिक वरती आयोग दरवर्षी एकतरी प्रश्न विचारते, आणि बऱ्याचदा ते प्रश्न Fact Base पण विचारले आहेत.. त्यामुळे हे एकदा वाचून घ्या.. नक्कीच फायदा होईल..🌿

Join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
30🔥3👏1
https://youtube.com/shorts/dYlEy_eYZpc?si=2Hazvw_hcuZHN53s

एकदा वेळ गेली की सावरायलाही कोणी नसतं त्यामुळे वेळ न घालवता अभ्यास करा by Revan sir🌿
31👍5👏1
दिनविशेष..📍

मराठी भाषा गौरव दिन..🌿

Join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
24🙏3
संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षा 2025
टेस्ट सिरीज

1 मार्चपासून ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने टेस्ट सिरीजला सुरवात होतेय... अतिशय प्रामाणिकपणे आणि आयोगाच्या प्रत्येक प्रश्नाचा बारकाईने अभ्यास करून दोन्ही पेपरची रचना केली आहे... खात्रीने सांगतो की आता सराव करताना तुम्हाला मिळालेला अनुभव मुख्य परीक्षेच्या वेळी फायदेशीर ठरणार आहे...ही मुख्य परीक्षा आहे इथं ओबड-धोबड काम करून चालत नाही, प्रत्येक गोष्ट काळजीने करावी लागते आणि याची काळजी आम्ही खूप मनापासून घेतली आहे.

भेटूयात मुख्य परीक्षेसाठी..!!

पुणे ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/32

ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/31

सरावाच्या बाजूने शेवटचा घाव..!!🌿
16
Combine Mentor (Notes/Test)
संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षा 2025 टेस्ट सिरीज 1 मार्चपासून ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने टेस्ट सिरीजला सुरवात होतेय... अतिशय प्रामाणिकपणे आणि आयोगाच्या प्रत्येक प्रश्नाचा बारकाईने अभ्यास करून दोन्ही पेपरची रचना केली आहे... खात्रीने सांगतो…
उद्या पासून मुख्य परीक्षेसाठी सरावाची मोहीम सुरु होतेय...Combine Mentor वर विश्वास ठेवून येणाऱ्या प्रत्येकाचं खूप स्वागत.
या टेस्ट सिरीजमधून तुमची सरावाची बाजू भक्कम होणारच 🤞
कोणाचा प्रवेश राहिला असेल तर आज निश्चित करून घेऊ शकता...उद्यापासून भेटूयात ❤️

शेवटचा घाव..!!
19👍5👌1
दिनविशेष..📍

28 फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिन..🌿

Join CMO Notes
👇
https://t.me/CMOnotes1
21
विद्यार्थी संवाद, नाशिक.
नाशिककर बऱ्याच प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा तुमच्या शहरात येतोय..
येणाऱ्या काळात परीक्षेला आणि परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तुम्हाला भेटणं भयंकर महत्वाचं आहे.
गावगाड्यातल्या प्रत्येक पोरापर्यंत पोहचवा.

2 मार्चला वाट पाहतोय... भेटूयात ❤️🌿

@रेवण..

Join CMO👇
https://t.me/combinementortop
22👏1
कृष्णा नदी व उपनद्या

थोडक्यात महत्वाचे 🌿
43👍6
विद्यार्थी संवाद, नाशिक ❤️
उद्या सकाळी 11 वाजता. 🤞

संवादातून निकालाकडे..!!
34
परीक्षाभिमुख..📍

विभक्ती व विभक्ती प्रत्यय.
मित्रांनो हा चार्ट पाठ असूद्या आयोग दरवर्षी विभक्ती वर एकतरी प्रश्न विचारते, आणि भरपूर वेळेस विभक्ती प्रत्यय वर थेट प्रश्न सुद्धा विचारले आहेत..आपल्या मुख्य परीक्षेच्या टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा तुम्हाला असे प्रश्न पहायला मिळतील..🌿

Join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
32👍8