❤24👍7
Untitled-1_260216_195356_260216_213847.pdf
1.9 MB
थोडासा बदल करून प्रिंट करण्यासाठी 5 गोल असणारी सुधारित OMR उपलब्ध करून देत आहे.
प्रिंट काढून OMR सोबत ठेवा... येणाऱ्या काळात भयंकर सराव करावा लागणार आहे...योग्य सरावाने विजय होतो याची आपल्या सर्वांना कल्पना आहेचं...इथून पुढे अभ्यास करत करत परीक्षेपर्यंत सरावाची बाजू भक्कम करण्यासाठी तयार व्हा... शुभेच्छा 🌿
Join CMO👇
https://t.me/combinementortop

👍15❤11
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScsCMs-b5ZTb8mMhJmBIenRZ-Yxu5HD7NPgRC5oaLNtFaOgqQ/viewform?usp=publish-editor
पूर्व परीक्षेच्या टेस्ट सिरीजसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रवेश घेण्याआधी हा फॉर्म काळजीने भरून घ्या..तुमच्यासाठी योग्य नियोजन करता यावं आणि प्रत्येकाला आयोगाच्या चौकटीत सराव करण्याची संधी मिळावी यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.
पूर्व परीक्षेसाठीची टेस्ट सिरीज अंतिम टप्प्यात असून आम्ही सर्व बाजूने तयार आहोत फक्त तुम्ही प्रामाणिकपणे सरावासाठी यां..!!🌿🤞
वरील गूगल फॉर्म भरून घ्या.
लवकर भेटूयात...हे वर्ष आपलचं आहे ❤️

Google Docs
CMO Prelim Test Series 2026
सराव करून घेण्यासाठी आम्ही सर्व बाजूनी तयार आहोत फक्त तुम्ही प्रामाणिकपणे तयार राहा... जिंकल्याशिवाय राहणार नाही 🤞
❤20
India : AI Impact sammit 2026🌿📝
AI topic हा सध्या चर्चेचा विषय असल्यामुळे महत्वाच्या घडामोडी जाणून घेणे अनिवार्य आहे✨
परीक्षाभिमुख..
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1

❤27
संयुक्त गट ब आणि क संयुक्त पूर्व परीक्षा 2026
TEST SERIES
👉प्रवेश- 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून.
👉 8 मार्च रोजी पहिला पेपर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पार पडेल.
👉ऑफलाईन परीक्षा केंद्र - पुणे, छ. संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती
👉ऑनलाईन टेस्ट सिरीजसाठी प्रवेश घेतल्यानंतर टेस्ट पेपरची प्रिंट काढून तुम्हाला सोडवता येईल.
👉परीक्षेच्या आधीचे 2-3 महिने अभ्यासाबरोबर भयंकर सरावाचे असतात म्हणून प्रत्येक टेस्ट पेपर मधून आयोगाची चौकट गांभीर्याने जपली आहे ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात भर पडेल.
👉टेस्ट पेपर सोडवताना आयोगाचा पेपर सोडवतोय अशी जाणीव निश्चितपणे होईल.
👉ही मोहीम अधिक निर्णायक असेल कारण टेस्ट पेपर व त्याच्या विश्लेषणामधून तुमचा प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि अवघड भाग सोपा वाटायला लागेल.. उत्साहाने सरावाठी यां, जिंकून जाऊ.
@येत्या 8 मार्चपासून आयोगाच्या चौकटीत भेटूयात..वाट बघतोय..!!🌿❤️
ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी आपले Combine Mentor Official हे APP Download करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml

❤26
👉संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज 1 मार्च पासून पुण्यामध्ये ऑफलाईन आणि इतर महाराष्ट्रात ऑनलाईन पद्धतीने सुरु होतेय.
👉पेपर 1 आणि पेपर 2 ची रचना, कठीण्यपातळी आणि आयोगाची चौकट पूर्णपणे जपली आहे.
👉पेपर झाल्यानंतर व्हिडीओ स्वरूपात सविस्तर विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहचेल ज्यामुळे तुमची चांगली Revision व्हायला मदत होईल.
👉दोन्ही पेपरसाठी जाणीवपूर्वक आयोगाची वेळ पाळली आहे ज्याचा फायदा तुम्हाला फायनल पेपरच्या वेळी खात्रीशीर पणे होईल.
👉टेस्ट पेपर नंतर विद्यार्थ्याना मिळालेल्या मार्कचे Analysis होईल आणि अधिक मार्क वाढवण्यासाठी CMO टीम कॉल करून तुमच्याशी चर्चा करेल.
👉टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमच्या अभ्यासाच्या प्रगतीवर CMO टीम काळजी पूर्वक लक्ष देऊन सातत्याने तुम्हाला सूचना आणि मार्गदर्शन करत राहिल.
यावेळी जिंकायचंय पोरांनो, आम्ही ताकद लावली आहे, आता तुम्हीही लावा... तुम्हाला सर्व उत्तमचं मिळेल.🤞
पुणे ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/32
ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/31

❤20👌4🥰1
संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026
TEST SERIES
पूर्व परीक्षेसाठी मागच्या वर्षी पुणे, छ. संभाजीनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात प्रचंड ताकदीने आपण टेस्ट सिरीज राबवली... यावर्षी यामध्ये नाशिक आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश होतोय.
खरंतर हे आमचं एकट्याचं काम नाही, आपल्या जिल्ह्यात ऑफलाईन टेस्ट सिरीज व्हावी म्हणून कितीतरी मुलांनी सातत्याने प्रयत्न केलेत आणि त्याचं विद्यार्थीमुळे CMO टेस्ट सिरीज विस्तारत आहे.
इतकंच सांगणं उचित राहिल की ही मोहीम परीक्षाभिमूख आणि आयोगाच्या चौकटीत व्हावी यासाठी भयंकर काम केलंय त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पेपर दर्जेदार मिळेल..दरवर्षी प्रमाणे बरेच प्रश्न परीक्षेला येताना दिसतील कारण आयोगाची चौकट अजिबात सोडलेली नाही.
8 मार्च पासून प्रचंड उत्साहाने आणि ताकदीने भेटूयात..!
प्रवेश - 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून.
ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी आपले Combine Mentor Official हे APP Download करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
Telegram-

❤21
अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोग🌿
चर्चेत का?
नवी दिल्ली येथे 23 वा स्थापना दिन साजरा करण्यात आल्यामुळे...
Current with basic touch☺️
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
चर्चेत का?
नवी दिल्ली येथे 23 वा स्थापना दिन साजरा करण्यात आल्यामुळे...
Current with basic touch☺️
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤34👍5
उद्या सकाळी 9 पासून पूर्व परीक्षेच्या टेस्ट सिरीजसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होतेय.. गावखेड्यातला प्रत्येक विद्यार्थीपर्यंत ही सरावाची मोहीम पोहचावी यासाठी तुमच्या सर्वांची मदत लागणार आहे.
मनापासून सांगतोय की सोबतीने सराव करूया, चर्चा करून चुका सुधारूया आणि अंतिम परीक्षेसाठी तयार होऊया.. तुम्ही फक्त तयारीने या बाकी जबाबदारी आमची..!!
👉पुणे ऑफलाईन केंद्राचे प्रवेश Office ला येऊन करणे गरजेचे आहे, पत्ता 👇
Combine Mentor Official, गीताई अपार्टमेंट, पहिला मजला, हत्ती गणपती चौक, सदाशिव पेठ, पुणे 30
Map👇
https://maps.app.goo.gl/SpW7oFzSVQxhB4Ni7?g_st=atm
👉छ. संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर आणि अमरावती येथील ऑफलाईन केंद्राचे प्रवेश ‘Combine Mentor Official’ या अँप वरून करता येतील. अँप लिंक👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
👉ऑनलाईन टेस्ट सिरीज साठी प्रवेश घेण्यासाठी ‘Combine Mentor Official' हे अँप डाउनलोड करून ठेवा.अँप लिंक 👇

👉ऑफलाईन विद्यार्थी क्षमता -
पुणे - 500 विद्यार्थी
छ. संभाजीनगर- 400 विद्यार्थी.
नाशिक- 300 विद्यार्थी
कोल्हापूर - 300 विद्यार्थी
अमरावती - 250 विद्यार्थी.
या मोहिमेमुळे आयोगाच्या चौकटीत भयंकर सराव होईल, प्रत्यक्षपणे चर्चा करता येईल,चुका समजतील आणि यामुळे आत्मविश्वासासह परीक्षेसाठी तयार व्हाल.
तयारी झाली आहे.. 8 मार्च पासून आयोगाच्या चौकटीसह भेटूयात ❤️🤞🏻
👉अधिक माहितीसाठी -8308598007/ 7249095880

❤28
Combine Mentor (Notes/Test)
संयुक्त गट ब आणि क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 TEST SERIES 👉प्रवेश- 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून. 👉 8 मार्च रोजी पहिला पेपर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पार पडेल. 👉ऑफलाईन परीक्षा केंद्र - पुणे, छ. संभाजीनगर, नाशिक…
ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रवेश -उद्या सकाळी 9 पासून..
Combine Mentor परिवारावर विश्वास ठेवून येणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून स्वागत 🌿
अवघे अवघे या...प्रवेशाच्या बाजूने उद्या भेटूयात..!!❤️

❤20👍1
https://youtube.com/shorts/J2-_nogDGyg?si=amrAOAjSkYKRwDwT
आज पूर्व परीक्षा टेस्ट सिरीजच्या प्रवेश प्रक्रियेला अत्यंत उत्साहात सुरवात झाली.. तुम्ही सर्वांनी ठेवलेला विश्वास आनंद देणारा आहे.. लवकरच सरावाची बाजू भक्कम करण्यासाठी भेटूयात 🌿🤞🏻

YouTube
आज पूर्व परीक्षा टेस्ट सिरीजच्या प्रवेश प्रक्रियेला अत्यंत उत्साहात सुरवात झाली🌿🤞🏻
Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
❤22👍3🙏1
कालपासून संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीजसाठी अत्यंत उत्साहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे,सातत्याने तुमच्या सर्वांचा वाढता विश्वास आम्हाला प्रचंड उत्साह देत आहे.
या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून सरावाबरोबरचं पास होण्यासाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ताकदीने देण्याचा आम्ही प्रयत्न नक्की करू...भेटूयात 🌿
पुणे ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/35
छत्रपती संभाजीनगर ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/37
कोल्हापूर ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/36
नाशिक ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/38
अमरावती ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/39
ऑनलाईन टेस्ट सिरीज प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/34
टीप- 1) पुणे ऑफलाईन प्रवेश घेतल्यानंतर ओळखपत्र घेण्यासाठी CMO Office भेट देणे आवश्यक आहे.
2)इतर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र परीक्षा केंद्रावर उपलब्ध करून दिले जातील.
👉अधिक माहितीसाठी -8308598007/ 7249095880
विश्वासाबद्दल पून्हा एकदा धन्यवाद, शेवटपर्यंत सोबत ❤️🤞

❤21👍2