खालीलपैकी प्रोजेक्ट स्ट्रॉबेरी म्हणजे......
Anonymous Quiz
25%
स्ट्रॉबेरी चे उत्पन्न वाढवण्यासाठी योजना
33%
AI संबंधित उपक्रम
40%
स्ट्रॉबेरी पिकाची निर्यात वाढ योजना
2%
यापैकी नाही
❤17👍4
खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील औष्णिक ऊर्जा केंद्र नाही?
( राज्यसेवा मुख्य मे 2022)
( राज्यसेवा मुख्य मे 2022)
Anonymous Quiz
11%
पारस
19%
चंद्रपूर
16%
खापरखेडा
54%
कोयना
❤17🙏2👏1
GDP चे base year 2011 - 12 वरून 2022 - 2023 करण्यासाठी कुणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली?
Anonymous Quiz
10%
रमेश चंद
70%
विश्वनाथ गोलदार
12%
M. नट राजन
8%
सुरेश तेंडुलकर
❤17
Combine Mentor (Notes/Test)
संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षा 2025 TEST SERIES 👉विद्यार्थी क्षमता - 555 👉प्रवेशप्रक्रिया- मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून. 👉ऑफलाईन प्रवेशासाठी पत्ता -📍Combine Mentor Official, गीताई अपार्टमेंट, पहिला मजला, हत्ती गणपती चौक, सदाशिव पेठ…
प्रवेश सुरु आहेत..
अपेक्षेपेक्षा चांगला आणि परीक्षेला धरून सराव होईल यात अजिबात शंका नाही.
ताकदीने सराव करून घेण्यासाठी आम्ही खंबीर आहोत ❤️

❤21👍3🙏1
❤24👍7
Untitled-1_260216_195356_260216_213847.pdf
1.9 MB
थोडासा बदल करून प्रिंट करण्यासाठी 5 गोल असणारी सुधारित OMR उपलब्ध करून देत आहे.
प्रिंट काढून OMR सोबत ठेवा... येणाऱ्या काळात भयंकर सराव करावा लागणार आहे...योग्य सरावाने विजय होतो याची आपल्या सर्वांना कल्पना आहेचं...इथून पुढे अभ्यास करत करत परीक्षेपर्यंत सरावाची बाजू भक्कम करण्यासाठी तयार व्हा... शुभेच्छा 🌿
Join CMO👇
https://t.me/combinementortop

👍15❤11
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScsCMs-b5ZTb8mMhJmBIenRZ-Yxu5HD7NPgRC5oaLNtFaOgqQ/viewform?usp=publish-editor
पूर्व परीक्षेच्या टेस्ट सिरीजसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रवेश घेण्याआधी हा फॉर्म काळजीने भरून घ्या..तुमच्यासाठी योग्य नियोजन करता यावं आणि प्रत्येकाला आयोगाच्या चौकटीत सराव करण्याची संधी मिळावी यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.
पूर्व परीक्षेसाठीची टेस्ट सिरीज अंतिम टप्प्यात असून आम्ही सर्व बाजूने तयार आहोत फक्त तुम्ही प्रामाणिकपणे सरावासाठी यां..!!🌿🤞
वरील गूगल फॉर्म भरून घ्या.
लवकर भेटूयात...हे वर्ष आपलचं आहे ❤️

Google Docs
CMO Prelim Test Series 2026
सराव करून घेण्यासाठी आम्ही सर्व बाजूनी तयार आहोत फक्त तुम्ही प्रामाणिकपणे तयार राहा... जिंकल्याशिवाय राहणार नाही 🤞
❤20
India : AI Impact sammit 2026🌿📝
AI topic हा सध्या चर्चेचा विषय असल्यामुळे महत्वाच्या घडामोडी जाणून घेणे अनिवार्य आहे✨
परीक्षाभिमुख..
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1

❤27
संयुक्त गट ब आणि क संयुक्त पूर्व परीक्षा 2026
TEST SERIES
👉प्रवेश- 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून.
👉 8 मार्च रोजी पहिला पेपर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पार पडेल.
👉ऑफलाईन परीक्षा केंद्र - पुणे, छ. संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती
👉ऑनलाईन टेस्ट सिरीजसाठी प्रवेश घेतल्यानंतर टेस्ट पेपरची प्रिंट काढून तुम्हाला सोडवता येईल.
👉परीक्षेच्या आधीचे 2-3 महिने अभ्यासाबरोबर भयंकर सरावाचे असतात म्हणून प्रत्येक टेस्ट पेपर मधून आयोगाची चौकट गांभीर्याने जपली आहे ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात भर पडेल.
👉टेस्ट पेपर सोडवताना आयोगाचा पेपर सोडवतोय अशी जाणीव निश्चितपणे होईल.
👉ही मोहीम अधिक निर्णायक असेल कारण टेस्ट पेपर व त्याच्या विश्लेषणामधून तुमचा प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि अवघड भाग सोपा वाटायला लागेल.. उत्साहाने सरावाठी यां, जिंकून जाऊ.
@येत्या 8 मार्चपासून आयोगाच्या चौकटीत भेटूयात..वाट बघतोय..!!🌿❤️
ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी आपले Combine Mentor Official हे APP Download करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml

❤26
👉संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज 1 मार्च पासून पुण्यामध्ये ऑफलाईन आणि इतर महाराष्ट्रात ऑनलाईन पद्धतीने सुरु होतेय.
👉पेपर 1 आणि पेपर 2 ची रचना, कठीण्यपातळी आणि आयोगाची चौकट पूर्णपणे जपली आहे.
👉पेपर झाल्यानंतर व्हिडीओ स्वरूपात सविस्तर विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहचेल ज्यामुळे तुमची चांगली Revision व्हायला मदत होईल.
👉दोन्ही पेपरसाठी जाणीवपूर्वक आयोगाची वेळ पाळली आहे ज्याचा फायदा तुम्हाला फायनल पेपरच्या वेळी खात्रीशीर पणे होईल.
👉टेस्ट पेपर नंतर विद्यार्थ्याना मिळालेल्या मार्कचे Analysis होईल आणि अधिक मार्क वाढवण्यासाठी CMO टीम कॉल करून तुमच्याशी चर्चा करेल.
👉टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमच्या अभ्यासाच्या प्रगतीवर CMO टीम काळजी पूर्वक लक्ष देऊन सातत्याने तुम्हाला सूचना आणि मार्गदर्शन करत राहिल.
यावेळी जिंकायचंय पोरांनो, आम्ही ताकद लावली आहे, आता तुम्हीही लावा... तुम्हाला सर्व उत्तमचं मिळेल.🤞
पुणे ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/32
ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/31

❤20👌4🥰1
संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026
TEST SERIES
पूर्व परीक्षेसाठी मागच्या वर्षी पुणे, छ. संभाजीनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात प्रचंड ताकदीने आपण टेस्ट सिरीज राबवली... यावर्षी यामध्ये नाशिक आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश होतोय.
खरंतर हे आमचं एकट्याचं काम नाही, आपल्या जिल्ह्यात ऑफलाईन टेस्ट सिरीज व्हावी म्हणून कितीतरी मुलांनी सातत्याने प्रयत्न केलेत आणि त्याचं विद्यार्थीमुळे CMO टेस्ट सिरीज विस्तारत आहे.
इतकंच सांगणं उचित राहिल की ही मोहीम परीक्षाभिमूख आणि आयोगाच्या चौकटीत व्हावी यासाठी भयंकर काम केलंय त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पेपर दर्जेदार मिळेल..दरवर्षी प्रमाणे बरेच प्रश्न परीक्षेला येताना दिसतील कारण आयोगाची चौकट अजिबात सोडलेली नाही.
8 मार्च पासून प्रचंड उत्साहाने आणि ताकदीने भेटूयात..!
प्रवेश - 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून.
ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी आपले Combine Mentor Official हे APP Download करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
Telegram-

❤21