गट ब आणि क मुख्य परीक्षेच्या टेस्ट सिरीजची Offline आणि ऑनलाईन ची प्रवेशप्रक्रिया सुरु आहे.
पेपर 1 आणि पेपर 2 ची वेळ आवर्जून आयोगासारखी ठेवली आहे...विशेषतः अवघड वाटणाऱ्या पेपर 2 ची वेळ दुपारी 3 ते 4 ठेवली आहे, जेणेकरून तुमची मानसिकता तयार होईल.. बाकी पेपरची रचना To the Point आयोगाच्या चौकटीत आहे, जराही फरक वाटणार नाही.
👉प्रत्येक टेस्ट पेपरच्या निकालानंतर तुम्हाला मिळालेल्या मार्क्सचं CMO Team कडून Analysis केलं जाणार आहे आणि ज्यांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क आलेले दिसत आहेत त्यांना CMO Office मधून कॉल येईल आणि तुमचं Counselling करून मार्क वाढवण्यासाठी काय करायला हवं याबाबत सविस्तर तुमच्याची चर्चा केली जाणार आहे.
👉प्रत्येक विषयाचे प्रश्न त्या विषयाच्या शिक्षकांनी तयार केले आहेत त्यामुळे प्रत्येक प्रश्नाची रचना आयोगासारखीचं दिसेल.
ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी CMO ऑफिसला भेट देणे अनिवार्य आहे.👇
Combine Mentor Official, गीताई अपार्टमेंट, पहिला मजला, हत्ती गणपती चौक, सदाशिव पेठ, पुणे 30
👉ऑनलाईन प्रवेश- Combine Mentor Official App Download करा.Link👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
भेटूयात.!

❤17👍4🥰1
Combine Mentor (Notes/Test)
नमस्कार🙏 Combine mentor official join केल्याबद्दल धन्यवाद. MPSC च्या प्रवासात यश शिखराकडे जाण्याऱ्या मार्गांवर आपण अतिशय योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहात. Combine mentor notes या आपल्या टेलिग्राम प्लॅटफॉर्म वरती आपण रोज परीक्षाभिमुख notes चे images post…
आजचे que evening मधे upload हॊतील जे या week च्या micronotes वरती base असतील. सर्वांनी नक्की सोडवा म्हणजे micronotes आपण effectively पाहतो कीं नाही समजेल शिवाय त्या पुन्हा एकदा नजरे खालून जातील 🌿✨
Thank you🙏
Thank you🙏
❤27👍9
कोणती अनुसूचित केंद्र आणि राज्यांमधील अधिकाराच्या विभाजनाशी संबंधित आहे?
( महा. गट क. सेवा संयुक्त पूर्व 1 जून 2025 )

Anonymous Quiz
9%
अनुसूची V
21%
अनुसूची VI
62%
अनुसूची VII
8%
अनुसूची VIII
🔥8❤7🙏2
सातारा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चे अध्यक्ष पद भूषवणारे मा. विश्वास पाटील यांच्या कोणत्या साहित्य संपदेस 1992 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता.
Anonymous Quiz
9%
पांगिरा
41%
पानिपत
45%
झाडाझडती
5%
चंद्रमुखी
❤22🙏3👍2
खालीलपैकी प्रोजेक्ट स्ट्रॉबेरी म्हणजे......
Anonymous Quiz
25%
स्ट्रॉबेरी चे उत्पन्न वाढवण्यासाठी योजना
33%
AI संबंधित उपक्रम
40%
स्ट्रॉबेरी पिकाची निर्यात वाढ योजना
2%
यापैकी नाही
❤17👍4
खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील औष्णिक ऊर्जा केंद्र नाही?
( राज्यसेवा मुख्य मे 2022)
( राज्यसेवा मुख्य मे 2022)
Anonymous Quiz
11%
पारस
19%
चंद्रपूर
16%
खापरखेडा
54%
कोयना
❤17🙏2👏1
GDP चे base year 2011 - 12 वरून 2022 - 2023 करण्यासाठी कुणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली?
Anonymous Quiz
10%
रमेश चंद
70%
विश्वनाथ गोलदार
12%
M. नट राजन
8%
सुरेश तेंडुलकर
❤17
Combine Mentor (Notes/Test)
संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षा 2025 TEST SERIES 👉विद्यार्थी क्षमता - 555 👉प्रवेशप्रक्रिया- मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून. 👉ऑफलाईन प्रवेशासाठी पत्ता -📍Combine Mentor Official, गीताई अपार्टमेंट, पहिला मजला, हत्ती गणपती चौक, सदाशिव पेठ…
प्रवेश सुरु आहेत..
अपेक्षेपेक्षा चांगला आणि परीक्षेला धरून सराव होईल यात अजिबात शंका नाही.
ताकदीने सराव करून घेण्यासाठी आम्ही खंबीर आहोत ❤️

❤21👍3🙏1
❤24👍7
Untitled-1_260216_195356_260216_213847.pdf
1.9 MB
थोडासा बदल करून प्रिंट करण्यासाठी 5 गोल असणारी सुधारित OMR उपलब्ध करून देत आहे.
प्रिंट काढून OMR सोबत ठेवा... येणाऱ्या काळात भयंकर सराव करावा लागणार आहे...योग्य सरावाने विजय होतो याची आपल्या सर्वांना कल्पना आहेचं...इथून पुढे अभ्यास करत करत परीक्षेपर्यंत सरावाची बाजू भक्कम करण्यासाठी तयार व्हा... शुभेच्छा 🌿
Join CMO👇
https://t.me/combinementortop

👍15❤11
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScsCMs-b5ZTb8mMhJmBIenRZ-Yxu5HD7NPgRC5oaLNtFaOgqQ/viewform?usp=publish-editor
पूर्व परीक्षेच्या टेस्ट सिरीजसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रवेश घेण्याआधी हा फॉर्म काळजीने भरून घ्या..तुमच्यासाठी योग्य नियोजन करता यावं आणि प्रत्येकाला आयोगाच्या चौकटीत सराव करण्याची संधी मिळावी यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.
पूर्व परीक्षेसाठीची टेस्ट सिरीज अंतिम टप्प्यात असून आम्ही सर्व बाजूने तयार आहोत फक्त तुम्ही प्रामाणिकपणे सरावासाठी यां..!!🌿🤞
वरील गूगल फॉर्म भरून घ्या.
लवकर भेटूयात...हे वर्ष आपलचं आहे ❤️

Google Docs
CMO Prelim Test Series 2026
सराव करून घेण्यासाठी आम्ही सर्व बाजूनी तयार आहोत फक्त तुम्ही प्रामाणिकपणे तयार राहा... जिंकल्याशिवाय राहणार नाही 🤞
❤20
India : AI Impact sammit 2026🌿📝
AI topic हा सध्या चर्चेचा विषय असल्यामुळे महत्वाच्या घडामोडी जाणून घेणे अनिवार्य आहे✨
परीक्षाभिमुख..
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1

❤27
संयुक्त गट ब आणि क संयुक्त पूर्व परीक्षा 2026
TEST SERIES
👉प्रवेश- 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून.
👉 8 मार्च रोजी पहिला पेपर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पार पडेल.
👉ऑफलाईन परीक्षा केंद्र - पुणे, छ. संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती
👉ऑनलाईन टेस्ट सिरीजसाठी प्रवेश घेतल्यानंतर टेस्ट पेपरची प्रिंट काढून तुम्हाला सोडवता येईल.
👉परीक्षेच्या आधीचे 2-3 महिने अभ्यासाबरोबर भयंकर सरावाचे असतात म्हणून प्रत्येक टेस्ट पेपर मधून आयोगाची चौकट गांभीर्याने जपली आहे ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात भर पडेल.
👉टेस्ट पेपर सोडवताना आयोगाचा पेपर सोडवतोय अशी जाणीव निश्चितपणे होईल.
👉ही मोहीम अधिक निर्णायक असेल कारण टेस्ट पेपर व त्याच्या विश्लेषणामधून तुमचा प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि अवघड भाग सोपा वाटायला लागेल.. उत्साहाने सरावाठी यां, जिंकून जाऊ.
@येत्या 8 मार्चपासून आयोगाच्या चौकटीत भेटूयात..वाट बघतोय..!!🌿❤️
ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी आपले Combine Mentor Official हे APP Download करा 👇

❤26