Combine Mentor (Notes/Test)
24.2K subscribers
811 photos
1 video
41 files
679 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
Polity 1pdf question paper_260208_201447.pdf
257.5 KB
मेंटरशिप प्रोग्राम सराव टेस्ट
विषय- राज्यशास्त्र (प्रश्नपत्रिका )

Join-
https://t.me/combinementortop
18
Polity 1-1_260208_185922.pdf
320.2 KB
मेंटरशिप प्रोग्राम सराव टेस्ट
विषय- राज्यशास्त्र (स्पष्टीकरण )

Join- https://t.me/combinementortop
21
आदिवासी जमाती वरती शक्यतो प्रश्न हा त्यांच्या वास्तव्या चे ठिकाण वरतीच असतो.
प्रश्न आलाच तर चुकायला नको.

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
👍1512
वरील micronotes संदर्भात आयोगाने विचारलेले प्रश्न एकदा पाहून घ्या म्हणजे कोणत्या topic चा आवाका किती हे लक्ष्यात घेता येइल 🙏
🔥208👌3
आदिवासी जमाती - परीक्षाभिमुख इतर माहिती
🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
👍209
Combine Mentor (Notes/Test)
संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षा 2025 TEST SERIES 👉विद्यार्थी क्षमता - 555 👉प्रवेशप्रक्रिया- मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून. 👉ऑफलाईन प्रवेशासाठी पत्ता -📍Combine Mentor Official, गीताई अपार्टमेंट, पहिला मजला, हत्ती गणपती चौक, सदाशिव पेठ…
👉मुख्य परीक्षेच्या सरावासाठी उद्यापासून प्रवेश सुरु होत आहेत..योग्य वेळी प्रवेश करून घेणे फायदेशीर राहिल.
👉मराठी, इंग्लिश विषयासह GS च्या सर्व विषयांसाठी नेहमीप्रमाणे आयोगाच्या प्रश्नांची आणि चौकटीची जाण असणाऱ्या Mentor चा समावेश आहे.
👉प्रत्येक पेपरनंतर त्याचं सविस्तर विश्लेषण तुम्हाला उपलब्ध होईल ज्यामाध्यमातून एक उत्तम Revision होईल.
👉गेले काही महिने टेस्ट सिरीजवर भयंकर काम केलंय... इतकंच सांगेन की तुमचा एक रुपयाही वाया जाणार नाही.
👉नेहमीप्रमाणे प्रत्येक पेपरचा दर्जा पाहण्यासारखा असेल... तुमची सरावाची बाजू भक्कम होईल यात अजिबात शंका नाही

CMO वर विश्वास ठेवून येणाऱ्या सर्वांचं मनापासून स्वागत.. सरावासाठी सज्ज व्हा ❤️
23👍5
महत्वाचे..🎯

भारतीय अर्थसंकल्प या टॉपिकवर आयोगाचा दरवर्षी चांगलाच भर असतो.. आणि त्यादृष्टीने दिलेल्या चार्ट वरती सुद्धा भरपूर वेळेस प्रश्न विचारला आहे.. त्यामुळे एकदा पाहून घ्या..🌿

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
👍1811
सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
15👍3
https://youtube.com/shorts/8cbfnF1f-E0?si=HcnXoyKpTwiV8pZ-

गट ब आणि क मुख्य परीक्षा 2025
विज्ञान आणि तंत्रज्ञान विषय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी माझी आहे.
सोप्या पद्धतीने 20 मार्क्सची तयारी करूया🌿❤️
14👍1
परीक्षाभिमुख..🌿

AI संबंधी महत्त्वपूर्ण घडामोडी... एकदा वाचून घ्या, याआधी प्रश्न येऊन गेला आहे.

Join CMO Notes 📝

https://t.me/CMOnotes1
27👍3
Environment Class Notes - Sample File_260211_104111.pdf
726.6 KB
CMO पर्यावरण परीक्षाभिमुख नोट्स(Sample Copy)🌿

या नोट्सच्या माध्यमातून मुख्य परीक्षेच्या दृष्टीने पर्यावरण विषयाची तुमची बाजू भक्कम होईल यात अजिबात शंका नाही.

वैशिष्ट्य :-👇
1)आयोगाचा Syllabus आणि मागील वर्षाचे PYQ समजून घेऊन गट ब आणि क मुख्य परीक्षेच्या दृष्टीने टॉपिकनुसार नोट्सचो रचना केली आहे.
2)मागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नातील महत्वाचा परीक्षाभिमुख डाटा यामध्ये समाविष्ट केला आहे.
3)मागील वर्षांत झालेल्या पर्यावरणीय आणि
भौगोलिक घडामोडी, तारखा, आकडेवारी यांचासुद्धा यामध्ये समावेश केला आहे.

मुख्य परीक्षेमध्ये 5 मार्क्ससाठी हा विषय विचारला जातो.. साधा-सोपा विषय असून वेळ दिला की पैकीच्या पैकी मार्क देणारा घटक आहे त्यामुळे आपल्याला या अनुषंगाने तयारी करायला हवी.

मुख्य परीक्षेचा टप्पा हा अधिक महत्वाचा आहे त्यामुळे प्रत्येक बाजूची बारकाईने तयारी करून एक-एक मार्क वेचूयात 🤞

खालील लिंक वरून तुम्ही नोट्स घेऊ शकता.👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/30
24
दिनविशेष 🖋
"26 नोव्हेंबर"- संविधान दिन
📝📖📚Current point of view👇👇

Why the Constitution matters 📖( VIMP)
भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड यांचे पहिले पुस्तक.

😶🌫  Blunder point 📍 🤥🫨🫨🫨

Why bharat matters book 📕
Written by S. Jayshankar
.

परीक्षाभिमुख..🌿

Join CMO Notes 📝

https://t.me/CMOnotes1
28🙏1
परीक्षाभिमुख..🌿

📍भारतीय राज्यघटनेचे भाग व कलमे...सर्वांचेच पाठ असेल परंतु एकदा पाहून घ्या.. मुख्य परीक्षेला ही यावर प्रश्न आहे..

Join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
32🔥3👍1
1 मार्क्सची तयारी 🤞🏻
या घटकावर वारंवार प्रश्न येताना दिसत आहेत.🌿
लिहून ठेवा.

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
37🔥11👍1👏1
परीक्षाभिमुख..🌿
एकदा वाचून घ्या, याआधी प्रश्न येऊन गेला आहे.

Join CMO Notes 📝
https://t.me/CMOnotes1
38👍6🔥1
महाराष्ट्र - ऊर्जा संसाधने ( प्रकल्प )🌿

प्रश्न स्वरूप : जोड्या लावा ( प्रकल्प : जिल्हा )

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
30🔥3👏2👍1
परीक्षाभिमुख..📍

आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास 🌿

Join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
30👍3👏2
Index and base year🌿

परीक्षाभिमुख..📍

Join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
20👍3