Combine Mentor (Notes/Test)
24.2K subscribers
812 photos
1 video
41 files
680 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
फैजपूर अधिवेशन 🙏🏻

अलीकडेचं गट क मुख्य परीक्षेला यावर प्रश्न येऊन गेला आहे... पुन्हा यावर वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो... काळजीने वाचा... याबाहेर प्रश्न जाणार नाही.🌿

महत्वाच्या नोट्ससाठी उभं केलेल्या व्यासपीठाला जोडून रहा 👇
https://t.me/CMOnotes1
👍5415🔥5
महाराष्ट्र भूगोल
खनिज संपत्ती
बॉक्साइट ##

Join CMO notes 👇
https://t.me/CMOnotes1
👍2622🔥2🥰1
🎯 काही महत्त्वाच्या नियुक्त्या 🎯

अभिजात शेठ : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक.

सोनाली मिश्रा : रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नेमणूक.

नितीन गुप्ता : राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष.

भानू प्रताप शर्मा : वित्तीय सेवा संस्था ब्युरोचे (FSIB) अध्यक्ष.

पराग जैन : रिसर्च अँड ॲनालिसिंग विंग संघटनेच्या प्रमुखपदी.

टी. रबी.शंकर : 16 व्या वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य म्हणून नेमणूक.

एस.महेंद्र देव : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष.

ॲनालेना बेयरबॉक : संयुक्त राष्ट्र आमसभेच्या पुढील प्रमुख म्हणून निवड.

शिवसूब्रमण्यम रमण : पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून निवड.

उमा कांजीलाल : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नेमणूक.

दीपक बागला : नीती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशनचे संचालक म्हणून निवड.

साहिल किनी : रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी.

डॉ.जेनिफर सिमन्स : सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष.

राजेश कुमार : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी.

क्रिस्टी कोव्हेंट्री : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष.

अनुराधा ठाकूर : आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव.

संजोग गुप्ता : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी.

डॉ.अजय कुमार : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त.

चंद्रशेखर रेड्डी : तेलंगणा राज्याचे मुख्य माहिती आयुक्त.

सुनील जयवंत कदम : सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती.

केशवन रामचंद्रन : भारतीय रिझर्व्ह बँकेने कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती.
_
Sour
ce : SIMPLIFIED

Join CMO Notes 🌿
https://t.me/CMOnotes1
61👍9🎉2
चालू घडामोडी
नोबेल पुरस्कार २०२५
येणाऱ्या कोणत्याही परीक्षेत एक तरी प्रश्न यावर नक्की असेल.

Join CMO notes 👇
https://t.me/CMOnotes1
👍2813🔥5
मूलभूत कर्तव्ये 🌿

Join CMO notes👇
https://t.me/CMOnotes1
48👍11
राज्यपाल पदाविषयी काही महत्त्वाच्या Facts

Join CMO Notes 🌿
https://t.me/CMOnotes1
👍3021👏3
महाधिवक्ता

Join CMO notes 👇
https://t.me/CMOnotes1
👍2013
चालू घडामोडी
मार्च 2025
अपेक्षित आणि महत्वाचे मुद्दे 🌿

चालू घडामोडीच्या सराव मोहिमेत सहभागी होण्यासाठी 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml

Join CMO notes 👇
https://t.me/CMOnotes1
👍1611👌1
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)

Join CMO notes👇
https://t.me/CMOnotes1
37👍9
दारिद्र्याबाबतची सी. रंगराजन समिती 🌿

Join CMO notes 👇
https://t.me/CMOnotes1
35👍10
लक्षात ठेवा. 🌿

Join CMO notes 👇
https://t.me/CMOnotes1
41👍12
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २०००🌿

1 मार्क.

Join CMO notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
48👍3👏2🙏1
महत्वाच्या कृषी क्रांत्या 🙏🏻

एकदा डोळ्याखालून घाला..याच्याआधी प्रश्न येऊन गेला आहे..🌿

Join CMO Notes 🌿
https://t.me/CMOnotes1
43👍18