Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
807 photos
1 video
40 files
674 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
Budget 2026-27 Key Factors.pdf
2.4 MB
भारतीय अर्थसंकल्प 2026-27 🎯

2026 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
9
महत्वाचे..🎯

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
24👏3👍1
लोकसंख्या वाढीचे टप्पे🌿
20👍1
In short🌿

महत्वाचे..🎯

भूगोल 📚

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
27👍3
Question of the day 🌿

# अंतराळ अंतराळात सौर ऊर्जेवर चालणारे डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी दीर्घकालीन संशोधन योजना प्रोजेक्ट सन कॅचर ची घोषणा कोणत्या कंपनी द्वारे करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
9%
मायक्रोसॉफ्ट
17%
गूगल
65%
Space X
9%
स्टार लिंक
15🔥6👍5
# राजकीय
मतदार याद्यांचे 100 % डिजिटायझेशन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous Quiz
59%
केरळ
22%
महाराष्ट्र
10%
गुजरात
9%
राजस्थान
👌1913🔥3🥰1🙏1
राज्याचे महाधिवक्ता - मिलिंद साठे 🙏

महत्त्वाचे..🌿

# चालू घडामोडी @ नियुक्ती

Join CMO Notes
https://t.me/CMOnotes1
51👍5
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री.. सुनेत्रा अजित पवार 🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
36👍3
दिनविशेष..🎯


मित्रांनो चालु घडामोडी विषयाचा अभ्यास करत असताना दिनविशेष या टॉपिक कडे दुर्लक्ष करू नका.. आयोग दरवर्षी यावर एकतरी प्रश्न विचारते.🌿
त्यामुळे हे आपल्या तोंडपाठ असायला हवे..

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
30🔥4👌2👍1
हे माहिती असूद्या.. Confusion होऊ देऊ नका..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
36👌3👍2
भारतातील 11 प्रमुख अभिजात भाषा..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
30👍3
नमस्कार🙏
Combine mentor official join केल्याबद्दल धन्यवाद. MPSC च्या प्रवासात यश शिखराकडे जाण्याऱ्या मार्गांवर आपण अतिशय योग्य दिशेने मार्गक्रमण  करत आहात. Combine mentor notes या आपल्या टेलिग्राम प्लॅटफॉर्म वरती आपण रोज परीक्षाभिमुख  notes चे images post करत असतो. कधी कधी धावपळीत आपण  त्या scroll down करतो आणि महत्वाचे  point आपल्या कडून miss out होतात.  आपल्या प्लॅटफॉर्म वरती upload झालेल्या micronotes चा प्रत्येक विद्यार्थ्याला फायदा व्हावा या हेतू ने एक नवीन initiative आपण सुरु करत आहोत.
रोज upload होणाऱ्या मायक्रो notes वरती आठवड्यातून एकदा म्हणजे दर रविवारी आपल्या channel वर que upload हॊतील. शिवाय त्या que चे विश्लेषण देखील मायक्रो notes च्या स्वरूपात channel वरती असेल त्यामुळे पुन्हा एकदा त्या नोट्स overlook हॊतील एकप्रकारे revise हॊतील आणि त्याचा फायदा आपणास होईल. अभ्यासा बरोबर च सरावाची बाजू देखील भक्कम होईल शिवाय वेळेचा सदुपयोग होईल🌿
🔥11350👍13🥰1
संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षा 2025
TEST SERIES


👉विद्यार्थी क्षमता - 555

👉प्रवेशप्रक्रिया- मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून.

👉ऑफलाईन प्रवेशासाठी पत्ता -📍Combine Mentor Official, गीताई अपार्टमेंट, पहिला मजला, हत्ती गणपती चौक, सदाशिव पेठ, पुणे 30
Map👇
https://maps.app.goo.gl/SpW7oFzSVQxhB4Ni7?g_st=atm

👉ऑनलाईन प्रवेश- Combine Mentor Official App Download करा.Link👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml

आयोगाच्या चौकटीसह मुख्य परीक्षेसाठी CMO पूर्ण ताकदीने सज्ज आहे🌿
अभ्यासाबरोबरचं सरावाची बाजू भक्कम करण्यासाठी तुम्हीसुद्धा तयार रहा... गेले काही महिने टेस्ट सिरीजवर भयंकर बारकाईने काम केलंय...सराव करताना तुम्ही समाधानी असाल या अजिबात शंका नाही.

आता थांबायचं नाय.. यावेळी बाहेर पडायचचं... भेटूयात 1 मार्च पासून..!!🤞❤️

टीप- ऑफलाईन प्रवेश करण्यासाठी सोबत मोबाईल आणि आधारकार्ड ठेवा.
27
Tense Formulae 🌿

हे पाठच असायला हवे.. बरेचशे प्रश्न यावरून च सुटतात..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
39🔥6
1. संपूर्ण आर्थिक वर्षाचा महसूल खर्च आणि वित्तीय उद्दिष्टा चा डेटा असणारा गोपनीय दस्तऐवज कोणत्या रंगाच्या शीट मधे अर्थ संकल्पात सामाविष्ट असतो?
Anonymous Quiz
20%
पिंक शीट
23%
ग्रे शीट
51%
ब्लू शीट
6%
ब्लॅक शीट
9👍7
14👍4
खालील पैकी कोणता दिवस हा जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
15%
2 फेब्रुवारी
12%
1 फेब्रुवारी
33%
7 फेब्रुवारी
40%
4 फेब्रुवारी
👍109👌2
खालीलपैकी कोणत्या विषयांचा सामावेश केंद्र सूची मधे आहे? ( STI मुख्य 2019 )
अ ) रेल्वे
ब ) युद्ध व शांतता क ) पोलीस ड ) शेती
Anonymous Quiz
3%
अ आणि क
7%
क आणि ड
75%
अ आणि ब
15%
अ, ब आणि क
10
आशा आहे की प्रश्न सोडवून पुन्हा एकदा नक्की micronotes ची revision होईल. आणि या initiative चा आपणा सर्वाना नक्की फायदा होईल.
यानंतर पुढचे que या week मधे upload होणाऱ्या micronotes वरती पुढच्या sunday ला घेतले जातील
धन्यवाद 🙏
65🔥5👍3