निधन वार्ता
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे बुधवार दि. 28 जानेवारी रोजी, विमान अपघातात दुःखद निधन..
दादांना भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
👍25❤17🙏2
Basic पण महत्वाचे..🎯
इंग्रजीमधील वाक्याचे चार प्रकार..🌿
हा Basic formula लक्षात असेल तर सहज प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे समजते.. यावर भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेले आहेत..
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
इंग्रजीमधील वाक्याचे चार प्रकार..🌿
हा Basic formula लक्षात असेल तर सहज प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे समजते.. यावर भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेले आहेत..
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤47👍8🙏1
अधिकची माहिती..🎯
अर्थसंकल्पातील ब्ल्यू शीट म्हणजे नेमकं काय ?..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
अर्थसंकल्पातील ब्ल्यू शीट म्हणजे नेमकं काय ?..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤33👍4
# Question of the day 🌿
@ क्रीडा 🏏🏑🏀
पंजाब नॅशनल बँकेची पहिली महिला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून डिसेंबर 2025 मधे कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Anonymous Quiz
14%
स्मृती मानधना
72%
हरमन प्रीत कौर
10%
अनाहत सिंग
4%
सानिया मिर्झा
❤9👌8🥰4🔥3
@व्यक्ती विशेष
खालील पैकी बाबा आढाव यांचे आत्मचरित्रात्मक लेखन संपदा कोणती आहे?
खालील पैकी बाबा आढाव यांचे आत्मचरित्रात्मक लेखन संपदा कोणती आहे?
Anonymous Quiz
8%
मीच तो माणूस
23%
एक साधा माणूस
63%
एक गाव एक पानावठा
6%
सुंबरान
🔥9❤8👏2
Budget 2026-27 Key Factors.pdf
2.4 MB
भारतीय अर्थसंकल्प 2026-27 🎯
2026 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
2026 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤9
Question of the day 🌿
# अंतराळ अंतराळात सौर ऊर्जेवर चालणारे डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी दीर्घकालीन संशोधन योजना प्रोजेक्ट सन कॅचर ची घोषणा कोणत्या कंपनी द्वारे करण्यात आली आहे?

9%
मायक्रोसॉफ्ट
17%
गूगल
65%
Space X
9%
स्टार लिंक
❤15🔥6👍5
# राजकीय
मतदार याद्यांचे 100 % डिजिटायझेशन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
मतदार याद्यांचे 100 % डिजिटायझेशन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous Quiz
59%
केरळ
22%
महाराष्ट्र
10%
गुजरात
9%
राजस्थान
👌19❤13🔥3🥰1🙏1
राज्याचे महाधिवक्ता - मिलिंद साठे 🙏✨
महत्त्वाचे..🌿
# चालू घडामोडी @ नियुक्ती
Join CMO Notes
https://t.me/CMOnotes1
महत्त्वाचे..🌿
# चालू घडामोडी @ नियुक्ती
Join CMO Notes
https://t.me/CMOnotes1
❤51👍5
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री.. सुनेत्रा अजित पवार 🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤36👍3
दिनविशेष..🎯
मित्रांनो चालु घडामोडी विषयाचा अभ्यास करत असताना दिनविशेष या टॉपिक कडे दुर्लक्ष करू नका.. आयोग दरवर्षी यावर एकतरी प्रश्न विचारते.🌿
त्यामुळे हे आपल्या तोंडपाठ असायला हवे..
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤30🔥4👌2👍1
नमस्कार🙏
Combine mentor official join केल्याबद्दल धन्यवाद. MPSC च्या प्रवासात यश शिखराकडे जाण्याऱ्या मार्गांवर आपण अतिशय योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहात. Combine mentor notes या आपल्या टेलिग्राम प्लॅटफॉर्म वरती आपण रोज परीक्षाभिमुख notes चे images post करत असतो. कधी कधी धावपळीत आपण त्या scroll down करतो आणि महत्वाचे point आपल्या कडून miss out होतात. आपल्या प्लॅटफॉर्म वरती upload झालेल्या micronotes चा प्रत्येक विद्यार्थ्याला फायदा व्हावा या हेतू ने एक नवीन initiative आपण सुरु करत आहोत.
रोज upload होणाऱ्या मायक्रो notes वरती आठवड्यातून एकदा म्हणजे दर रविवारी आपल्या channel वर que upload हॊतील. शिवाय त्या que चे विश्लेषण देखील मायक्रो notes च्या स्वरूपात channel वरती असेल त्यामुळे पुन्हा एकदा त्या नोट्स overlook हॊतील एकप्रकारे revise हॊतील आणि त्याचा फायदा आपणास होईल. अभ्यासा बरोबर च सरावाची बाजू देखील भक्कम होईल शिवाय वेळेचा सदुपयोग होईल🌿

🔥113❤50👍13🥰1
संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षा 2025
TEST SERIES
👉विद्यार्थी क्षमता - 555
👉प्रवेशप्रक्रिया- मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून.
👉ऑफलाईन प्रवेशासाठी पत्ता -📍Combine Mentor Official, गीताई अपार्टमेंट, पहिला मजला, हत्ती गणपती चौक, सदाशिव पेठ, पुणे 30
Map👇
https://maps.app.goo.gl/SpW7oFzSVQxhB4Ni7?g_st=atm
👉ऑनलाईन प्रवेश- Combine Mentor Official App Download करा.Link👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
आयोगाच्या चौकटीसह मुख्य परीक्षेसाठी CMO पूर्ण ताकदीने सज्ज आहे🌿
अभ्यासाबरोबरचं सरावाची बाजू भक्कम करण्यासाठी तुम्हीसुद्धा तयार रहा... गेले काही महिने टेस्ट सिरीजवर भयंकर बारकाईने काम केलंय...सराव करताना तुम्ही समाधानी असाल या अजिबात शंका नाही.
आता थांबायचं नाय.. यावेळी बाहेर पडायचचं... भेटूयात 1 मार्च पासून..!!🤞❤️
टीप- ऑफलाईन प्रवेश करण्यासाठी सोबत मोबाईल आणि आधारकार्ड ठेवा.

❤27