निधन वार्ता
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे बुधवार दि. 28 जानेवारी रोजी, विमान अपघातात दुःखद निधन..
दादांना भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
👍25❤17🙏2
Basic पण महत्वाचे..🎯
इंग्रजीमधील वाक्याचे चार प्रकार..🌿
हा Basic formula लक्षात असेल तर सहज प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे समजते.. यावर भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेले आहेत..
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
इंग्रजीमधील वाक्याचे चार प्रकार..🌿
हा Basic formula लक्षात असेल तर सहज प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे समजते.. यावर भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेले आहेत..
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤47👍8🙏1
अधिकची माहिती..🎯
अर्थसंकल्पातील ब्ल्यू शीट म्हणजे नेमकं काय ?..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
अर्थसंकल्पातील ब्ल्यू शीट म्हणजे नेमकं काय ?..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤33👍4
# Question of the day 🌿
@ क्रीडा 🏏🏑🏀
पंजाब नॅशनल बँकेची पहिली महिला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून डिसेंबर 2025 मधे कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
@ क्रीडा 🏏🏑🏀
पंजाब नॅशनल बँकेची पहिली महिला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून डिसेंबर 2025 मधे कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
14%
स्मृती मानधना
72%
हरमन प्रीत कौर
10%
अनाहत सिंग
4%
सानिया मिर्झा
❤9👌8🥰4🔥3
@व्यक्ती विशेष
खालील पैकी बाबा आढाव यांचे आत्मचरित्रात्मक लेखन संपदा कोणती आहे?
खालील पैकी बाबा आढाव यांचे आत्मचरित्रात्मक लेखन संपदा कोणती आहे?
Anonymous Quiz
8%
मीच तो माणूस
23%
एक साधा माणूस
63%
एक गाव एक पानावठा
6%
सुंबरान
🔥9❤8👏2
Budget 2026-27 Key Factors.pdf
2.4 MB
भारतीय अर्थसंकल्प 2026-27 🎯
2026 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
2026 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤9
Question of the day 🌿
# अंतराळ अंतराळात सौर ऊर्जेवर चालणारे डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी दीर्घकालीन संशोधन योजना प्रोजेक्ट सन कॅचर ची घोषणा कोणत्या कंपनी द्वारे करण्यात आली आहे?
# अंतराळ अंतराळात सौर ऊर्जेवर चालणारे डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी दीर्घकालीन संशोधन योजना प्रोजेक्ट सन कॅचर ची घोषणा कोणत्या कंपनी द्वारे करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
9%
मायक्रोसॉफ्ट
17%
गूगल
65%
Space X
9%
स्टार लिंक
❤15🔥6👍5
# राजकीय
मतदार याद्यांचे 100 % डिजिटायझेशन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
मतदार याद्यांचे 100 % डिजिटायझेशन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous Quiz
59%
केरळ
22%
महाराष्ट्र
10%
गुजरात
9%
राजस्थान
👌19❤13🔥3🥰1🙏1
राज्याचे महाधिवक्ता - मिलिंद साठे 🙏✨
महत्त्वाचे..🌿
# चालू घडामोडी @ नियुक्ती
Join CMO Notes
https://t.me/CMOnotes1
महत्त्वाचे..🌿
# चालू घडामोडी @ नियुक्ती
Join CMO Notes
https://t.me/CMOnotes1
❤51👍5
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री.. सुनेत्रा अजित पवार 🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤36👍3
दिनविशेष..🎯
मित्रांनो चालु घडामोडी विषयाचा अभ्यास करत असताना दिनविशेष या टॉपिक कडे दुर्लक्ष करू नका.. आयोग दरवर्षी यावर एकतरी प्रश्न विचारते.🌿
त्यामुळे हे आपल्या तोंडपाठ असायला हवे..
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤30🔥4👌2👍1