Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
802 photos
1 video
39 files
668 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षा 2025
MENTORSHIP PROGRAM

👉उद्या 22 जानेवारी रोजी सकाळी 9 पासून प्रवेशप्रक्रिया सुरु होतेय.

👉 प्रोग्राम 27 जानेवारी पासून सुरु होतोय.

👉ही तुमची शेवटची मुख्य परीक्षा असेल असं मी समजतो आणि तितक्याचं ताकदीने तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं आहे.

👉विद्यार्थी क्षमता- 555

👉अधिक माहितीसाठी -8308598007 / 7249095880

👉Msg I'd-
@Combinementortop1

👉Telegram Channel -
https://t.me/combinementortop

👉ही मुख्य परीक्षा आहे इथं दिशा तर लागेलचं पण त्याबरोबर प्रत्येक दिवसाचं नियोजन भयंकर महत्वाचं आहे.

👉ही लढाई तुमच्या एकट्याची नाही, या सोबत लढू आणि जिंकून दाखवूचं..!!

सोबत- Combine Mentor टीम 🌿

@शेवटचा घाव..!!

प्रवेश घेण्यासाठी आपले 'Combine Mentor Official' हे App Download करून ठेवा.👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
17🥰1👏1
संघटनांवर वर आधारित सराव प्रश्न स्पष्टीकरण 🌿

- Nisha kalange ( TEAM CMO )

# इतिहास  🎯@ संस्था, संस्थापक, उद्देश 
📚

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
26👍2
संघटनांवर वर आधारित सराव प्रश्न 🖋📝

📚स्पष्टीकरण - यंग इटली किंवा मॅझिनी चा प्रभाव म्हटलं कीं पहिल्यांदा डोक्यात येतात ते म्हणजे सावरकर आणि पहिलाच option असतो अभिनव भारत. आयोगाचे blunder पॉईंट असेच असतात. जिथे आपण सहज चुकून जातो आणि आणि नंतर त्याला silly mistake चा tag जोडून देतो.या प्रश्नांमध्ये अखिल भारतीय चळवळ हा key word हेरून घेणे महत्वाचे 🌿

- Nisha kalange ( TEAM CMO )

# इतिहास  🎯@  संस्था - इंडियन असोसिएशन 
📚

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
27👍3
https://youtu.be/1sX5ZDGbBMA?si=_jYRBEpFo-ylettd

गट ब आणि क मुख्य परीक्षा 2025
MENTORSHIP PROGRAM

वैभव सरांनी थोडक्यात सांगितलेली माहिती पाहून घ्या...सकाळपासून तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादासाठी खूप धन्यवाद 🌿

आयोगाला जे हवंय ते देऊ आणि वेळेचं नियोजन करून मुख्य परीक्षेचा गड जिंकूया..!!❤️🤞

खालील लिंक ओपन करून तुम्ही प्रवेश घेऊ शकता.👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/28

@रेवण..
14
शिक्षणाच्या तरतुदी..🎯

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
38👍5
ऑक्टोबर २०२५ मध्ये जपानची पहिली महिला पंतप्रधान कोण बनल्या आहेत ?
Anonymous Quiz
43%
साने टाकाईची
27%
फ्यूमियो किशिदा
28%
योको कामिकावा
2%
युरेका कॉक
16👌2
https://youtu.be/e6HY6bWm3hM?si=82wqvLlhItVQZkcn

गट ब आणि क पूर्व परीक्षा झाली? पुढे काय?

👉कमी मार्क्स आलेत आता पुढील नियोजन कसं करायचं??

👉मुख्य परीक्षेला 150 पेक्षा अधिक मार्क्स कसे घ्यायचे??

By रेवण कदम सर
36
गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026
140 Day's Mentorship Program

आज प्रवेशाचा अंतिम दिवस... कोणी राहिला असाल तर अवघे अवघे सहभागी व्हा...तुम्ही ठेवलेल्या विश्वासास आम्ही नक्की उतरू..!!🌿

गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026 Mentorship Program👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/26-140-day-s-combine-pre-mentorship-2026

भेटूयात परवा 26 तारखेपासून पूर्व परीक्षेसाठी..!!🤞🏻❤️
36🥰2
Summits and Conferences in january 2025🌿

# चालू घडामोडी  🎯
📚

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
21👌3👍1
Happiness Index 2025🌿

# चालू घडामोडी  🎯
📚

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
19👌2👍1
वृत्तपत्रे ( बालशास्त्री जांभेकर )📰🗞 🌿

# इतिहास  
📚

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
20👌4👍1
पद्म पुरस्कार 2026 pdf.pdf
169.4 KB
पद्म पुरस्कार 2026 🎖🌿

एकूण 131 (5-13-113)
पद्म विभूषण :- 5
पद्म भूषण :- 13
पद्म श्री :- 113

महिला :- 19
परदेशी/NRI/PIO/OCI :- 6
मरणोत्तर :- 16

# चालू घडामोडी 
📚

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
👍159👌1
धरती आबा जन भागीदारी अभियान🌿

# चालू घडामोडी  🎯
📚

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
25👍3😍2
ग्रँड स्लॅम 2025 🤾🎖🌿

# चालू घडामोडी  🎯@ क्रीडा
📚

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
28👍1
महत्त्वाचे..🌿

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा 2026

Join CMO Notes
https://t.me/CMOnotes1
42👍1
# गाळाची मृदा @ भूगोल🌿📚

भांगर-खादर-भाबर -तराई या संकल्पनावर अनेकदा प्रश्न आला आहे..गट ब आणि क मुख्य परीक्षा 2023 मध्येही यावर प्रश्न आला होता..
लिहून ठेवा.🤞

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
33👍3
महत्वाचे 🎯

पद्म पुरस्कार 2026...🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
40👍3
निधन वार्ता


महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे बुधवार दि. 28 जानेवारी रोजी, विमान अपघातात दुःखद निधन..

दादांना भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
👍2517🙏2