Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
802 photos
1 video
39 files
668 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
बॉम्बे असोसिएशन 🎯🌿

# History @ Social reformer 📚

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
32👍5🔥2😍1
जगन्नाथ_शंकर_शेठ_परीक्षाभिमुख_माहिती_1.pdf
2.8 MB
जगन्नाथ शंकर शेठ परीक्षाभिमुख माहिती

# History @ Social reformer 📚

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
🔥157👌2🥰1
# Group C pre 2025
44👍3
गट ब आणि क मुख्य परीक्षा 2025
आज रात्री ठीक 10 वाजता.

👉एकतर आपल्या हातात वेळ कमी आहे आणि जास्तीत जास्त Revision होणं गरजेचं आहे तरंच पास व्हाल आणि त्यासाठी बारकाईने नियोजन महत्वाचं आहे.

👉मुख्य परीक्षेची तयारी कोणी करायची यावर बोलूया.

👉जे सांगेल ते सहन करून ऐकायची तयारी असेल तर ऐकायला या...

👉तुम्हाला मुख्य परीक्षेची संधी बऱ्याच मेहनतीने मिळाली आहे.. या संधीचं सोनं करावं लागेल.

👉आज 10 वाजता यावर सविस्तर चर्चा करूया... वेळ काढा आणि ऐकायला या. 🌿

@तुमचा रेवण..

Join- 👇🏻
https://t.me/combinementortop
46👍7😍2👌1
150 वर्षे पूर्ण ऐतिहासिक घटना

@आर्य समाज 🎯# History📚

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
37👌4🙏2
10k
तुम्ही जो सातत्याने विश्वास ठेवत आहात त्यासाठी कायम ऋणी आहे❤️

TEAM CMO🌿
94🔥8😍2
61 वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार 🌿

- Nisha kalange ( TEAM CMO )

# चालू घडामोडी 🎯@ पुरस्कार
📚

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
38👍5🙏2
पुणे सार्वजनिक सभा 🌿

- Nisha kalange ( TEAM CMO )

# इतिहास  🎯@ सभा आणि संघटना
📚

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
43👍5🔥2👏1👌1
ARTI, BARTI आणि TARTI यास संस्थांमधून UPSC, MPSC, Combine Group B & C, SSC, IBPS, पोलीस/सैन्य भरतीच्या पूर्व प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी संस्थांचा पसंतीक्रम निवडण्याअगोदर CMO सोबत जोडण्यासाठी खालील नंबरवर नक्की संपर्क साधा.
जोडून राहूया 🌿
Call Here: 9665274459

https://youtube.com/shorts/nsBeeY8wUC4?si=aVdCUCO-Av56Cpbk
15👍2
लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 🌿

- Nisha kalange ( TEAM CMO )

# चालू घडामोडी  🎯@ क्रीडा
📚

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
33🔥2👌1
महाराष्ट्रातील पद्मश्री 🌿

- Nisha kalange ( TEAM CMO )

# चालू घडामोडी  🎯@ पद्मश्री पुरस्कार (महाराष्ट्र)
📚

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
24👌2
पद्म पुरस्कार वरती या प्रकारे जोड्या जुळवा असा प्रश्न ( pyq 2023 ) किंवा multiliner que ( pyq 2024 ) पाहायला मिळतो 👍🙏


Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
15🙏2
पद्म पुरस्कार multiliner que
Pyq - 2024


🎯पद्म पुरस्कारांवरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप👍🙏

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
25
अब कीं बार मोदी सरकार घोषवाक्याचे जनक - पियुष पांडे🌿

- Nisha kalange ( TEAM CMO )

# चालू घडामोडी  🎯@ निधन वार्ता
📚

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
38👌4👍1
संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षा 2025
MENTORSHIP PROGRAM

👉उद्या 22 जानेवारी रोजी सकाळी 9 पासून प्रवेशप्रक्रिया सुरु होतेय.

👉 प्रोग्राम 27 जानेवारी पासून सुरु होतोय.

👉ही तुमची शेवटची मुख्य परीक्षा असेल असं मी समजतो आणि तितक्याचं ताकदीने तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं आहे.

👉विद्यार्थी क्षमता- 555

👉अधिक माहितीसाठी -8308598007 / 7249095880

👉Msg I'd-
@Combinementortop1

👉Telegram Channel -
https://t.me/combinementortop

👉ही मुख्य परीक्षा आहे इथं दिशा तर लागेलचं पण त्याबरोबर प्रत्येक दिवसाचं नियोजन भयंकर महत्वाचं आहे.

👉ही लढाई तुमच्या एकट्याची नाही, या सोबत लढू आणि जिंकून दाखवूचं..!!

सोबत- Combine Mentor टीम 🌿

@शेवटचा घाव..!!

प्रवेश घेण्यासाठी आपले 'Combine Mentor Official' हे App Download करून ठेवा.👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
17🥰1👏1
संघटनांवर वर आधारित सराव प्रश्न स्पष्टीकरण 🌿

- Nisha kalange ( TEAM CMO )

# इतिहास  🎯@ संस्था, संस्थापक, उद्देश 
📚

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
26👍2
संघटनांवर वर आधारित सराव प्रश्न 🖋📝

📚स्पष्टीकरण - यंग इटली किंवा मॅझिनी चा प्रभाव म्हटलं कीं पहिल्यांदा डोक्यात येतात ते म्हणजे सावरकर आणि पहिलाच option असतो अभिनव भारत. आयोगाचे blunder पॉईंट असेच असतात. जिथे आपण सहज चुकून जातो आणि आणि नंतर त्याला silly mistake चा tag जोडून देतो.या प्रश्नांमध्ये अखिल भारतीय चळवळ हा key word हेरून घेणे महत्वाचे 🌿

- Nisha kalange ( TEAM CMO )

# इतिहास  🎯@  संस्था - इंडियन असोसिएशन 
📚

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
27👍3
https://youtu.be/1sX5ZDGbBMA?si=_jYRBEpFo-ylettd

गट ब आणि क मुख्य परीक्षा 2025
MENTORSHIP PROGRAM

वैभव सरांनी थोडक्यात सांगितलेली माहिती पाहून घ्या...सकाळपासून तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादासाठी खूप धन्यवाद 🌿

आयोगाला जे हवंय ते देऊ आणि वेळेचं नियोजन करून मुख्य परीक्षेचा गड जिंकूया..!!❤️🤞

खालील लिंक ओपन करून तुम्ही प्रवेश घेऊ शकता.👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/28

@रेवण..
14