भारताच्या जागतिक क्रमवारी - 2025
● ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (GII) 2025
> प्रकाशक: वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO)
> भारताची क्रमवारी: 38 वी (139 देशांमध्ये)
● ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स 2025
- प्रकाशक: ग्लोबल फायरपॉवर
- भारताची क्रमवारी: 4 थी
● ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स (HDI) 2023-24
- प्रकाशक: युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP)
- भारताची क्रमवारी: 130 वी (193 देशांमध्ये)
● वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक 2025
- प्रकाशक: इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF)
- भारताची स्थिती: 4 थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (नॉमिनल GDP)
● लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स 2023
- प्रकाशक: वर्ल्ड बँक
- भारताची क्रमवारी: 38 वी
● क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स
- प्रकाशक: जर्मनवॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि CAN इंटरनॅशनल
- भारताची क्रमवारी: 10 वी
● एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025
- प्रकाशक: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF)
- भारताची क्रमवारी: 71 वी (118 देशांमध्ये)
● ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) 2025
- प्रकाशक: कन्सर्न वर्ल्डवाइड आणि वेल्थहंगरहिल्फे
- भारताची क्रमवारी: 102 वी (123 देशांमध्ये)
● वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2025
- प्रकाशक: UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्यूशन्स नेटवर्क (SDSN)
- भारताची क्रमवारी: 118 वी (147 देशांमध्ये)
● ग्लोबल पीस इंडेक्स (GPI) 2025
- प्रकाशक: इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP)
- भारताची क्रमवारी: 115 वी
● वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025
- प्रकाशक: रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RSF)
- भारताची क्रमवारी: 151 वी (180 देशांमध्ये)
● करप्शन पर्सेप्शन्स इंडेक्स 2024
- प्रकाशक: ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल
- भारताची क्रमवारी: 96 वी (180 देशांमध्ये)
● ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2025
> प्रकाशक: ब्रँड फायनान्स
> भारताची क्रमवारी: 30 वी
✍संकलन - चालू घडामोडी 2025

❤102👍9😁5👏3🙏2
99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 | शाहू स्टेडियम सातारा 🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤32👍4
🎯BIMSTEC 2025 परिषदा
(6जून1997)
👉 6 वी परिषद: काठमांडू
👉 7 वी : बांगलादेश (आगामी)
👉 Theme: Prosperous, Resilient, & Open BIMSTEC.
👉प्रतिनिधित्व: नरेंद्र मोदी
👉BIMSTEC बँकॉक व्हिजन 2030
🎯BIMSTEC युवा परिषद 2025
👉 ठिकाण: गांधीनगर, गुजरात
👉Theme: Youth as a Bridge for Intra-BIMSTEC Exchange.
🎯BIMSTEC कृषी मंत्र्यांची बैठक 2025
👉 ठिकाण: काठमांडू, नेपाळ
🎯BIMSTEC पोर्ट्स कॉन्क्लेव्ह 2025
👉ठिकाण: विशाखापट्टणम (AP)
👉Theme: Navigating the Future: Blue Economy Innovation & Sustainable Partnership.
📚संकलन=राज जाधव
जॉइन CMO notes
-https://t.me/CMOnotes1

❤33👍16
संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026
MENTORSHIP PROGRAM
👉प्रवेश सुरु - 13 जानेवारी पासून
👉प्रोग्राम सुरु - 26 जानेवारी पासून
👉अधिक माहितीसाठी -8308598007 / 7249095880
👉Msg I'd- @Combinementortop1
👉Telegram Channel - COMBINE MENTOR OFFICIAL
👉पुढचे 140 दिवस फक्त निकालासाठी धडपडायचं आहे आणि हा प्रोग्राम तुमच्या अभ्यासाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल अशी खात्री आहे.
👉सविस्तर माहितीचा व्हिडीओ उद्या तुमच्यापर्यंत पोहचेल.
सोबत- Combine Mentor टीम 🌿
"मेहनतीची तयारी असेल तर अवघे अवघे या,बाकी तुमच्याकडून सर्व करून घ्यायला आम्ही तयार आहोत..!!❤️
प्रवेश घेण्यासाठी आपले 'Combine Mentor Official' हे App Download करून ठेवा.👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml

❤20👍2🕊2👏1
राज्याचा महाधिवक्ता या टॉपिकवर दरवर्षी आयोग प्रश्न विचारते त्यामुळे हे तोंडपाठच हवे.. याच्याबाहेर प्रश्न जात नाही.. हे व्यवस्थित माहिती असेल तर नक्कीच या टॉपिकवरचा कसाही प्रश्न आला तरी चुकणार नाही..🎯
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤59👍12🔥7
https://youtu.be/9AnfHEDa6Rc?si=yThdLKCRGJ0Aoc5n
संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026
MENTORSHIP PROGRAM
संपूर्ण माहिती..पाहून घ्या 🌿
संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026
MENTORSHIP PROGRAM
संपूर्ण माहिती..पाहून घ्या 🌿
❤31🔥2
पुन्हा एकदा आठवण करून देत आहे, हे पाठच करून ठेवा..आयोग दरवर्षी यावर प्रश्न विचारत आहे..
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤60👍11
Forwarded from 🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨
इतिहास
आयोग PYQ ला सोडत नाही.🌿
प्रश्न कमी जास्त होतात पण PYQ घेतल्याशिवाय पर्याय नसतो. ✌🏻
आयोग PYQ ला सोडत नाही.🌿
प्रश्न कमी जास्त होतात पण PYQ घेतल्याशिवाय पर्याय नसतो. ✌🏻
❤69👍7
एकदा पाहून घ्या.. गट ब ला प्रश्न येऊन गेलाय.. पुन्हा प्रश्न आल्यास चुकायला नको.🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤40👏7👍4
✨🎯Brand Ambassador वरती शक्यतो प्रश्न चर्चेतील व्यक्तिमत्व असेल तर येतो कारण ठराविक कालावधी नंतर ते बदलत असतात 🙏
नीरज चोप्रा : ऑडी brand ambassador च्या धर्तीवर लिस्ट ( just for overlook )🎯📝
Join CMO notes
https://t.me/CMOnotes1
नीरज चोप्रा : ऑडी brand ambassador च्या धर्तीवर लिस्ट ( just for overlook )🎯📝
Join CMO notes
https://t.me/CMOnotes1
❤42🔥9👍6⚡4🙏3
❤29👍6