Combine Mentor (Notes/Test)
24.2K subscribers
812 photos
1 video
41 files
680 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
imgtopdf_0805250927026.pdf
2 MB
गट ब आणि क पूर्व-मुख्य परीक्षेसाठी महत्वाच्या घटनादुरुस्त्या..!!
Xerox काढून सोबत ठेवा..
यावर कोणत्याही परीक्षेत एखादा प्रश्न नक्की असतो.

By Maya Patil
(Combine Mentor टीम 🌿)

आज वाचून घ्या सर्व.

Join-
https://t.me/combinementortop
26👍13
🎯ब्रिटिशकालीन दुष्काळ आयोग
48👍12
🇮🇳वित्त आयोग

JOIN CMO NOTES 👇🏻
https://t.me/CMOnotes1
39👍11🔥2
परीक्षाभिमुख 🎯


कर सुधारणा समित्या टॉपिकवर आयोग दरवर्षी एखादतरी प्रश्न विचारते.. त्यामुळे हे व्यवस्थित लिहून ठेवा.. परीक्षेत नक्कीच यावर प्रश्न दिसेल..🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
37👍10🤡1
इतिहास imp
पाठ असुद्या 🌿

JOIN CMO NOTES 👇🏻
https://t.me/CMOnotes1
46👍8
# CURRENT🌿🍁

JOIN CMO NOTES 👇🏻
https://t.me/CMOnotes1
👏20👍76
परीक्षाभिमुख 🎯


मुंबई मध्ये स्थापन झालेल्या सभा/मंडळ/समाज..लक्षात ठेवा,भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेला आहे..🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
53👍5👻1
# आर्थिक घडामोडी 📚

# CURRENT🌿🍁

JOIN CMO NOTES 👇🏻
https://t.me/CMOnotes1
🔥2210👍3
# आर्थिक 📚

# CURRENT🌿🍁

JOIN CMO NOTES 👇🏻
https://t.me/CMOnotes1
🔥2313👍11
परीक्षाभिमुख 🎯


महत्वाच्या संकल्पना.. लक्षात ठेवा..यामध्ये Confusion होऊ देऊ नका..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
49👍4🔥2
🎯घटनात्मक आयोग

#Polity

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
🔥6439👍11💊3💘2👏1
परीक्षाभिमुख 🎯


लक्षात ठेवा.. यावरून बरेच प्रश्न सुटतात..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
64👍10👎3🔥2🥰2
परीक्षाभिमुख 🎯


एकदा पाहून घ्या..आगामी परीक्षेत प्रश्न येऊ शकतो..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
30👍2
🎯Kingdom animalia (सृष्टी प्राणी वर्गीकरण)

#science

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
🔥4425👍7👎1
bh1.pdf
2.7 MB
भारतीय अर्थसंकल्प 2025-26 बाबत महत्वाचे मुद्दे.. वाचून घ्या..🎯

Most IMP Page No.1,9,10,13

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
41👍5
# दख्खनचे दंगे🌿🍁

150 वर्षे पूर्ण🎯

JOIN CMO NOTES 👇🏻
https://t.me/CMOnotes1
64👍14😁1
200 वर्षे पूर्ण🎯

JOIN CMO NOTES 👇🏻
https://t.me/CMOnotes1
50👍10😁2
भारताच्या जागतिक क्रमवारी - 2025

● ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (GII) 2025
> प्रकाशक: वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO)
> भारताची क्रमवारी: 38 वी (139 देशांमध्ये)
● ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स 2025
- प्रकाशक: ग्लोबल फायरपॉवर
- भारताची क्रमवारी: 4 थी
● ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स (HDI) 2023-24
- प्रकाशक: युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP)
- भारताची क्रमवारी: 130 वी (193 देशांमध्ये)
● वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक 2025
- प्रकाशक: इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF)
- भारताची स्थिती: 4 थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (नॉमिनल GDP)
● लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स 2023
- प्रकाशक: वर्ल्ड बँक
- भारताची क्रमवारी: 38 वी
● क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स
- प्रकाशक: जर्मनवॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि CAN इंटरनॅशनल
- भारताची क्रमवारी: 10 वी
● एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025
- प्रकाशक: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF)
- भारताची क्रमवारी: 71 वी (118 देशांमध्ये)
● ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) 2025
- प्रकाशक: कन्सर्न वर्ल्डवाइड आणि वेल्थहंगरहिल्फे
- भारताची क्रमवारी: 102 वी (123 देशांमध्ये)
● वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2025
- प्रकाशक: UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्यूशन्स नेटवर्क (SDSN)
- भारताची क्रमवारी: 118 वी (147 देशांमध्ये)
● ग्लोबल पीस इंडेक्स (GPI) 2025
- प्रकाशक: इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP)
- भारताची क्रमवारी: 115 वी
● वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025
- प्रकाशक: रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RSF)
- भारताची क्रमवारी: 151 वी (180 देशांमध्ये)
● करप्शन पर्सेप्शन्स इंडेक्स 2024
- प्रकाशक: ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल
- भारताची क्रमवारी: 96 वी (180 देशांमध्ये)
● ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2025
> प्रकाशक: ब्रँड फायनान्स
> भारताची क्रमवारी: 30 वी

संकलन - चालू घडामोडी 2025
102👍9😁5👏3🙏2
99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 | शाहू स्टेडियम सातारा 🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
32👍4