हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿
❤130💯23👍5🏆4👏2
जानेवारी 2025 मधील काही महत्त्वाच्या चालू घडामोडी वनलायनर प्रश्नांच्या स्वरूपात देत आहे.. एकदा डोळ्याखालून घाला, नक्कीच फायदा होईल.. 🎯
Join CMO Notes-
https://t.me/CMOnotes1
Join CMO Notes-
https://t.me/CMOnotes1
❤52🥰11👍9🔥6💯2
राष्ट्रीय उत्पन्न समिती.
यावर प्रश्न येऊन गेले आहेत आणि भविष्यातही नक्कीच येतील.
Join CMO Notes- 👇
https://t.me/CMOnotes1
यावर प्रश्न येऊन गेले आहेत आणि भविष्यातही नक्कीच येतील.
Join CMO Notes- 👇
https://t.me/CMOnotes1
❤52👍14
फैजपूर अधिवेशन 🙏🏻
अलीकडेचं गट क मुख्य परीक्षेला यावर प्रश्न येऊन गेला आहे... पुन्हा यावर वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो... काळजीने वाचा... याबाहेर प्रश्न जाणार नाही.🌿
महत्वाच्या नोट्ससाठी उभं केलेल्या व्यासपीठाला जोडून रहा 👇

👍54❤15🔥5
🎯 काही महत्त्वाच्या नियुक्त्या 🎯
◈ अभिजात शेठ : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक.
◈ सोनाली मिश्रा : रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नेमणूक.
◈ नितीन गुप्ता : राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष.
◈ भानू प्रताप शर्मा : वित्तीय सेवा संस्था ब्युरोचे (FSIB) अध्यक्ष.
◈ पराग जैन : रिसर्च अँड ॲनालिसिंग विंग संघटनेच्या प्रमुखपदी.
◈ टी. रबी.शंकर : 16 व्या वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य म्हणून नेमणूक.
◈ एस.महेंद्र देव : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष.
◈ ॲनालेना बेयरबॉक : संयुक्त राष्ट्र आमसभेच्या पुढील प्रमुख म्हणून निवड.
◈ शिवसूब्रमण्यम रमण : पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून निवड.
◈ उमा कांजीलाल : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नेमणूक.
◈ दीपक बागला : नीती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशनचे संचालक म्हणून निवड.
◈ साहिल किनी : रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी.
◈ डॉ.जेनिफर सिमन्स : सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष.
◈ राजेश कुमार : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी.
◈ क्रिस्टी कोव्हेंट्री : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष.
◈ अनुराधा ठाकूर : आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव.
◈ संजोग गुप्ता : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी.
◈ डॉ.अजय कुमार : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त.
◈ चंद्रशेखर रेड्डी : तेलंगणा राज्याचे मुख्य माहिती आयुक्त.
◈ सुनील जयवंत कदम : सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती.
◈ केशवन रामचंद्रन : भारतीय रिझर्व्ह बँकेने कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती.
_
Source : SIMPLIFIED
Join CMO Notes 🌿

❤61👍9🎉2
चालू घडामोडी
नोबेल पुरस्कार २०२५
येणाऱ्या कोणत्याही परीक्षेत एक तरी प्रश्न यावर नक्की असेल.
Join CMO notes 👇
https://t.me/CMOnotes1
नोबेल पुरस्कार २०२५
येणाऱ्या कोणत्याही परीक्षेत एक तरी प्रश्न यावर नक्की असेल.
Join CMO notes 👇
https://t.me/CMOnotes1
👍28❤13🔥5
👍30❤21👏3