Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
807 photos
1 video
39 files
672 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
जलविद्युत प्रकल्प आणि त्यांची नावे

लक्षात ठेवा..🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
43👍9
दुष्काळासंबंधित महत्वाचे आयोग..🌿

अलीकडेच गट क पूर्व परीक्षेला यावर प्रश्न येऊन गेलेत आणि याआधी सुद्धा यावर बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेले आहेत त्यामुळे हा भाग आपल्यासाठी नवीन नाही.

या भागावर पुढील प्रकारे नेहमी प्रश्न असतात 👇

1)One liner (आयोगाचे नाव, वर्ष, कोणाच्या काळात स्थापना आणि कोणती महत्वाची तरतूद किंवा शिफारस केली )
2)जोड्या-लावा (आयोग आणि वर्ष, आयोग आणि गव्हर्नर जनरल )
3)स्थापनेनुसार चढता -उतरता क्रम

हा भाग चांगला करून ठेवा.


Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
39👍13
राज्यशास्त्र विषयाचे प्रश्न प्रत्येक परीक्षेत PYQ वर आधारितचं विचारले जातात... 9 नोव्हेंबर रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतसुद्धा थेट 12-13 प्रश्न PYQ मधूनच होते... म्हणून आपण POLITY PYQ PULSE पुस्तकाची निर्मिती केली आणि आज ते फायदेशीर ठरतंय आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पसंतीस येत आहे.. येणाऱ्या गट ब आणि क पूर्व परीक्षेसाठी शेवटची Revision या पुस्तकातून PYQ ला धरून उत्तम प्रकारे होऊ शकते.

Get full POLITY PYQ PULES BOOK👇

Link - https://combinementorship.akamai.net.in/books/1
26
Presentation1_251118_104108.pdf
9.1 MB
राज्यशास्त्र हा विषय प्रत्येक परीक्षेत PYQ वर आधारितचं विचारला जातो... 9 नोव्हेंबर रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतसुद्धा थेट 12-13 प्रश्न PYQ मधूनच होते... म्हणून आपण POLITY PYQ PULSE पुस्तकाची निर्मिती केली आणि आज ते फायदेशीर ठरतंय आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पसंतीस येत आहे.. येणाऱ्या गट ब आणि क पूर्व परीक्षेसाठी शेवटची Revision या पुस्तकातून PYQ ला धरून होऊ शकते.
33👏1
New Doc 11-18-2025 2219_251118_222449.pdf
1.8 MB
संविधान सभेच्या समित्या

यावर आयोग आवर्जून प्रश्न विचारतो.
पाठ करा... वारंवार Revision करा.

TEAM CMO..!!🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
👍2718
विभाग, जिल्हा, क्षेत्रफळ, तालुके

हा तक्ता पाठ असावा 🌿

TEAM CMO..!!

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
34👍21🔥3
महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे..🌿
या टॉपिकवर आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारला आहे..त्यामुळे एकदा पाहून घ्या..

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
54👍6👏3
लेणी आणि जिल्हा

परीक्षाभिमुख 🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
39👏7👍5
परीक्षाभिमुख


मूलभूत राशी आणि एकक

एकदा वाचून घ्या.. या आधी प्रश्न येऊन गेला आहे..🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
41👍7
रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी आपला दुसऱ्या टप्प्यातील दुसरा टेस्ट पेपर पार पडतोय..
काही कारणांमुळे बऱ्याच मुलांना प्रवेश घेता आला नाही असं ऐकण्यात आलं म्हणून शेवटच्या 2 टेस्ट पेपर साठी पुणे, छ. संभाजीनगर आणि कोल्हापूर या प्रवेशकेंद्रासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु करत आहोत..ऑफलाईनसाठी प्रवेश APP मध्ये सुरु आहेत..पुढील नियोजन करण्यासाठी आज रात्री 9 पर्यंत तुमचा प्रवेश निश्चित करून घेणे अनिवार्य आहे.

आयोगाची चौकट अनुभवण्यासाठी यां🌿

📍परीक्षा केंद्र: पुणे
ऑफलाईन प्रवेशासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
🔗 https://combinementorship.akamai.net.in/new-courses/17

📍परीक्षा केंद्र: छत्रपती संभाजीनगर
ऑफलाईन प्रवेशासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
🔗https://combinementorship.akamai.net.in/new-courses/18

📍परीक्षा केंद्र: कोल्हापूर
ऑफलाईन प्रवेशासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
🔗https://combinementorship.akamai.net.in/new-courses/19

📍ऑनलाईन प्रवेश निश्चितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
🔗https://combinementorship.akamai.net.in/new-courses/16

📌 अधिक माहितीसाठी किंवा टेक्निकल बाबीसंबंधी Team CMO बरोबर संपर्क साधा.
8308598007 / 7249095880
13👍3
आजार आणि रोगकारक

#परीक्षाभिमुख

हा तक्ता व्यवस्थित करून ठेवा.. आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारला आहे..🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
52👍10
भारताच्या संघराज्याचे वर्णन

परीक्षाभिमुख
लक्षात ठेवा..🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
46👍12
भारतीय संविधान दिन 🌿

2015 पासून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो
उद्देश : नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
54🙏8👍1
परीक्षाभिमुख
लोकसंख्या वाढीचे टप्पे 🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
35👍10💯4
चालू घडामोडीच्या दृष्टीने महत्वाचे दिनविशेष..🌿

एकदा वाचून घ्या..

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
43👍6👏4
पंचवार्षिक योजना : लक्ष्य दर व साध्य दर 🌿

मित्रानो आपण PYQ जर व्यवस्थित पाहिले तर लक्षात येतं की आयोगाने भरपूर वेळेस पंचवार्षिक योजना व विशेषतः वरील चार्ट वरती भरपूर वेळेस प्रश्न विचारला आहे... त्यामुळे योजना वाचत असताना ही आकडेवारी व्यवस्थित करा..हा तक्ता लिहून ठेवा..🌿

JOIN CMO NOTES 👇🏻
https://t.me/CMOnotes1
53👍9🔥4
पंचवार्षिक योजनेचा कालावधी आणि योजना काळात कोणत्या क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला... पाहून घ्या.. प्रश्न येऊन गेला आहे..🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
37👍11
विद्यार्थी संवाद, नागपूर.
वर्षभरानंतर पुन्हा एकदा तुमच्या शहरात येतोय..
संवादने बरेच प्रश्न सुटतात, आत्मविश्वास वाढतो, मार्ग सापडतो, योग्य दिशा मिळते.
सर्वांनी वेळ काढून आवर्जून यां... परीक्षाही जवळ आहे... बऱ्याच गोष्टी नव्याने समजतील... भेटूयात..!!🌿

दिशाहीन प्रवासाला दिशा देणारा संवाद..!!

दिनांक- रविवार 7 डिसेंबर 2025
वेळ - सायंकाळी 4 वाजता.
ठिकाण - नवप्रतिभा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज(कुसुमताई झाडे सभागृह),NIT कॉम्प्लेक्स जवळ, मिरची बाजार, सक्करदरा.

Location 📍
https://maps.app.goo.gl/1Zge2A6uQpcWirNK8?g_st=awb
28
परीक्षाभिमुख__🌿


Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
47👍10👌4