Combine Mentor (Notes/Test)
23.6K subscribers
795 photos
1 video
38 files
660 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
सध्या निकालाशिवाय दुसरं काहीही महत्वाचं नाही.

तुमची कष्ट करण्याची तयारी असायला हवी.. बाकी जबाबदारी आम्ही संभाळतोय ❤️
45🙏5
Combine Mentor (Notes/Test)
संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2026 120 DAY'S MENTORSHIP PROGRAM 👉 प्रोग्राम- 3 ऑगस्ट पासून सुरु होतोय. 👉प्रवेशप्रक्रिया - 24 जुलै रोजी सकाळी 9 पासून. 👉विद्यार्थी क्षमता - 444 👉अतिशय ताकदीचा आणि कष्टाचा हा Mentorship Program आहे. पास व्हायचं असेल तर शिस्त…
संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2026
120 DAY'S MENTORSHIP PROGRAM

उद्या सकाळी 9 पासून प्रवेश प्रक्रिया सुरु होतेय. योग्य वेळी आपला प्रवेश निश्चित करून घ्या🙏🏻

मेहनत घेण्याची तयारी ठेवा बस्स.उद्यापासून अवघे-अवघे सहभागी व्हा.

भेटूयात 3 ऑगस्ट पासून योग्य दिशा आणि सातत्यासह..!!

सहभागी होण्यासाठी लिंक 👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/48
23
काही महत्वाच्या योजना व त्यासंदर्भात परीक्षाभिमुख माहिती....🌿

थोडक्यात 🤞

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
49
निकाल महत्वाचा आहे बस्स ❤️
74👍5
दोन दिवसापूर्वी संयुक्त गट क परीक्षेत सरळसेवेतून घेतल्या जाणाऱ्या बऱ्याच जागा(तलाठी आणि इतर ) समाविष्ट होऊन ती संख्या 5707 पर्यंत पोहचली. सध्याची परिस्थिती पाहता ही संख्या 7000 च्या वर नक्की जाईल.

अधिक उत्सुकतेने सगळेजण सरकारी नोकरी मिळावी यासाठी धडपड करताना दिसत आहेत.मला एकचं वाटतं की तुमच्याकडे असलेल्या उत्साहाला योग्य दिशा मिळाली तर तुम्ही हा डोंगर सहज पार करू शकाल.त्यासाठी आयोग समजायला हवा. आयोग समजण्यासाठी PYQ पहायला हवेत. कमी वेळात मोठी मजल मारायची आहे त्यामुळे फाफटपसारा करून चालणार नाही. Combine ची परीक्षा तुमच्याकडून Revision आणि सराव मागते जो तुम्हाला करावा लागणार आहे आणि हे सगळं झाल्यानंतर परीक्षेत चुका कमी करणारा मुलगा निकालात दिसणार आहे त्यामुळे आपल्याला परीक्षेच्या 1 तासावर बारकाईने काम कायचचं आहे.

जागा जास्त आल्यामुळे आनंद आहेचं पण तुमचा निकाल यावा आणि शेवट गोड व्हावा यासाठी योग्य दिशा, कठीण मेहनत, सातत्य आणि आयोगाची चौकट घेऊन आम्ही ठामपणे उभे राहतोय. तुम्ही विचारही केला नसेल इतकं तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करू कारण निकाल महत्वाचा आहे.

तुमच्या सोबतीला 👇🏻

रेवण कदम सर
विशाल लोंढे सर
वैभव शिवडे सर
सिद्धार्थ डावखर सर
निलेश पवार सर
तानाजी इंगोले सर
नामदेव जाधव सर
गणेश पवार सर
लक्ष्मण पळसकर सर

गट क पूर्व परीक्षाच्या (तलाठी आणि इतर सर्व परीक्षा) नवीन मोहिमेसह प्रचंड उत्साहाने लवकरचं भेटूयात.सविस्तर कळवतो.

एकूण 150 तास, रोज 4 तास लेक्चर आणि 8 तास रिव्हिजन (कष्टाची तयारी असुद्या, बाकी जबाबदारी आमची... अभ्यासाचा वेळ वाढेल पण कमी होणार नाही.. निकाल हवा असेल तर ऐकावं लागेल 🙏🏻

सहभागी होण्याकरिता खालील फॉर्म भरून घेणे अनिवार्य आहे.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScjX4pB0MGR7ogiCHRsmr5H3kinpUk99I_toXE5iyH4AJeQdQ/viewform?usp=header

आपले Combine Mentor Official अँप डाउनलोड करून ठेवा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml

तुमचाचं,
रेवण कदम.
70🙏7👌4
CMO चालू घडामोडी नोट्स

मे 2026 नोट्स उपलब्ध झाल्या आहेत.


यायला थोडा उशीर झाला पण दर्जा पाहण्यासारखा आहे. या बाहेर प्रश्न जाणार नाही त्यामुळे बिनधास्त राहा. दिलंय तेवढं कोळून प्या बस्स.

नोट्स घेण्यासाठी लिंक 👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/49

बहुप्रतीक्षित 🤞❤️
32🔥1
शाश्वत विकास...🌿

अभ्यास करताना अतिशय सोप्पा वाटणारा आणि पटकन लक्ष्यात राहणारा घटक....
गट ब मुख्य ला एकाच paper मध्ये दोन प्रश्न या घटकावरती विचारण्यात आले होते तेही एकदम चौकटी मध्ये.
PYQ याचसाठी महत्वाचे कीं यापूर्वी देखील प्रश्नातील सर्व मुद्यावर प्रश्न येऊन गेले आहेत.. म्हणून PYQ वर अशी पकड आणायला हवी की पुन्हा कसाही प्रश्न आला तरी चुकायला नको 🤞

@CMO Analysis मोहीम 🤞
37
भारत औद्योगिक विकास योजना - रसायन ( BHAVYA रसायन ) योजना..🌿

अर्थशास्त्र तसेच चालू घडामोडी च्या दृष्टीने महत्वाची परीक्षाभिमुख माहिती..👍

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
25
महत्व PYQ चे.pdf
7.8 MB
ज्या वेळी अभ्यासात मन लागत नसेल, टेन्शन येत असेल त्या वेळी वारंवार PYQ सोडवत रहा...त्यामुळे तुमचा वेळ कधीही व्यर्थ जाणार नाही... अनेकांना फक्त वाचत राहणं म्हणजे वेळेचा योग्य वापर आणि प्रश्न सोडवणं म्हणजे वेळ वाया घालवणं असं वाटतं पण हे साफ चुकीचं आहे... PYQ सोडवण्याला वेळ देणं म्हणजे मार्क्समध्ये भर पाडणं..🤞

नवीन मुलांनी आवर्जून pdf पहा.. PYQ का कसे आणि किती महत्वाचे हे नक्की लक्ष्यात येइल.🌿

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
52🔥4🙏3👌3😍1