Combine Mentor (Notes/Test)
23.9K subscribers
799 photos
1 video
39 files
664 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
गोपाळ गणेश आगरकर .aac
16.6 MB
गोपाळ गणेश आगरकर

12 मिनिटात PYQ ला धरून सर्व परीक्षाभिमूख माहिती सांगितलेली आहे.

आज रात्री झोपताना आठवणीने ऐकून घ्या.

CMO Audio Series 🙏🏻

@निशाचे शब्द
55👌8🔥5
संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2026

जसं जसे दिवस कमी होत आहेत तसं तसा योग्य दिशेने अभ्यास वाढायला हवा. पेपर 1 मुळे पेपर 2 कडे बरेचदा दुर्लक्ष होतं तर ते होता कामा नये. मुख्य परीक्षेला वेळेचं नियोजन खूप महत्वाचं असतं त्यामुळे आज चर्चा करायला हवी.

अभ्यासाचं नियोजन काळजीपूर्वक केलं तर चांगला अभ्यास होतो ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो नाहीतर काही न काही राहून जातं🙏🏻

आज सायंकाळी 5.40 वाजता सविस्तर बोलूयात YouTube लाईव्ह मध्ये 🤞🏻

YouTube Link👇

https://youtube.com/@combinementor?si=JVmZiNo5B6p0BW2B
39👍1
# योजना 🌿

सार्थक-पीडीएस (SARTHAK-PDS)

सार्वजनिक वितरण प्रणाली किंवा अन्नसुरक्षा या घटकावरती आयोगाचे वारंवार प्रश्न पाहायला मिळतील..
महत्वाची योजना आहे..काळजीपूर्वक पाहून घ्या 🤞

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
32👍3
मिसिंग लिंक प्रकल्प 🌿

चर्चेतील आणि महत्वाचा मुद्दा आहे...कोणत्या न कोणत्या परीक्षेला यावर हमखास प्रश्न आलेला दिसेल...Facts लक्षातच ठेवा 👍

संदर्भ : CMO Handwritten Current Notes

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
29👌5👍3🙏2
# PYQ
राज्यसेवा पूर्व, 2026
ASO पूर्व, 2014
👏295
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 मध्ये आलेला भूगोल विषयाचा हा प्रश्न पाहून घ्या.🌿

पूर्व हिमालय मधील रांगाचा क्रम त्याचबरोबर महत्वाची शिखरे यावर देखील प्रश्न आलेले आहेत

काळजीपूर्वक वाचून घ्या.

CMO Analysis मोहीम 🤞

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
33👍5
Combine Mentor (Notes/Test)
परीक्षाभिमुख..🎯 काही महत्त्वाची समस्थानिके आणि त्यांचे उपयोग..यावर आयोगाने प्रश्न विचारून झालाय, परंतु हा टॉपिक सहसा कोणत्या अभ्यास साहित्यात पहायला मिळत नाही..त्यामुळे एकदा वाचून ठेवा, नक्कीच फायदा होईल..🌿 join CMO Notes 👇 https://t.me/CMOnotes1
काही महत्त्वाची समस्थानिके आणि त्यांचे उपयोग..🌿

यावर आयोगाचे प्रश्न विचारून झाले आहे .... महत्वाचे आहे..एकदा वाचून ठेवा, नक्कीच फायदा होईल..

State board facts आयोगाच्या प्रश्नांसोबत 🤞

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
29
22 जुलै 1947 : भारताच्या राष्ट्रीय ध्वजाला अधिकृत स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्यात आले. 🇮🇳

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
🔥3422
संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2026
120 DAY'S MENTORSHIP PROGRAM

👉 प्रोग्राम- 3 ऑगस्ट पासून सुरु होतोय.

👉प्रवेशप्रक्रिया - 24 जुलै रोजी सकाळी 9 पासून.

👉विद्यार्थी क्षमता - 444

👉अतिशय ताकदीचा आणि कष्टाचा हा Mentorship Program आहे. पास व्हायचं असेल तर शिस्त आणि सातत्य ठेवावं लागेल. सांगेल ते जीव ओतून करण्याची तयारी असुद्या.

👉 मुख्य परीक्षा असल्यामुळे नेहमीपेक्षा जास्त कष्ट करण्याची तयारी असायला हवी. बाकी जबाबदारी आमची.

👉अधिक माहितीसाठी -8308598007 / 7249095880

👉Msg I'd- @Combinementortop1

👉Telegram Channel - https://t.me/combinementortop

सोबत- रेवण सर आणि Combine Mentor टीम 🌿

"मेहनतीची तयारी असेल तर अवघे अवघे या,बाकी तुमच्याकडून सर्व करून घ्यायला आम्ही तयार आहोत..!

प्रवेश घेण्यासाठी आपले 'Combine Mentor Official' हे App Download करून ठेवा.👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml

बहुप्रतीक्षित उपक्रम...भेटूयात- 3 ऑगस्ट पासून 🙏
🔥2922
यातील प्रत्येक bit वरती आयोगाने प्रश्न विचारला आहे... सर्व pdf app मधील Study Material या Folder मध्ये उपलब्ध आहेत...

मराठी विषयाच्या दृष्टीने शब्दसंग्रहाची बाजू भक्कम व्हावी म्हणून आपण आयोगाने  आत्तापर्यंत विचारलेले सर्व शब्द संग्रह  एकत्रिक करून PDF स्वरूपात उपलब्ध करून दिले आहोत.

मुख्य परीक्षेमध्ये 1-1 मार्क महत्वाचा असतो त्यामुळे फायदा करून घ्या... आयोगाला समजून घेऊनच प्रत्येक गोष्ट तुम्हाला देत आहोत..तुम्ही फक्त अभ्यासाची बाजू भक्कम करत रहा. ❤️

Combine Mentor App Link👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
39👍6🙏1
1784742424.pdf
23.9 MB
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026 - 27 🌿

@CMO Handwritten Notes

अर्थशास्त्र तसेच चालू घडामोडी च्या बाजूने आगामी सर्व परीक्षांसाठी महत्वाचे 🤞

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
38🔥1
1784770915.pdf
9.5 MB
केंद्रीय अर्थसंकल्प 2026 - 27 🌿

@CMO Handwritten Notes

योग्य दिशा, परीक्षाभिमुख नियोजन आणि दर्जेदार अभ्यास साहित्यासह... यशाच्या प्रवासात कायम तुमच्या सोबत...🤞

सोबत - रेवण सर आणि Combine Mentor Team.. 👍

Combine Mentor App Link👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
30
लोकमान्य टिळक व त्यांचा जीवनक्रम 🌿

थोडक्यात 🤞

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
59
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026

समाविष्ट झालेल्या तलाठी आणि इतर जागांच्या अनुषंगाने आज वास्तववादी चर्चा करूयात.

संधी मोठी आहे, त्यामुळे यशस्वी झेप घ्यावी लागेल आणि त्यासाठी बारकाईने नियोजन करायला हवं. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेला केवळ 62 दिवस आहेत आणि त्याचं नियोजन आत्तापासून हवं.

आधीपासून केवळ सरळसेवेची तयारी करणारी अनेक मुलं आहेत त्यांना Mpsc च्या परीक्षेला समोरे जायला कठीण वाटतंय म्हणून त्याही बाजूने बोलूयात.

योग्य नियोजन,योग्य दिशा,सातत्य आणि कठीण मेहनत यामुळेचं आपण हा डोंगर सर करू शकतो हे लक्षात घ्या. 🙏🏻

आज सगळं सविस्तर सांगतो.
ऐकायला सज्ज राहा..!
यावेळी किनारा गाठायचाचं..!!🤞🏻

आज सायंकाळी ठीक 6:10 मिनिटानी YouTube लाईव्ह 🤞🏻

YouTube Link👇🏻
https://youtube.com/@combinementor?si=gd33B9r9ST7NVJmR
48👍2👏1🙏1
काय हवं अजून..!!❤️

फक्त निकाल महत्वाचा आहे 🙏🏻

थोडी अधिक मेहनत घेण्याची तयारी ठेवा बाकी सर्व व्यवस्थित होतं 🤞🏻
49🔥5👌1
PYQ❤️

एकाच मुद्द्यावर दोन्ही परीक्षेत प्रश्न🤞🏻

दोन्ही परीक्षेत केवळ 1 महिन्यांचं अंतर आहे 🤞🏻

रोजच्या वाचण्यात येणारे हे मुद्दे आहेत... आपण वर वर वाचतो आणि मग आपल्याला परीक्षेत आठवत नाही. इथून पुढे गांभीर्याने वाचन करा.. बदल लहान आहे पण बरेच मार्क्स वाढवण्याची ताकद आहे.🙏🏻
63👍5🙏1
सध्या निकालाशिवाय दुसरं काहीही महत्वाचं नाही.

तुमची कष्ट करण्याची तयारी असायला हवी.. बाकी जबाबदारी आम्ही संभाळतोय ❤️
45🙏6