संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026
बदलेली तारीख ,बदललेली पेपरची रचना आणि हातात असलेली वेळ यांचा योग्य ताळमेळ साधला तरचं सगळं मनासारखं होईल. एक गोष्ट अजून ताकदीने जपावी लागेल ती म्हणजे योग्य दिशा आणि सातत्याने पेकाट मोडेपर्यंत अभ्यास.भरकटलात तर सगळं संपेल त्यामुळे योग्य दिशा महत्वाची आहे.
बरंच काही बोलायचं आहे, नियोजन करायचं आहे.
ऐकायची तयारी ठेवा 🙏🏻
आज रात्री ठीक 9.35 वाजता YouTube लाईव्ह 🤞🏻
YouTube Link👇🏻
https://youtube.com/@combinementor?si=g3ZZBuE5f87Nq5v9

❤49🙏4
दिवसेंदिवस वाढत असलेली मागणी हे CMO परिवाराच्या कष्टाचं प्रतिक आहे.
भूगोल नोट्सला मिळालेलं यश हे तुम्ही सर्वांनी ठेवलेल्या विश्वासामुळे आहे त्यामुळे हे यश तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना समर्पित करतो.
बाकी निकाल येईपर्यंत आणि तिथून पुढेही आयुष्यभर जोडून राहुयात ❤️

❤57👍13
https://www.youtube.com/live/h3coCoI95N4?si=PGd9VHo6PZMHQPwZ
गट क पूर्व परीक्षा 2026
पूर्व आणि मुख्य परीक्षेची एकत्रित तयारी कशी करायची याबाबत सविस्तर सांगितले आहे.
काय करायचं आणि काय नाही हे देखील सांगितले आहे.आवर्जून पहा ❤️🙏🏻

YouTube
गट क पूर्व परीक्षा 2026 तयारी कशी करायची? By Revan sir
Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
❤19👌5🙏3
निधन वार्ता 🌿
1. सर गार्फिल्ड सोबर्स यांना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानले जाते.
2. १९५४ ते १९७४ या काळात जवळपास दोन दशके वेस्ट इंडिज क्रिकेट संघाकडून खेळले.
3. सोबर्स यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकाच वेळी जागतिक दर्जाचे फलंदाज, एक घातक वेगवान गोलंदाज, एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आणि एक विलक्षण क्षेत्ररक्षक होते.
4. सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी ही ICC द्वारे दरवर्षी जगातील सर्वोत्कृष्ट पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ला प्रदान केली जाते.
5. हा वार्षिक आयसीसी पुरस्कारांमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो, ज्याला 'आयसीसी मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर' असेही म्हणतात. सर गारफील्ड सोबर्स (Sir Garfield Sobers) यांच्या नावाने ती दिली जाते.
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1

❤48👍6🙏2
# चालू घडामोडी 🎯
"RSS@100: A Century of Service, Unity & Sacrifice"
१७ जुलै २०२६ रोजी अधिकृतपणे लोकार्पण करण्यात आले आहे.
लेखक: श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी.
लोकार्पण सोहळा: भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते

❤46🙏4👍2🔥2
मुख्य परीक्षेला Tech + Remote Sensing + ICT यांचे एकूण 8 प्रश्न विचारले जातात म्हणजे जवळपास 16 मार्क्स.
बरेचदा सोप्या माध्यमात हे शिकायला न मिळाल्याने आपण याकडे दुर्लक्ष करतो किंवा हा घटक Option ला ठेवतो आणि त्यामुळे आपले मार्क्स जातात. ही बाजू लक्षात घेता कमी वेळात 8 पैकी किमान 5-6 मार्क्स कसे येतील या दृष्टिकोनातून काळजीपूर्वक प्रयत्न सुरु आहे.
नेहमीप्रमाणे PYQ चा आधार घेऊन काम करत असल्याने चिंता करू नका. जिथं गरज आहे तिथं काम करायला हवं म्हणून हा प्रयत्न आहे.🙏

❤93🙏8👍7
Combine Mentor (Notes/Test)
72_वे_राष्ट्रीय_चित्रपट_पुरस्कार,_2024_.PDF
72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा... 🌿
( In short )
# चालू घडामोडी
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
( In short )
# चालू घडामोडी
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤42🔥2
RBI ची कार्यें व इतर माहिती 🌿
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026
पेपर विश्लेषण 🤞
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026
पेपर विश्लेषण 🤞
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤38👍5🔥4👏3
झोकून देऊन केलं की सगळं होतं 🤞🏻
गट क पूर्व परीक्षेचा कट ऑफ 48-49 लागेल असं वाटत असतानाही तो 53.25 लागला कारण आपल्या आजूबाजूला मेहनत करणारी असंख्य मुलं आहेत जी आपल्याला कट ऑफच्या चर्चेत दिसत नाहीत पण निकालात मात्र दिसतात.
स्वतःच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन अभ्यास करता आला पाहिजे🙏🏻

❤157🔥13👍11
CMO चालू घडामोडी Handwritten नोट्स.
मे 2026
उद्या उपलब्ध होतील.
कसाही प्रश्न आला तरी याबाहेर जाणार नाही 🙏🏻

❤96🙏11
SCIENCE IN DETAIL BATCH
विज्ञान विषयाची बाजू भक्कम करणारी मोहीम..!!
यानंतर पुन्हा विज्ञान विषयाची तयारी करायची गरज पडणार नाही याची खात्री आहे.
विज्ञान विषय समजेल अशा भाषेत सोपा करून सांगितला आहे... सगळ्यात महत्वाचं की तुमचा आत्मविश्वास वाढेल.
15 पैकी किमान 12-13 मार्क कसे येतील या हेतूने ही मोहीम तयार केली आहेत.
विज्ञान विषयाची भीती वाटत असेल तर या मोहिमेत तुम्ही सहभागी होऊ शकता... सिद्धार्थ सरांकडून विज्ञान विषय सोपा करून घ्या..!!🤞
Demo- 1) https://www.youtube.com/live/PcIEtd2Amq8?si=LPiG6HaF-OGdmzED
खालील लिंक वरून तुम्ही बॅच घेऊ शकता👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/42-science-in-detail-batch

❤28
गोपाळ गणेश आगरकर .aac
16.6 MB
गोपाळ गणेश आगरकर
12 मिनिटात PYQ ला धरून सर्व परीक्षाभिमूख माहिती सांगितलेली आहे.
आज रात्री झोपताना आठवणीने ऐकून घ्या.
CMO Audio Series 🙏🏻
@निशाचे शब्द

❤55👌8🔥5
संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2026
जसं जसे दिवस कमी होत आहेत तसं तसा योग्य दिशेने अभ्यास वाढायला हवा. पेपर 1 मुळे पेपर 2 कडे बरेचदा दुर्लक्ष होतं तर ते होता कामा नये. मुख्य परीक्षेला वेळेचं नियोजन खूप महत्वाचं असतं त्यामुळे आज चर्चा करायला हवी.
अभ्यासाचं नियोजन काळजीपूर्वक केलं तर चांगला अभ्यास होतो ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो नाहीतर काही न काही राहून जातं🙏🏻
आज सायंकाळी 5.40 वाजता सविस्तर बोलूयात YouTube लाईव्ह मध्ये 🤞🏻
YouTube Link👇
https://youtube.com/@combinementor?si=JVmZiNo5B6p0BW2B

❤39👍1