Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
801 photos
1 video
39 files
667 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
Combine Mentor (Notes/Test)
नागरिकत्व.pdf
महत्वाची PDF होती आणि प्रश्न आला आहे 🙏🏻

नागरीकत्व 🤞🏻
28
16🙏4
Combine Mentor (Notes/Test)
Photo
प्राणी वर्गीकरण 🌿

PYQ च आहे 🤞
🔥179🙏2
Combine Mentor (Notes/Test)
अब कीं बार मोदी सरकार घोषवाक्याचे जनक - पियुष पांडे🌿 - Nisha kalange ( TEAM CMO ) # चालू घडामोडी  🎯@ निधन वार्ता 📚 Join CMO Notes 👇🏻 https://t.me/CMOnotes1
Option पण आयोगाने गोंधळून टाकणारे दिलेत.. याच गीताचे गायक...संगीतकार, दिग्दर्शक... पण पियुष पांडे चर्चेतील व्यक्ती होते... एक म्हणजे निधन आणि दुसरे पद्मभूषण पुरस्कार 2026.... प्रश्न अपेक्षित होता.
41
7cd13b29-7d1e-4970-8974-608a38433679.pdf
1.3 MB
Group C Mains 2025

Paper : 2
23
Live सुरू आहे.
घराघरात..!!🤞🏻
CMO Geography Handwritten नोट्स 🙏🏻
44👏1
परिचय_शास्त्रज्ञांचा_state_board_book_7_th_to_10_th_std_.pdf
2.6 MB
परिचय शास्त्रज्ञांचा...🌿

परीक्षेला शास्त्रज्ञांवरती जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तो त्यांचे शोध, पुस्तके त्यांचे वर्षे,  शोधाकरता करता मिळालेले पुरस्कार यांवरती असतो.. बहुतांशी या घटका वरील प्रश्न state board मधून सापडतात...🤞

7 वी ते 10 वी state board मधील सर्व शास्त्रज्ञ pdf मध्ये एकत्र करून दिले आहेत..

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
48👍5
परीक्षाभीमुख..🎯

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यकाळानुसार...🌿

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
41🙏4
परीक्षाभिमुख..🎯

वनस्पती वाढीसाठी आवश्यक असणारी अन्नद्रव्ये...🌿

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
51👌6
परीक्षाभिमुख..🎯

नेमणूक आणि शपथ... महत्वाची कलमे 🌿

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
51🙏4👌2
नागरिकांची मूलभूत कर्तव्ये ...🌿

Article 51A, भाग IVA

प्रत्येक state board पुस्तकाच्या सुरुवातीला हे पान लहानपणापासून आपण पाहतो...स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पूर्व ते मुख्य यावर प्रश्न असतातच....🤞

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
36👌5🔥3
5_6249153668805828644.pdf
488.2 KB
गट क मुख्य ( प्रथम उत्तरतालिका )

पेपर
1
🔥141
5_6249153668805828645.pdf
497.5 KB
गट क मुख्य ( प्रथम उत्तरतालिका )

पेपर
2
20