CMO आयोजित,
महासन्मान सोहळा आणि विद्यार्थी संवाद
येत्या 8 जुलै रोजी सायंकाळी 4:00 वाजता यशस्वी झालेल्या सर्व अधिकाऱ्यांचा आणि त्यांच्या आई-वडिलांचा यथोचित सन्मान होतोय.
प्रमुख उपस्थिती- नितीन चंदनशिवे सर
प्रमुख वक्ते - प्रा. गणेश शिंदे सर
वरील दोन्ही मान्यवर आपल्या सर्वाना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहत आहेत.नितीन चंदनशिवे सरांनी 'कांबळे' घराघरात पोहचवला आणि गणेश शिंदे सरांनी 'जीवण सुंदर आहे ' हा संदेश महाराष्ट्रभर पोहचवला.
सर्वांनी आवर्जून उपस्थिती दर्शवा.हा सन्मान सोहळा अविस्मरणीय असेल.
भेटूयात 8 जुलै रोजी सायंकाळी 4:00 वाजता.
ठिकाण - भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे.
तुमचाचं,
रेवण कदम.

❤64🔥6
महत्वाच्या हिमनद्या..🌿
यापूर्वी देखील राज्यसेवा पूर्व 2021 ला हिमनदी या घटकावर जोड्या लावा स्वरूपाचा प्रश्न येऊन गेला आहे...🤞
( संदर्भ प्रश्न : संयुक्त गट ब पूर्व 2026 )
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1

❤34🔥5🙏2👌2
संयुक्त गट ब पूर्व 2026 विश्लेषण 1..🌿
इतिहासातील क्रांतिकारी चळवळी संदर्भात विचारलेल्या प्रश्नासोबत त्या संबंधित इतर ही परीक्षाभिमुख मुद्दे pyq ला जोड देऊन एकत्र दिले आहेत....🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
इतिहासातील क्रांतिकारी चळवळी संदर्भात विचारलेल्या प्रश्नासोबत त्या संबंधित इतर ही परीक्षाभिमुख मुद्दे pyq ला जोड देऊन एकत्र दिले आहेत....🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤61🙏8👍2
संयुक्त गट ब पूर्व 2026 विश्लेषण 2..🌿
मागील काही वर्षाचे PYQ पाहता लक्ष्यात येइल कीं आयोगाने या पूर्वी देखील कर्वेंद्वारे स्थापित संस्थेचे उद्देश विचारलेलेच आहेत.
समाजसुधारक मध्ये जर प्रश्न महर्षी कर्वे यांच्या वर आहे तर त्यामध्ये संस्थावरती प्रश्न आहेच आहे म्हणून या सर्व संस्थांची माहिती आपल्याला असायलाच हवी 🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
मागील काही वर्षाचे PYQ पाहता लक्ष्यात येइल कीं आयोगाने या पूर्वी देखील कर्वेंद्वारे स्थापित संस्थेचे उद्देश विचारलेलेच आहेत.
समाजसुधारक मध्ये जर प्रश्न महर्षी कर्वे यांच्या वर आहे तर त्यामध्ये संस्थावरती प्रश्न आहेच आहे म्हणून या सर्व संस्थांची माहिती आपल्याला असायलाच हवी 🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤45🔥4🙏3
CMO महासन्मान सोहळा 2026
सत्कार समारंभ आणि विद्यार्थी संवाद.
सन्मान कुणाचा??
ऊसतोड कामगाराच्या मुलाचा सन्मान होतोय..
फाटक्या-तुटक्या कपड्यात राब राब राबणाऱ्या पण मनाने श्रीमंत असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाचा सन्मान होतोय..
बाजारात भाजीपाला विकणाऱ्या मुलाचा सन्मान होतोय..
मजुरी करणाऱ्याच्या मुलाचा सन्मान होतोय..
एकटीने कुटुंब सांभाळून धाडसने स्वतःच्या मुलाला अधिकारी करणाऱ्या आईचा देखील सन्मान होतोय..
संसार सांभाळून अधिकारी झालेल्या रणरागिणीचा सन्मान होतोय..
अधिकारी होण्यासाठी नोकरी सोडली आणि अधिकारी झालेल्या मुलाचाही सन्मान होतोय..
सन्मान त्याचा होतोय ज्याने स्वतःच्या कर्तृत्वाने इतिहास रचला..!!
आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील अधिकारी झालेल्या मुलाचं कौतुक, त्यांचा सन्मान आपल्याला करायला हवा.
विद्यार्थी ते अधिकारी हा प्रवास ऐकायला प्रत्येक विद्यार्थ्यांने अवघे अवघे या..!!
भेटूयात 8 जुलै रोजी सायंकाळी 4:00 वाजता.
ठिकाण - भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे.
तुमचाचं,
रेवण कदम.
सत्कार समारंभ आणि विद्यार्थी संवाद.
सन्मान कुणाचा??
ऊसतोड कामगाराच्या मुलाचा सन्मान होतोय..
फाटक्या-तुटक्या कपड्यात राब राब राबणाऱ्या पण मनाने श्रीमंत असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाचा सन्मान होतोय..
बाजारात भाजीपाला विकणाऱ्या मुलाचा सन्मान होतोय..
मजुरी करणाऱ्याच्या मुलाचा सन्मान होतोय..
एकटीने कुटुंब सांभाळून धाडसने स्वतःच्या मुलाला अधिकारी करणाऱ्या आईचा देखील सन्मान होतोय..
संसार सांभाळून अधिकारी झालेल्या रणरागिणीचा सन्मान होतोय..
अधिकारी होण्यासाठी नोकरी सोडली आणि अधिकारी झालेल्या मुलाचाही सन्मान होतोय..
सन्मान त्याचा होतोय ज्याने स्वतःच्या कर्तृत्वाने इतिहास रचला..!!
आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील अधिकारी झालेल्या मुलाचं कौतुक, त्यांचा सन्मान आपल्याला करायला हवा.
विद्यार्थी ते अधिकारी हा प्रवास ऐकायला प्रत्येक विद्यार्थ्यांने अवघे अवघे या..!!
भेटूयात 8 जुलै रोजी सायंकाळी 4:00 वाजता.
ठिकाण - भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे.
तुमचाचं,
रेवण कदम.
❤81🔥3
Combine Mentor (Notes/Test)
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 80 DAY'S MENTORSHIP PROGRAM 👉 प्रोग्राम- 9 जुलै पासून सुरु होतोय. 👉प्रवेशप्रक्रिया - 1 जुलै रोजी सकाळी 9 पासून. 👉विद्यार्थी क्षमता - 555 👉अतिशय ताकदीचा आणि कष्टाचा हा Mentorship Program आहे. सांगेल ते आणि सांगेल तेवढं करण्याची…
आज प्रवेशाचा अंतिम दिवस.
आपण सर्वांनी नेहमीप्रमाणे ठेवलेल्या विश्वासास आम्ही नक्की पात्र राहू.
कोणाचा प्रवेश बाकी असेल तर आज आपला प्रवेश निश्चित करून घेऊ शकता.🤞
भेटूयात 9 जुलै पासून नवीन मोहिमेसह..!!🙏🏻
प्रवेश सुरु आहेत 👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/47

combinementorship.akamai.net.in
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 80 DAY'S MENTORSHIP PROGRAM
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026
80 DAY'S MENTORSHIP PROGRAM
👉 प्रोग्राम- 9 जुलै पासून सुरु होतोय.
👉प्रवेशप्रक्रिया - 1 जुलै रोजी सकाळी 9 पासून.
👉विद्यार्थी क्षमता - 555
👉अतिशय ताकदीचा आणि कष्टाचा हा Mentorship Program आहे. सांगेल ते आणि सांगेल तेवढं…

❤30
जनगणना टॉपिक च्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे.... 🌿
भारत आणि महाराष्ट्र संदर्भात सर्वात कमी प्रमाण, सर्वाधिक प्रमाण तुलनात्मक रित्या पाहिल्यास चांगल्या पद्धतीने लक्ष्यात ठेवता येइल...🤞
( संदर्भ प्रश्न : संयुक्त गट ब पूर्व 2026 )
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
भारत आणि महाराष्ट्र संदर्भात सर्वात कमी प्रमाण, सर्वाधिक प्रमाण तुलनात्मक रित्या पाहिल्यास चांगल्या पद्धतीने लक्ष्यात ठेवता येइल...🤞
( संदर्भ प्रश्न : संयुक्त गट ब पूर्व 2026 )
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤37🙏7👍1
अखेर CMO महासन्मान सोहळ्याकरीता काही तास उरले आहेत. गेले बऱ्याच दिवसांपासून या सोहळ्याची तयारी अतिशय ताकदीने सुरु आहे आणि आज तयारी अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे.
इतकंच सांगेन की उद्याचा सोहळा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावेल.
सर्वसामान्य कुटुंबातून अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवास ही तुमच्या सर्वांसाठी प्रेरणा ठरेल.
सर्वांची आतुरतेने वाट पाहत आहे.. तुमच्या कुटुंबाचा सोहळा म्हणून उपस्थित रहा.
उद्या भेटूयात..!!🙏🏻❤️

❤59👏7
सज्ज 🙏🏻
तुमच्या माझ्यातल्या आपल्या माणसांचा आज सन्मान होतोय की ज्यांनी 'विद्यार्थी ते अधिकारी' हा प्रवास यशस्वी रित्या पार केला आहे.
हा सोहळा आपल्या प्रत्येकासाठी वाट दाखवणारा, प्रचंड आत्मविश्वास देणारा आणि अविस्मरणीय ठरेल.
अधिकारी झालेल्या पोराच्या बापाचा चेहरा किती सुंदर दिसतो हे आवर्जून पाहायला या..!!
भेटूयात आज सायंकाळी ठीक 4:00 वाजता.
ठिकाण - भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे.
मी येतोय, तुम्हीही नक्की या..!!🙏🏻

❤90👍9🔥2🙏1
दिशा देणाऱ्या मोहिमेला उद्यापासून सुरवात होतेय.
सातत्य ठेवून मेहनत घेणाऱ्याच्या हक्काची ही मोहीम असेल.
कोणाचा प्रवेश राहिला असेल तर करून घेऊ शकता. 🙏🏻
प्रवेश सुरु आहेत 👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/47
सातत्य ठेवून मेहनत घेणाऱ्याच्या हक्काची ही मोहीम असेल.
कोणाचा प्रवेश राहिला असेल तर करून घेऊ शकता. 🙏🏻
प्रवेश सुरु आहेत 👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/47
combinementorship.akamai.net.in
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 80 DAY'S MENTORSHIP PROGRAM
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026
80 DAY'S MENTORSHIP PROGRAM
👉 प्रोग्राम- 9 जुलै पासून सुरु होतोय.
👉प्रवेशप्रक्रिया - 1 जुलै रोजी सकाळी 9 पासून.
👉विद्यार्थी क्षमता - 555
👉अतिशय ताकदीचा आणि कष्टाचा हा Mentorship Program आहे. सांगेल ते आणि सांगेल तेवढं…
80 DAY'S MENTORSHIP PROGRAM
👉 प्रोग्राम- 9 जुलै पासून सुरु होतोय.
👉प्रवेशप्रक्रिया - 1 जुलै रोजी सकाळी 9 पासून.
👉विद्यार्थी क्षमता - 555
👉अतिशय ताकदीचा आणि कष्टाचा हा Mentorship Program आहे. सांगेल ते आणि सांगेल तेवढं…
❤36
CMO Geography Handwritten नोट्स.
बऱ्याच प्रतीक्षेनंतर नोट्सचा तिसरा टप्पा उपलब्ध झाला आहे.भूगोल विषयासाठी याबाहेर काहीही वाचावे लागणार नाही.अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही या नोट्स असाव्यात.🙏
घरपोच नोट्स मागवण्यासाठी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/books

❤39👍6🔥2
वनस्पती वर्गीकरण...🌿
मित्रांनो, आयोग सध्या ज्याप्रमाणे प्राणी वर्गीकरण वरच्या Phyllum आणि त्यांचे Sub-phyllum वरती प्रश्न विचारते त्याचप्रमाणे वनस्पती वर्गीकरण वरती विचारला तर या चार्ट मधून तो Data Cover होईल, त्यामुळे अशा प्रकारे वर्गीकरण करून अभ्यास आपण अभ्यास केला तर निश्चितच लक्षात ठेवायला सुद्धा सोप्पं होईल..🌿
join CMO Notes 👇

❤48👍4🔥3🙏1
या पद्धतीने नियमितपणे दिवसभराचा अभ्यास पूर्ण झाला का यांचं विश्लेषण करत चला.
अभ्यास करताना लहान लहान गोष्टी बारकाईने केल्या तर पेपरच्या 1 तासात चुका होणार नाहीत.
वरील फोटो प्रमाणे परीक्षेपर्यंत रोज स्वतःच्या अभ्यासाचं विश्लेषण करत राहा तेव्हाच तुम्ही किती आणि काय अभ्यास करत आहात याची जाणीव होईल.
गोष्ट छोटी आहे पण आभाळाएवढं यश देण्याची ताकद आहे.
Consistency is the target, Result will follow ❤️

❤189👍31
12 जुलै गट क मुख्य परीक्षेला जाता जाता..!!
परीक्षेच्या दृष्टीने तुमचा सर्व अभ्यास झाला आहे, आत्ता अभ्यास नाही तर तुमची मानसिकता आणि पेपरचा 1 तास तुमचा निकाल ठरवणार आहे.
अपेक्षित निकाल येण्यासाठी काय महत्वाचं आहे?? आज बोलूयात🙏🏻
आज रात्री 9.30 वाजता YouTube Live 🤞🏻
By रेवण कदम सर
YouTube Link👇
https://youtube.com/@combinementor?si=6HOWk4CmlqGHnpZv

❤35🙏8