तुफानातले दिवे 🤞🏻🙏🏻
प्रामाणिक कष्टाला यश येतं. यातले अनेकजण याआधी अपयशी झाले आहेत पण हार न मानता सर्वांनी मेहनत घेतली, चुका सुधारल्या आणि आज निकालाच्या यादीमध्ये नाव आलंय.
जिथं कमी पडत आहात त्यावर काम करा, निकाल नक्की येतो🙏🏻

❤107
CMO महासन्मान सोहळा 2026
यशवंतांचा सत्कार समारंभ आणि विद्यार्थी संवाद.
सर्वसामान्य कुटुंबातील आणि तुमच्या-माझ्यासारख्या मुलांना प्रशासनात जाताना पाहायचं होतं म्हणून CMO ची स्थापना केली.स्पर्धा परीक्षा करायला आल्यानंतर अभ्यास करायचा असतो हे आम्हाला कळतं पण तो कसा करायचा हे समजेपर्यंत 2-3 वर्ष निघून गेलेली असतात आणि हे होऊ नये म्हणून CMO परिवाराची निर्मिती झाली.
गेल्या दोन वर्षात सरळसेवेपासून ते गट ब आणि क मधील प्रत्येक पदापर्यंत विद्यार्थ्याला आपण पोहचताना पाहिलं. अगदी विद्यार्थी महाराष्ट्रात पहिला येण्यासाठी देखील आपण धडपडलो आणि विजयी सुद्धा झालो.
या सर्व अधिकाऱ्याचं आणि त्यांच्या आईवडिलांचं कौतुक आणि सन्मान करण्याची जबाबदारी आपली आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये कोरून राहिलं असा हा महासन्मान सोहळा असेल.या सन्माम सोहळ्यामधून परीक्षा पास होण्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी भरभरून घेऊन जाण्यासाठी सर्वांची वाट पाहतोय.
विद्यार्थ्यांच्या कष्टाचा आणि त्यांच्या आई-वडिलांच्या त्यागाचा सन्मान करण्यासाठी आवर्जून हजर रहा. 🙏🏻
भेटूयात..!!
तुमचाच,
रेवण कदम

❤67😍1
शहरी एकत्रिकारण....🌿
Census of India प्रमाणे व्याख्या, criteria आणि उदाहरणे🤞( PYQ : संयुक्त गट ब पूर्व 2026 )
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1

❤39🙏6
CMO आयोजित,
महासन्मान सोहळा आणि विद्यार्थी संवाद
येत्या 8 जुलै रोजी सायंकाळी 4:00 वाजता यशस्वी झालेल्या सर्व अधिकाऱ्यांचा आणि त्यांच्या आई-वडिलांचा यथोचित सन्मान होतोय.
प्रमुख उपस्थिती- नितीन चंदनशिवे सर
प्रमुख वक्ते - प्रा. गणेश शिंदे सर
वरील दोन्ही मान्यवर आपल्या सर्वाना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहत आहेत.नितीन चंदनशिवे सरांनी 'कांबळे' घराघरात पोहचवला आणि गणेश शिंदे सरांनी 'जीवण सुंदर आहे ' हा संदेश महाराष्ट्रभर पोहचवला.
सर्वांनी आवर्जून उपस्थिती दर्शवा.हा सन्मान सोहळा अविस्मरणीय असेल.
भेटूयात 8 जुलै रोजी सायंकाळी 4:00 वाजता.
ठिकाण - भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे.
तुमचाचं,
रेवण कदम.

❤64🔥6
महत्वाच्या हिमनद्या..🌿
यापूर्वी देखील राज्यसेवा पूर्व 2021 ला हिमनदी या घटकावर जोड्या लावा स्वरूपाचा प्रश्न येऊन गेला आहे...🤞
( संदर्भ प्रश्न : संयुक्त गट ब पूर्व 2026 )
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
यापूर्वी देखील राज्यसेवा पूर्व 2021 ला हिमनदी या घटकावर जोड्या लावा स्वरूपाचा प्रश्न येऊन गेला आहे...🤞
( संदर्भ प्रश्न : संयुक्त गट ब पूर्व 2026 )
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤34🔥5🙏2👌2
संयुक्त गट ब पूर्व 2026 विश्लेषण 1..🌿
इतिहासातील क्रांतिकारी चळवळी संदर्भात विचारलेल्या प्रश्नासोबत त्या संबंधित इतर ही परीक्षाभिमुख मुद्दे pyq ला जोड देऊन एकत्र दिले आहेत....🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
इतिहासातील क्रांतिकारी चळवळी संदर्भात विचारलेल्या प्रश्नासोबत त्या संबंधित इतर ही परीक्षाभिमुख मुद्दे pyq ला जोड देऊन एकत्र दिले आहेत....🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤61🙏8👍2
संयुक्त गट ब पूर्व 2026 विश्लेषण 2..🌿
मागील काही वर्षाचे PYQ पाहता लक्ष्यात येइल कीं आयोगाने या पूर्वी देखील कर्वेंद्वारे स्थापित संस्थेचे उद्देश विचारलेलेच आहेत.
समाजसुधारक मध्ये जर प्रश्न महर्षी कर्वे यांच्या वर आहे तर त्यामध्ये संस्थावरती प्रश्न आहेच आहे म्हणून या सर्व संस्थांची माहिती आपल्याला असायलाच हवी 🤞

❤45🔥4🙏3