Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
805 photos
1 video
39 files
670 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
पहिले आरोग्य साहित्य संमेलन 2025 🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
🔥2311👍8
सरावाने माणूस परिपूर्ण होतो आणि आत्मविश्वासातही भर पडते..!!
पहिल्या टप्प्याच्या अनुभूतीनंतर दुसरा टप्पाही तितकाच परीक्षाभिमूख आणि दर्जेदार असेल.
दुसऱ्या टप्प्यासाठी तुम्ही सर्वांनी दिलेला प्रतिसाद आनंद देणारा आहे.

दुसऱ्या टप्प्यात येत्या 16 नोव्हेंबर पासून भेटूयात...नकळत कोणाचा प्रवेश राहिला असेल तर तुमचा प्रवेश निश्चित करून ठेवा.

ऑफलाईनसाठी पुणे, छ. संभाजीनगर आणि कोल्हापूर या परीक्षा केंद्रासाठी प्रवेश सुरु आहेत.

आयोगाच्या चौकटीत सराव करण्यासाठी सज्ज व्हा..!!

ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यासाठी 👇

https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
16👍3
एकदा वाचून घ्या..🌿


महत्वाचे गव्हर्नर आणि व्हाईसरॉय

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
🔥24👍13111👏1
अर्शी गुप्ता भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियन बनली

नऊ वर्षांच्या अर्शी गुप्ताने बेंगळुरूतील मेको कार्टोपिया येथे २०२५ च्या एफएमएससीआय राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियनशिप (रोटॅक्स) मायक्रो मॅक्स वर्गात जिंकून भारतीय मोटरस्पोर्ट इतिहास रचला आहे. ८-१२ वयोगटातील मुलां आणि मुलींविरुद्ध धावताना, दिल्ली पब्लिक स्कूल, फरीदाबादच्या या विद्यार्थिनीने तिच्या दुसऱ्याच स्पर्धात्मक हंगामात विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले आणि रोटॅक्स मालिकेच्या २१ वर्षांच्या इतिहासातील पहिली भारतीय महिला आणि सर्वात तरुण विजेती बनली.

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
47👍6👏3👎1😁1
महाराष्ट्र भूगोल 1 मार्क Fix..🌿

महाराष्ट्रातील महत्त्वाचे जलविद्युत प्रकल्प.

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
👏2918👍6
डेव्हिड स्झाले यांना त्यांच्या "फ्लेश" या कादंबरीसाठी २०२५ चा बुकर पुरस्कार मिळाला.

बुकर पुरस्काराचे रोख बक्षीस £५०,००० आहे.
आयर्लंडचे लेखक रॉडी डोयल हे जज पॅनलचे अध्यक्ष होते.
फ्लेश ही कादंबरी हंगेरियन स्थलांतरित कामगार वर्गाच्या इस्तवानच्या जीवनाचा शोध घेतो.
२०१६ मध्ये "ऑल दॅट मॅन इज" साठी डेव्हिड स्झाले यांना यापूर्वी शॉर्टलिस्ट करण्यात आले होते.

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
27
२०२४ सालचा सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार २३ ऑक्टोबर २०२४ रोजी गृह मंत्रालयाच्या (MHA) राष्ट्रीय जल पुरस्कार पोर्टलवर लाँच करण्यात आला

आणि एकूण ७५१ अर्ज प्राप्त झाले. अर्जांची छाननी आणि मूल्यांकन ज्युरीद्वारे करण्यात आले. त्यानंतर शॉर्टलिस्टेड अर्जांची केंद्रीय जल आयोग (CWC) आणि केंद्रीय भूजल मंडळ (CGWB) द्वारे प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. प्रत्यक्ष पडताळणी अहवालांच्या आधारे, संयुक्त विजेत्यांसह एकूण ४६ विजेत्यांची २०२४ सालच्या सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांसाठी १० वेगवेगळ्या श्रेणींमध्ये निवड करण्यात आली आहे.

नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने २०१८ मध्ये पहिले राष्ट्रीय जल पुरस्कार सुरू केले.
दुसरे, तिसरे, चौथे आणि पाचवे राष्ट्रीय जल पुरस्कार अनुक्रमे २०१९, २०२०, २०२२ आणि २०२३ या वर्षांसाठी देण्यात आले. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे २०२१ मध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते.

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
24
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ मध्ये वरील माहितीच्या आधारावर राष्ट्रीय जल पुरस्कार वरती प्रश्न विचारला होता.

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
15👍5
पुणे, छ. संभाजीनगर आणि कोल्हापूर येथील परीक्षा केंद्रासाठी प्रवेश सुरु आहेत... उर्वरित जागा लवकरच भरल्या जातील.. कोणी राहिला असाल तर प्रवेश निश्चित करून घेऊ शकता.

वरील शहरात अभ्यास करत असाल तर नक्कीच आयोगाचं वातावरण आणि आयोगासारखी पेपरची रचना अनुभवायला या... भेटू, चर्चा करू आणि चुकांवर काम करून परीक्षेसाठी परिपूर्ण होऊया..🌿❤️

16 नोव्हेंबर रोजी पहिला पेपर..!!

ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यासाठी 👇

https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
👍74
पूर्व परीक्षेची वेगळी बाजू घेऊन पहिल्यांदाच तुमच्या शहरात येतोय.. भेटूयात येत्या 16 नोव्हेंबर पासून..!!🌿

ऑफलाईन टेस्ट सिरीजची परीक्षाकेंद्र पुढीलप्रमाणे:-👇

पुणे - डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे,अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल, RSS कार्यालयासमोर, शनिवार पेठ ,पुणे.

छ. संभाजीनगर- विजेयेंद्र काब्रा कॉलेज ऑफ सोशल वर्क, खोकडपुरा.

कोल्हापूर- सौ. S. M.लोहिया हायस्कूल व जुनिअर कॉलेज, मंगळवार पेठ, कोल्हापूर.

👉पुण्यामध्ये पुन्हा एकदा सुरु होतेय आणि कोल्हापूर - छ. संभाजीनगर मध्ये पहिल्यांदाच..!!

👉ही टेस्ट सिरीज तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे... जिथं असाल तिथून पेपर सोडवा.. आयोगाची चौकट अनुभवा आणि सराव करून पूर्व परीक्षेसाठी तयार व्हा.

परीक्षा शुल्क :-
ऑफलाईन -299
ऑनलाईन -199

ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी आपले Combine Mentor Official हे APP Download करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
👍97
तयारी अंतिम टप्प्यात ✌🏻
येत्या 16 नोव्हेंबरपासून भेटूयात..

ऑफलाईन परीक्षाकेंद्र :-👇🏻

पुणे
छ. संभाजीनगर
कोल्हापूर


ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी आपले Combine Mentor Official हे APP Download करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
24
🎯महाराष्ट्रातील लेण्या

#geography

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
24👍5
चालू घडामोडी 🌿
पद्म पुरस्कार २०२५

Join CMO notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
👍2216👏2
HDI बद्दल महत्वाचे.. एकदा पाहून घ्या..🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
23👍7😈3
आज ऑफलाईन टेस्ट सिरीजला प्रवेश घेण्याचा अंतिम दिवस... तुम्ही सर्वांनी ठेवलेला विश्वास कायम लक्षात राहिल.. भेटूयात..!!

ऑफलाईन परीक्षा केंद्र - 👇 पुणे,छ.संभाजीनगर,कोल्हापूर

ऑनलाईन - पूर्ण महाराष्ट्रात.

योग्य सरावाने आपली पात्रता समजते, चुका सुधारतात आणि यश मिळवण्यासाठी आपण परिपूर्ण होतो... तुम्हाला परिपूर्ण करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे...सराव करण्यासाठी आणि चुका कमी करून परिपूर्ण होण्यासाठी सज्ज व्हा.. Combine Mentor परिवार सज्ज आहे.

कोणी राहिला असाल तर प्रवेश निश्चित करून घ्या.
👉🏻अधिक माहितीसाठी - 8308598007/ 7249095880


ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यासाठी 👇

https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml

ही मोहीम तुम्हाला आत्मविश्वासासह परीक्षेसाठी तयार करेल.
17
RBI चे मोद्रिक धोरणाची साधने..🌿
मागील वर्षीचे प्रश्न पाहिले तर लक्षात येत की,दरवर्षी यावर आयोग प्रश्न विचारत आहे,त्यामुळे हे तोंडपाठच करून टाका..🎯

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
32👍12
उद्या आपला दुसऱ्या टप्प्यातील पहिला टेस्ट पेपर ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पार पडतोय... Combine Mentor वर विश्वस ठेवून येणाऱ्या सर्वांचं मनापासून स्वागत.. भेटूयात 🌿

संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2025 : ऑफलाईनसाठी परीक्षा केंद्र आणि पत्ता

📍परीक्षा केंद्र: पुणे
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे, अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल, आरएसएस कार्यालयासमोर, शनिवार पेठ, पुणे
CMO Helpline Number: 9665274459
Google Map: https://maps.app.goo.gl/cqf6TiEgthsTSuPC6?g_st=atm

📍परीक्षा केंद्र: छत्रपती संभाजीनगर
विजेयेंद्र काबरा कॉलेज ऑफ सोशल वर्क, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर
CMO Helpline Number: 8308598007
Google Map: https://maps.app.goo.gl/QEn7FCbsnJsQTua8A?g_st=atm

📍परीक्षा केंद्र: कोल्हापूर
सौ. एस.एम.लोहिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मंगळवार पेठ, कोल्हापूर
CMO Helpline Number: 9168428764
Google Map: https://maps.app.goo.gl/AxJiRUdYnMRfw5ah8?g_st=atm

आयोगाच्या परीक्षेप्रमाणे वेळेत निघा, सावकाश जा आणि वेळेत पोहचा. शुभेच्छांसह Team CMO

कोणाचा ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रवेश बाकी असेल तर निश्चित करण्यासाठी 👇

https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
18
परीक्षाभिमुख 🌿


GST

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
33👍8