MMRDA परीक्षा कथित घोटाळ्याची सत्यता
भाग ४
MMRDA परीक्षेत अजून एक पॅटर्न दिसला ते म्हणजे सलग आलेल्या टोपर्सचे रोल नंबर पण सलग आहेत. सलग म्हणजे इतके जवळ आहेत की ते एकाच लॅब ला हमखास बसू शकतात जसे शेवटचा नंबर 70, 77 असं...
कोणत्याही स्पर्धा परीक्षेत देशभरातून किंवा राज्यातून लाखो विद्यार्थी बसतात. प्रत्येकाची बौद्धिक क्षमता, अभ्यासाची पद्धत आणि पूर्वतयारी वेगळी असते. अशा वेळी एकाच केंद्रावर, एकाच वर्गात, एकमेकांच्या मागे-पुढे बसलेल्या उमेदवारांना सारखेच किंवा सर्वोच्च गुण मिळणे आणि त्यांनी सलग टॉपर येणे हे जवळपास अशक्य असतं हे समजण्यासाठी Probability चे फॉर्म्युला वापरण्याची सुद्धा गरज नाही.
सामान्यतः ऑनलाइन परीक्षेचे फॉर्म भरताना ज्यांचे अर्ज एकापाठोपाठ येतात, त्यांना सलग रोल नंबर मिळतात. म्हणजेच, हे उमेदवार एकाच गावचे, एकाच अभ्यासिकेतील किंवा ओळखीचे असण्याची शक्यता जास्त असते. पण ते सर्वच्या सर्व थेट टॉपरच्या यादीत सलग येणे यामागे काहीतरी पॅटर्न नक्कीच असला पाहिजे असा दाट संशय आहे.
मागील काही परीक्षांचा अनुभव पाहता, परीक्षा केंद्रांवर संगनमत करून उमेदवारांना शेजारी बसवले जाते. लॅब हॅकिंग, रिमोट ॲक्सेस किंवा परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने अशा प्रकारची सेटिंग केली जाऊ शकते. जर सलग रोल नंबर असलेल्या उमेदवारांनी एकाच पद्धतीने उत्तरपत्रिका सोडवली असेल, तर तिथे डिजिटल कॉपी किंवा पेपर आधीच लीक झाल्याचा दाट संशय निर्माण होतो.
क्रमशः
✅Join 👉 @BloggerSwami

🔥2
पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया मध्ये गैरप्रकार झाल्याचं उघड झालेलं आहे
या प्रकरणात ३ उमेदवार संशयित आढळले आहेत आणि या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.
पुरंदर येथील 2 कर्मचाऱ्यांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे
169 पैकी 146 उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया महानगरपालिका ने सुरू केली आहे
5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

🫡2
Forwarded from Civil Maharashtra
🚩🚩 PMC 🚩🚩🚩🚩🚩
लढा सुरू....
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विद्यार्थी निघाले आहेत.
आता अंतिम लढाईची सुरुवात ✅
तुम्ही सुद्धा या ..🙏🙏
मोठ्या संख्येने या....🤝🤝
आपण गरीबाचे पोरं आहोत..
ऊन , पाऊस, थंडी यांची आम्हाला कुठलीच भीती नाही....
आता न्याय हवा.....आमचा हक्क हवा...
PMC समोर जीव जरी गेला तरी मागे हटणार नाही आता✅
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@civilmaharashtra

🛑 PMC 🛑
मा. शिवराज दादा मोरे सरांचे सुद्धा TWEET आले आहे, जास्तीत जास्त Retweet करा...🔥💯
https://x.com/imshivrajmore/status/2093634247554998578

X (formerly Twitter)
Shivraj More (@imshivrajmore) on X
पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता परिक्षेत तिघे जण पकडले आहेत. पण प्रश्न हजारो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा आहे..!
पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता भरतीतील हायटेक कॉपी प्रकरणानंतर केवळ दोषींवर कारवाई…
पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता भरतीतील हायटेक कॉपी प्रकरणानंतर केवळ दोषींवर कारवाई…
Forwarded from Civil Maharashtra
https://x.com/RRPSpeaks/status/2093614695802634522
Maximum Retweet करा 🔥✍🏻
रोहितदादांचा पाठिंबा आपल्याला मिळाला
आहे 💯🔥👍
@civilmaharashtra
Maximum Retweet करा 🔥✍🏻
रोहितदादांचा पाठिंबा आपल्याला मिळाला
आहे 💯🔥👍
@civilmaharashtra
X (formerly Twitter)
Rohit Pawar (@RRPSpeaks) on X
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेतून प्रश्नांचे फोटो बाहेर येऊनही मनपा प्रशासन जबाबदारी झटकतंय. गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांनी मनपासमोर आंदोलन केलं त्यावेळी मी स्वतः आयुक्तांची भेट…
Forwarded from Civil Maharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴🔴 PMC
Forwarded from Civil Maharashtra
PMC JE EXAM
लवकरात लवकर जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थिनी PMC ला यावे
संविधानिक आंदोलन ने केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांना राजीनामा द्यावा लागला आहे..
स्वतःवर झालेला अन्याय कधी सहन करायचा नसतो मित्रांनो..
स्वतःसाठी लढा...🙏🙏
We want Justice ... We want Justice 🔥
लढेंगे और जितेंगे भी ✌️✌️🔥

शंका क्रमांक १
🤔फक्त '३' उमेदवारांचाच सहभाग कसा?
जर परीक्षा हॉलच्या आत एक इलेक्ट्रिशियन आणि एक कर्मचारी मोबाईल किंवा साधन घेऊन उमेदवारांना मदत करत होते, तर त्यांनी फक्त ३ उमेदवारांनाच मदत का केली असेल?
परीक्षा केंद्रावरील इतरांनाही त्यांनी मदत केली असण्याची किंवा इतर सत्रांमध्येही (Sessions) असा प्रकार झाला असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
https://t.me/BloggerSwami

❤1
शंका क्रमांक २
परीक्षा केंद्रावर उमेदवारांची आणि कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिक आणि कडक तपासणी केली जाते. मग त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे परीक्षा हॉलच्या आत मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस गेलेच कसे?
जर कर्मचाऱ्यांकडे उपकरणे जाऊ शकतात, तर परीक्षा केंद्रावरील जॅमर (Jammers) काय करत होते? इंटरनेट किंवा ब्लूटूथ तिथे कसे चालले?

शंका क्रमांक ३
संशयास्पद उशीर
परीक्षा कधी झाली? २२, २३ आणि २९ एप्रिल २०२६.
कागदपत्र पडताळणीची यादी कधी आली? १९ जून २०२६.
शंका: स्क्रीनशॉट सोशल मीडिया वर १९ जूनला (यादी आल्यावर) व्हायरल झाला. जर आयबीपीएस (IBPS) निकाल लावण्यापूर्वीच प्रत्येक परीक्षेचे 'रिस्पॉन्स पॅटर्न' स्वतःहून तपासते (जसा त्यांनी दावा केला आहे), तर त्यांना निकाल लावण्यापूर्वी एप्रिल किंवा मे महिन्यातच हा संशयास्पद पॅटर्न का सापडला नाही? जेव्हा सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला आणि गदारोळ झाला, तेव्हाच महापालिकेला जाग का आली?

शंका क्रमांक ४
प्रेस नोट सांगते की, उमेदवारांनी स्क्रीनचे फोटो काढले आणि वॉशरुममध्ये जाऊन उत्तरे मिळवली.
शंका: टीसीएस-आयन (TCS-ion) सारख्या नामांकित केंद्रांवर मोबाईल नेटवर्क जॅमर्स बसवलेले असतात. जर जॅमर्स चालू होते, तर परीक्षा हॉलच्या आतून फोटो बाहेर कसा गेला? आणि वॉशरुममध्ये उमेदवारांना इंटरनेट नेटवर्क किंवा कोणाचे कॉल कसे मिळत होते? याचा अर्थ एकतर जॅमर्स निकामी होते किंवा ते मुद्दाम बंद ठेवले गेले होते.

शंका क्रमांक ५
प्रेस नोटनुसार, दोषी उमेदवारांकडे रफ शीट्स नव्हत्या किंवा त्यांनी त्यावर कच्चे काम केले नव्हते.
शंका: प्रत्येक ऑनलाईन परीक्षेचा नियम असतो की परीक्षा हॉल सोडण्यापूर्वी उमेदवाराला स्वाक्षरी करून आपली रफ शीट तिथे जमा करावी लागते. मग तिथल्या इनविजिलेटरने (सुपरवायझर) या ३ उमेदवारांकडून रफ शीट्स जमा का करून घेतल्या नाहीत? त्यांनी रिकाम्या किंवा न वापरलेल्या शीट्स जमा करताना शंका का घेतली नाही?

शंका क्रमांक ६
महापालिकेने सर्व दोष परीक्षा केंद्रावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर (इलेक्ट्रिशियन आणि इन्फ्रा स्टाफ) ढकलून दिले आहे.
शंका: एक सामान्य इलेक्ट्रिशियन ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) सारख्या तांत्रिक परीक्षेच्या कठीण प्रश्नांची अचूक उत्तरे वॉशरुममध्ये बसून कशी देऊ शकतो? याचा अर्थ या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागे कोणतीतरी मोठी गँग किंवा रॅकेट कार्यरत होते, ज्यांना हे फोटो बाहेर पाठवत होते आणि तिथून उत्तरे आत पुरवली जात होती. या मुख्य सूत्रधारांचा शोध लागला आहे का?

शंका क्रमांक ७
हा घोटाळा एका विशिष्ट केंद्रावर उघडकीस आला.
शंका: ही परीक्षा छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, मुंबई अशा ७ शहरांमध्ये झाली होती. जर एका शहरात स्थानिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना मॅनेज करून असा हायटेक घोटाळा होऊ शकतो, तर इतर ६ शहरांमधील केंद्रांवर असे झाले नसेल याची काय गॅरंटी? तिथल्या सीसीटीव्ही आणि डेटा लॉग्सचे त्रयस्थ ऑडिट झाले आहे का? प्रत्येक सेंटरच्या ऑडिट चा रिपोर्ट कुठे आहे?