Blogger Swami
322 subscribers
143 photos
11 videos
16 files
127 links
विविध विषयांवर अगदी सखोल लेखन

अभ्यास करून आणि मेहनतीने लिहितोय त्यामुळे फॉरवर्ड करायचं असेल माझ्या नावासह फॉरवर्ड करा.
कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावावर खपवण्याचे उद्योग करू नका.

©copyrights reserved
Download Telegram
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🛑PMC JE आणि MMRDA JE मुद्दा = आम्हाला पण हेच वाटतेय या दोन्ही EXAM तात्काळ रद्द करून फेरपरीक्षा घेणे संयुक्तिक राहील =PMC च्या अधिकारी लोकांनी भरतीत घोटाळा करून रेटून नेलीय ☑️☑️

🙏PMC पुढे पुन्हा आंदोलन केल्यास आमचा पूर्ण पाठिंबा राहील 🔥🔥

जॉईन 👉@officersfactory2026
❤8
🔥2
समिती स्थापन करण्याची शिफारस करण्यासाठी ३ महिने...

त्यानंतर समिती स्थापन करण्यासाठी ३ महिने...

समितीला लोकांच्या शंका, सल्ले किंवा इतर काही प्रश्न पाठवण्यासाठी ३ महिने...

समितीला त्यावर अभ्यास करण्यासाठी अजून ३ महिने....

अभ्यास सुरू आहे म्हणत अजून मुदतवाढ म्हणून पुन्हा ३ महिने...

मध्येच निधी संपला म्हणून पुन्हा ३ महिने...

पुन्हा आचारसंहिता लागली म्हणून ३ महिने...

सदस्य, अध्यक्ष महोदय आजारी पडले म्हणून पुन्हा ३ महिने...

परदेश किंवा परराज्यातील दौऱ्यासाठी पुन्हा ३ महिने...

इतकी मुदतवाढ देऊन देऊन अहवाल कालबाह्य होऊन जातो...

मग काय पुन्हा उपसमिती...

म्हणूनच की काय, साहेब नेहमीच म्हणतात
अभ्यास सुरू आहे.

@BloggerSwami
🔥4
काल कामगार विभागाचा निकाल लागला
सहज निकालाची pdf चेक केली तर निकाल एक्सल मध्ये निधी नावाच्या कुणीतरी बनवला आहे असं दिसतंय.

जर tcs निकाल एक्सल मध्ये बनवायला लागलं तर सॉफ्टवेअर काय हळद कुंकू लावायला ठेवलेत का असा प्रश्न पडतो

एक्सल मध्ये निकाल बनवला तर त्या निकालावर किती विश्वास ठेवणार?

@BloggerSwami
🫡4❤1
Forwarded from Rohan G
Descriptive आंदोलन 😂0️⃣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
एक लक्षात घ्या की descriptive आणि objective ह्या परीक्षा पध्दती आहेत आणि दोन्ही मध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा घेण्यासाठी पात्रता आहे.

पण

MPSC ने घेतलेल्या Descriptive ची हालत बघून MPSC ने Objectiveच घ्यावी ह्या मताचा मी तरी आहे.

मुख्य मुद्दा descriptive objective चा नसून MPSC च्या शुद्धीकरणचा आहे, शुद्धीकरण म्हणजे कथित घोटाळे झाले त्या काळात असलेल्या सगळ्या कर्मचारी अध्यक्ष अधिकारी अशा सर्वांनी राजीनामा दिला पाहिजे नाहीतर descriptive घ्या की objective वाटोळं आपलंच होणार...

टीप : मी descriptive चांगल्या प्रकारे लिहू शकतो तरीही objective ला साथ देतोय त्याच कारण म्हणजे MPSC कशा प्रकारे descriptive पेपर चेक करते त्याचा फटका मला सुद्धा बसला आहे, मेन्स दिलेल्या प्रत्येकाला बसलाय

@BloggerSwami
🤝3👌2
ज्याप्रमाणे बहुमत चाचणी साठी न्यायालय आदेश देतं की २४ तासांत किंवा ४८ तासांत बहुमत चाचणी घ्या कारण आमदार खासदार यांचा घोडेबाजार होऊ नये म्हणून...

उदा. अनिलकुमार झा खटला २००५, चंद्रकांत कावळेकर खटला २०१७, जी परमेश्वर खटला २०१८ यात न्यायालयाने राज्यपालांना
२४ ते ४८ तासांत बहुमत चाचणी घेण्यासाठी सांगितलं.


त्याचप्रमाणे MJP सारख्या परीक्षेत सुध्दा निकाल जाहीर करण्यासाठी काही कालमर्यादा असायला हवी की नको?

जर कालमर्यादा नसेल तर I love pdf किंवा excel वापरून जे निकाल तयार केले जातात ते त्यात वेळ का घेतला जातो?

घोडेबाजार जोपर्यंत मनाप्रमाणे होत नाही तोपर्यंत निकाल जाहीर करण्यासाठी वेळ घेतात का? अशी शंका कुणी उपस्थित केली तर त्यावर काय बोलणार?

जरी लागला निकाल वर्षाने तर तो पारदर्शक आहे हे कसं समजायचं?

जर महिन्यात पुन्हा परीक्षा घेऊन त्यापुढिल ०७ दिवसांत निकाल लावायला काय हरकत आहे?

विश्वगुरूंच्या विकसित भारतात, डिजिटल इंडियाच्या क्रांतीत परीक्षाचे निकाल लागत नाहीत इतका विकास बघून अश्रू अनावर होताय...

@BloggerSwami
👏6🔥1
जर एखाद्या परीक्षेत पेपर फुटला, किंवा कोणत्या का मार्गाने पेपर बाहेर गेला तर त्या पेपरमध्ये खऱ्या अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना आणि घोटलेबाज लोकांना वेगळं करणं निव्वळ अशक्य असतं.

सगळेच म्हणतात मी प्रामाणिक आहे.
कुणाकुणावर विश्वास ठेवणार?

त्यापेक्षा पुन्हा परीक्षा घेऊन त्या परीक्षेत प्रत्येक परीक्षा केंद्राचे आतले आणि बाहेरचे CCTV फुटेज आवाजसह वेबसाईटवर टाकायचे.

स्क्रीन मिरर आणि इतर टेक्निकल रिपोर्ट लगेच पेपरच्या 24 तासांच्या आत वेबसाईटवर टाकायचा...

तुम्ही पारदर्शक आहात हे नुसतं निवडणुकीच्या आश्वसनांसारखं सांगू नका... प्रत्यक्षात दाखवा

आणि नेत्याला बापापेक्षा मोठं मानणाऱ्यानी तुमच्या दत्तक बापाला सुद्धा सांगा हे करायला... तेवढंच तुमचा बाप जो तुम्हाला अधिकारी बघण्यासाठी वाट बघतोय त्याला हायसं वाटेल...

@BloggerSwami
❤3
पैसे भरून लागलेली आणि लागू इच्छित असणारी जनता...
नक्की लक्षात ठेवा...

तुमचे कर्म फिरून तुमच्याच गाडीत 🚗 घुसणार आहेत...

दिवस पालटतात, ज्यांना तुम्ही पैसे दिलेत ते तुम्हाला आयुष्यभर सह्या मारायला लावतील... ते म्हटले उठ तर तुम्हाला उठावं लागेल, बस म्हटले तर बसावं लागेल...

काढू का प्रकरण बाहेर म्हटलं की लोकांकडून खाऊन त्यांना नेऊन द्यावं लागणार😁

BP, शुगर, हार्ट सगळं भेट घेण्यासाठी येईल...

आधी बकरा मोठा करतील... मग कापतील...

टीप: माझ्या जीभेवर तीळ आहे😜

@BloggerSwami
🔥7❤1👍1🤩1
मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा..😂

पेपर कधी फुटला हे जरी एकवेळ मान्य केलं तरीही कार्यकाळ सुरू झाल्यानंतर 1 महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरीही पेपर फुटला हे समजत नसेल तर काय करणार?

नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यायला नैतिक मूल्य नुसते रट्टा मारून उपयोग आहे की अंगीकृत केल्याचा उपयोग आहे?

समितीचे काय घेऊन बसलात?
कित्येक समित्या स्थापन झाल्यात...
त्याचं पुढे काय झालं?

तुम्ही राजीनामा घेऊ शकत नसाल तरीही राष्ट्रपतीना तशी विनंती तर करू शकता ना?

जर समितीची चौकशी सुरू असताना पदावर असतील तर समिती पारदर्शकपणे चौकशी करू शकते का?

@BloggerSwami
❤1
बरं ते MMRDA AE/JE पेपरच्या कथित घोटाळ्याप्रकरणी 19 ऑगस्ट रोजी समिती स्थापन करण्यात आली होती, त्याच पुढं काय झालं कुणाला कळलंय का?🤔

@BloggerSwami
❤5🕊1
NMMC JE mechanical engineering चा निकाल कुणी तयार केला, कसा तयार केला ते तुम्हीच बघून घ्या...

जर excel वर निकाल बनवायचा असले तर सॉफ्टवेअर कशाला आहेत?

900-1000 रुपये घेतले
थोडंस तर सिरीयस व्हा
येऊ द्या की डायरेक्ट सॉफ्टवेअर मधून निकाल

@BloggerSwami
डिग्री - डिप्लोमा चे डायलॉग Elon आप्पा पर्यंत पोहचले वाटतं

ह्या ट्विट मध्ये तो directly/ indirectly म्हणतोय

कोंपिटीशन ला घाबरला का 😂😂😂

@BloggerSwami
🙏2
Forwarded from Rahul Gandhi
Media is too big
VIEW IN TELEGRAM
I’ve been fighting Narendra Modi and the RSS for over a decade now. I understand them like you would understand your opponent - inside out, like the back of my hand.

The core characteristic of these people is cowardice.

Narendra Modi, Amit Shah, Mohan Bhagwat, Gyanesh Kumar and Ajit Doval, the villains of this story, are slowly finding the space closing around them. We are closing that space.

Mr. Modi, do whatever you want. Call out all the police: 10,000, 20,000, 50,000, whatever you want.

Arrest all the leaders. Arrest all the young people. Arrest us all.

We are surrounding you, and we are not going to back down. Mark my words: we already have the information we need.

We are going to defend our Constitution. We are going to protect the voice of the Indian people. And we are going to ensure that what was done to India over the last 10-15 years will never, ever be…

X: https://x.com/rahulgandhi/status/2108879919535341863

FB: https://www.facebook.com/share/v/19tAHqpYw5/?mibextid=wwXIfr
❤5💯2
आई तुझ्याकडून काय मागू?
तुला तर सर्वच माहिती आहे...

अध्यक्षाला राजीनामा देण्याची बुद्धी दे
संपूर्ण MPSC चं शुद्धीकरण कर, आताचा एकही ठेवू नको, सगळ्यांचे राजीनामे घे... नवीन अधिकारी, कर्मचारी, अध्यक्ष येताना तुकारामासारखे येऊ दे सर्वजण...

सरळसेवा ला लागलेलं पेपरफुटी, सेंटर्स मॅनेज, I love pdf, excel चं ग्रहण सोडव... पारदर्शक परीक्षा होऊ दे...

तिकडे तो ग्यानू आणि त्याच्या आंगठाछाप आकांच्या तावडीतून माझ्या देशाला सोडव...

घटस्थापनेच्या, नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏😊

@BloggerSwami
❤4