Forwarded from MPSC विध्यार्थी आंदोलन... ✨
आंदोलन स्थळ हे एस.एम जोशी,पत्रकार भवन च्या बाजूला असलेल्या पुलावर सुरू आहे.
एक गट असा आहे ज्याने वेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे तर कृपया विद्यार्थ्यांनी त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करावे.
(कारण नसताना ही अवकळा सुचते कशी)
एक गट असा आहे ज्याने वेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे तर कृपया विद्यार्थ्यांनी त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करावे.
(कारण नसताना ही अवकळा सुचते कशी)
Forwarded from MPSC विध्यार्थी आंदोलन... ✨
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हम आयेगे लाखो से;
तुम देखणा अपनी आँखोसे.
विराट अशी गर्दी 🔥🔥🔥🔥🔥🔥.
आंदोलाच एकच ठिकाण SM JOSHI BRIDGE.
तुम देखणा अपनी आँखोसे.
विराट अशी गर्दी 🔥🔥🔥🔥🔥🔥.
आंदोलाच एकच ठिकाण SM JOSHI BRIDGE.
आधी राजीनामा
नाहीतर ऑनलाइन घ्या की ऑफलाईन...
Objective घ्या की descriptive...
पहिले पाढे पंचावन्न...
नाहीतर ऑनलाइन घ्या की ऑफलाईन...
Objective घ्या की descriptive...
पहिले पाढे पंचावन्न...
"जोपर्यंत कायदा राबवणारे लोक चांगले असतील, तोपर्यंत कायदा कसाही असला तरी तो चांगलाच ठरेल. परंतु, कायदा राबवणारे लोक जर वाईट असतील, तर तो कायदा नक्कीच वाईट सिद्ध होईल," हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक विचार आहेत.
त्याचप्रमाणे परीक्षा ऑनलाइन असो की ऑफलाईन...
Objective असो की Descriptive...
जोपर्यंत परीक्षा पद्धती अधिकारी कर्मचारी वर्ग चांगले नसतील तोपर्यंत घोटाळे होतच राहणार...
त्यामुळे objective - Descriptive चा वाद बाजूला ठेवा.
चांगले अधिकारी आले तर परीक्षा सुद्धा पारदर्शकपणे होतील...
नाहीतर कशात काही नाही आणि फक्त ऐकावं लागेल
सकारात्मक आहे...
अभ्यास सुरू आहे...
🥕🥕🥕🥕🥕🥕🥕

Forwarded from सरळसेवा भरती Club🚨📚📓
🫡आंदोलनाचा लढा आता अधिक तीव्र 🔥🔥🔥🔥🔥
ऋषी गांगुर्डे,
प्रियांका चौधरी,
नितीन गीते,
सोमनाथ चव्हाण,
गजानन शेळके आणि
शिवराज मोरे
हे सर्वजण आजपासून बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सुरुवात करणार आहेत.
✊ हा निर्णय अत्यंत गंभीर आहे.
📢 विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे आणि संवादातून ठोस तोडगा काढावा, हीच अपेक्षा.
Join - @SaralsevabhartiClub

Forwarded from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🛑PMC JE आणि MMRDA JE मुद्दा = आम्हाला पण हेच वाटतेय या दोन्ही EXAM तात्काळ रद्द करून फेरपरीक्षा घेणे संयुक्तिक राहील =PMC च्या अधिकारी लोकांनी भरतीत घोटाळा करून रेटून नेलीय ☑️☑️
🙏PMC पुढे पुन्हा आंदोलन केल्यास आमचा पूर्ण पाठिंबा राहील 🔥🔥
जॉईन 👉@officersfactory2026
🙏PMC पुढे पुन्हा आंदोलन केल्यास आमचा पूर्ण पाठिंबा राहील 🔥🔥
जॉईन 👉@officersfactory2026
❤8
समिती स्थापन करण्याची शिफारस करण्यासाठी ३ महिने...
त्यानंतर समिती स्थापन करण्यासाठी ३ महिने...
समितीला लोकांच्या शंका, सल्ले किंवा इतर काही प्रश्न पाठवण्यासाठी ३ महिने...
समितीला त्यावर अभ्यास करण्यासाठी अजून ३ महिने....
अभ्यास सुरू आहे म्हणत अजून मुदतवाढ म्हणून पुन्हा ३ महिने...
मध्येच निधी संपला म्हणून पुन्हा ३ महिने...
पुन्हा आचारसंहिता लागली म्हणून ३ महिने...
सदस्य, अध्यक्ष महोदय आजारी पडले म्हणून पुन्हा ३ महिने...
परदेश किंवा परराज्यातील दौऱ्यासाठी पुन्हा ३ महिने...
इतकी मुदतवाढ देऊन देऊन अहवाल कालबाह्य होऊन जातो...
मग काय पुन्हा उपसमिती...
म्हणूनच की काय, साहेब नेहमीच म्हणतात
अभ्यास सुरू आहे.
@BloggerSwami

🔥4
काल कामगार विभागाचा निकाल लागला
सहज निकालाची pdf चेक केली तर निकाल एक्सल मध्ये निधी नावाच्या कुणीतरी बनवला आहे असं दिसतंय.
जर tcs निकाल एक्सल मध्ये बनवायला लागलं तर सॉफ्टवेअर काय हळद कुंकू लावायला ठेवलेत का असा प्रश्न पडतो
एक्सल मध्ये निकाल बनवला तर त्या निकालावर किती विश्वास ठेवणार?

🫡4❤1
Forwarded from Rohan G
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM