Blogger Swami
322 subscribers
143 photos
11 videos
16 files
127 links
विविध विषयांवर अगदी सखोल लेखन

अभ्यास करून आणि मेहनतीने लिहितोय त्यामुळे फॉरवर्ड करायचं असेल माझ्या नावासह फॉरवर्ड करा.
कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावावर खपवण्याचे उद्योग करू नका.

©copyrights reserved
Download Telegram
MPSC आंदोलन
फुल्ल पाठिंबा

अध्यक्ष महोदय, राजीनामा द्यावा😊
🔥1
महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏💐

@BloggerSwami
❤2
आंदोलन स्थळ हे एस.एम जोशी,पत्रकार भवन च्या बाजूला असलेल्या पुलावर सुरू आहे.


एक गट असा आहे ज्याने वेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे तर कृपया विद्यार्थ्यांनी त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करावे.


(कारण नसताना ही अवकळा सुचते कशी)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हम आयेगे लाखो से;
तुम देखणा अपनी आँखोसे.
विराट अशी गर्दी 🔥🔥🔥🔥🔥🔥.
आंदोलाच एकच ठिकाण  SM JOSHI BRIDGE.
Forwarded from M J
Media is too big
VIEW IN TELEGRAM
आधी राजीनामा
नाहीतर ऑनलाइन घ्या की ऑफलाईन...
Objective घ्या की descriptive...
पहिले पाढे पंचावन्न...
"जोपर्यंत कायदा राबवणारे लोक चांगले असतील, तोपर्यंत कायदा कसाही असला तरी तो चांगलाच ठरेल. परंतु, कायदा राबवणारे लोक जर वाईट असतील, तर तो कायदा नक्कीच वाईट सिद्ध होईल," हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक विचार आहेत.

त्याचप्रमाणे परीक्षा ऑनलाइन असो की ऑफलाईन...
Objective असो की Descriptive...

जोपर्यंत परीक्षा पद्धती अधिकारी कर्मचारी वर्ग चांगले नसतील तोपर्यंत घोटाळे होतच राहणार...

त्यामुळे objective - Descriptive चा वाद बाजूला ठेवा.
चांगले अधिकारी आले तर परीक्षा सुद्धा पारदर्शकपणे होतील...

नाहीतर कशात काही नाही आणि फक्त ऐकावं लागेल
सकारात्मक आहे...
अभ्यास सुरू आहे...

🥕🥕🥕🥕🥕🥕🥕
प्रतिनियुक्तीवर असलेल्या सचिवांची बदली...

अध्यक्षांच्या राजीनाम्याबद्दल अजूनही काही नाही...

S M जोशी पूल, पत्रकार भवन जवळ अजूनही आंदोलन सुरूच आहे.

संध्याकाळी 7 वाजता आंदोलनाला आदित्य ठाकरे साहेब आणि संजय राऊत साहेब हे सुद्धा भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे
RRB JE CBT-1 EXAM RESCHEDULE

27 & 28 October 2026

@BloggerSwami
🫡आंदोलनाचा लढा आता अधिक तीव्र 🔥🔥🔥🔥🔥

ऋषी गांगुर्डे,
प्रियांका चौधरी,
नितीन गीते,
सोमनाथ चव्हाण,
गजानन शेळके आणि
शिवराज मोरे

हे सर्वजण आजपासून बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सुरुवात करणार आहेत.

✊ हा निर्णय अत्यंत गंभीर आहे.

📢 विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे आणि संवादातून ठोस तोडगा काढावा, हीच अपेक्षा.


Join - @SaralsevabhartiClub
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🛑PMC JE आणि MMRDA JE मुद्दा = आम्हाला पण हेच वाटतेय या दोन्ही EXAM तात्काळ रद्द करून फेरपरीक्षा घेणे संयुक्तिक राहील =PMC च्या अधिकारी लोकांनी भरतीत घोटाळा करून रेटून नेलीय ☑️☑️

🙏PMC पुढे पुन्हा आंदोलन केल्यास आमचा पूर्ण पाठिंबा राहील 🔥🔥

जॉईन 👉@officersfactory2026
❤8