Blogger Swami
322 subscribers
143 photos
11 videos
16 files
127 links
विविध विषयांवर अगदी सखोल लेखन

अभ्यास करून आणि मेहनतीने लिहितोय त्यामुळे फॉरवर्ड करायचं असेल माझ्या नावासह फॉरवर्ड करा.
कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावावर खपवण्याचे उद्योग करू नका.

©copyrights reserved
Download Telegram
कोर्टाला सांगण्यात आले की सुप्रीम कोर्टाचा स्टे उठल्यानंतरही सावधगिरीचा उपाय म्हणून BMC ने भरती थांबवली होती.

आता याचिका फेटाळल्यामुळे BMC पुढील भरती प्रक्रिया त्वरित (Forthwith) पूर्ण करण्यास पूर्णपणे मोकळी आहे.

मुख्य याचिका फेटाळल्यामुळे या केसशी संबंधित असलेले सर्व अंतरिम अर्ज (Interim Applications) निकाली काढण्यात येत आहेत. या प्रकरणासाठी कोणावरही कोर्ट खर्चाचा (Costs) भुर्दंड लावत नाही.

जजमेंट पूर्ण झाले

@BloggerSwami
❤2
BMC JE केसचा निकाल
एकदम थोडक्यात

👌 निकाल हा ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे (मग डिप्लोमा नंतर डिग्री केलेली असो की नसो) अशा सर्व उमेदवारांच्या बाजूने लागलेला आहे.

✅ आता BMC JE परीक्षेचा निकाल लावतांना ज्यांनी डिप्लोमा न करता डिग्री केलेली आहे त्यांचा निकाल लावण्यात येणार नाही.

✅ निवडीसाठी ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे अशाच उमेदवारांमधून निवड केली जाईल.

🙈 मुलांचे २ वर्ष वाया घालवून, मुलांना पैसे खर्च करायला लावून आणि भरती प्रक्रियेत खोडा घालून शेवटी पदरी धोंडा पडला.

पण यात मात्र पात्र अशा डिप्लोमा धारक उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागला.

असो शेवट गोड झाला.

@BloggerSwami
💯15❤2
आजच्या दिवसाचा सगळ्यात आनंदाचा क्षण...
जेव्हा मे. कोर्ट यांनी म्हटलं
Petition Rejected❤️

टीप: न्यायालयाने ऑनलाइन हजर राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल पण धन्यवाद☺️

@BloggerSwami
👍11❤2
2016 पासून आम्हाला नाही तर कुणालाच नाही.... क क किरण म्हणत भरत्या अडकवण्याचे उद्योग कुणी केले??

2019 ला पुन्हा तेच केलं...

काय तर डिपार्टमेंट ला शिव्या द्यायच्या,  भरती आली की अडकवली करत करत डिपार्टमेंट ला जेरीस आणायचं काम कुणी केलं...

बरं ते WRD 897 येणार होती तिच्यात आम्हाला पण घ्या नाहीतर भरती होऊ नये अशा आशयाची निवेदन कुणी दिली?

परिणाम झाला काय?

प्रमोशन चा कोटा वाढवण्यात आला ना?
जितकं डिप्लोमा वाल्यांचं ओरबाडून घेतलं त्यापेक्षा कित्येक जास्त कृषी आणि प्रमोशन ने घेतलं ना?

मग इतक्या दिवस जाहिरातीत खोडा घालून कमावलं काय?

जे पोरं AE, AEE झाले असते ते आज CEA बनून अडकून पडलेले आहेत ना?...
जास्तीत जास्त JE होऊन बसले

त्यापेक्षा आपल्याच पोरांच्या तंगडीला लटकण्यापेक्षा लोकसंख्येच्या प्रमाणात आकृतीबंधात जागावाढ करून घ्यायला साथ दिली असती एकमेकांची तर सगळ्यांचा फायदा झाला असता, पण आम्ही तर आता पुन्हा चंदा गोळा करून पुन्हा अडकवणार...

@BloggerSwami
👍12💯4❤1🔥1🤩1
BMC JE

☺️ मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार डिप्लोमा उमेदवार पात्र आहेत.

👉 आता या पदाचा अतितात्काळ निकाल जाहीर करावा.

✍ निकाल जाहीर करतांना तो IBPS च्या फॉरमॅट मध्ये असावा.

🏫 उमेदवारांच्या नावापुढे उमेदवाराचे शिक्षण (डिप्लोमा आहे की नाही) स्पष्टपणे नमूद करावे.

✅ निकालात उमेदवारांनी काही शंका उपस्थित केल्यास तात्काळ त्या शंकांचे ८ दिवसांत योग्य प्रकारे निरसन करण्यात यावे.

@BloggerSwami
🔥6❤1👍1
BMC JE

कालच्या निकालामुळे ज्यांची फक्त डिग्री आहे त्यांना झालेलं दुःख समजू शकतो, (ते पण आपले भाऊ आहेत) पण काही जण मला तरी डोरेमॉन सारखे वाटतात जे बॅचेस विकतात, आपली पर्सनल भांडणं YT वर टाकतात त्यांना का दुःख झालं?

अरे हो, सगळेच पात्र असले म्हणजे जास्त बॅचेस खपल्या जातात, पैसा ही पैसा होगा... कृषी काय any डिग्री असेल तरीही चालेल, competition ला घाबरता का? (असो तो व्यवसाय आहे, ते वाढवणारच... त्याबद्दल काही आक्षेप नाही)

काय तर म्हणे " भविष्यातील JE भरतीला हा नियम लागू होणार नाही"😂

कुठेही तारे तोडायचे?

अहो लय आदर होता तुमच्याबद्दल... पोरांना चुकीचं नका सांगू काहीही... पोरं काही बॅच ची फी मागणार नाहीत परत😂😂

टीप: ह्याच चॅनलवर जजमेंट च्या सर्व 20 मुद्द्यांचा फोटोसह साध्या मराठी भाषेत अर्थ सांगितला आहे एकदा वाचून बघा. Click करा आणि मग पोरांना वेड्यात काढा

@BloggerSwami
🥰3❤1💯1
रिक्त जागा राहण्याची अनेक कारणं असतीलही

पण मुख्य कारणांमध्ये एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे भरती प्रक्रिया आली की टाकली WP... अडकवली भरती...

त्यामुळे वेळेवर जागा भरल्या जात नाहीत...
पण विभाग तर चालवायचा असतो, त्यासाठी मग कंत्राटी पदे भरुन घेतली जातात किंवा प्रमोशन चा कोटा वाढवण्यात येतो किंवा रिटायरमेंट झालेल्या लोकांना पुन्हा एखाद्या वर्षासाठी ठेवलं जातं... किंवा इतर अनेक मार्ग निवडले जातात...

यामुळे वर्षानुवर्षे पदभरती रखडते... परिणामी याचा त्रास फक्त पात्र उमेदवारांनाच नाही तर सामान्य जनतेला सुध्दा होतो...

चंदा गोळा करणाऱ्याला देणाऱ्याने चंदा कशासाठी देतो ते पण बघावं...

नुसतं कट्टर समर्थक, अमक्या असोसिएशनचे admin ही पदं पाहिजेत की त्यासाठी शिक्षण घेतलं ती पदं पाहिजे...

विचार करा... हिशोब करा आवळा दाखवून तुमच्याकडून कोहळा काढणारे तुम्हाला लुटताय का ते पण बघा एकदा.

आम्हाला नाही तर कुणालाच नाही म्हटलं तर मग त्यात फायदा कोण घेतो ते पण बघा...

@BloggerSwami
💯3
उघड सांगतो
आहे ते accept करा आणि पुढे चला..

जास्तीत जास्त भरती करून घ्या शासनाकडून..

काढा घोटाळेबाज बाहेर...

तंगडीला लटकल्यामुळे सिव्हिल च्या जागा प्रमोशन, कृषी, any डिग्री, कंत्राटी अशा वाटल्या जाताय याची लाज बाळगा थोडी तरी...

नसेल सुधारायचं अजून आणि आम्हाला नाही तर कुणालाच नाही करायचं असेल तर मग मी स्वतः उभा राहतो आणि आणतो जागा डिप्लोमा च्या परत डिप्लोमाला

तुम्ही बळजबरीने 9 9 21 च्या GR सोबत संबंध जोडून जे फुकटात डिग्री allow करून घेतलीये ना सगळं काढेल बाहेर

पण त्यासाठी 2 ते 3 वर्षे भरती बंद होऊन जाईल इतकं वातावरण पेटेल...

चालेल का तुम्हाला?

मला काही फरक पडत नाही
मला गट ब, गट क पेक्षा चांगलं मिळालंय...

जर तुम्ही पोरांचे वर्षानुवर्षे वायाच घालवायचं ठरवलं असेल आणि पोरं सुद्धा कट्टर समर्थक म्हणून तुम्हाला साथ देणार असतील तर असंही वाटोळं, तसंही वाटोळं... होऊ द्या भरती 2029 मध्ये... ते सुद्धा JE साठी फक्त डिप्लोमा आणि CEA साठी ITI म्हणून...

@BloggerSwami
👍13🔥2❤1
चक्रव्यूह काय असतं?

जे नाही ते फक्त दाखवायचं...
हवेत कल्पना करायच्या...
विरोधात जाणाऱ्याला positive रहा चं ज्ञान द्यायचं...
मग तो व्यक्ती वास्तव विसरून जातो...
नुसता इकडे तिकडे भरकटत राहतो...

उदाहरण देतो
तुम्ही फक्त अभ्यास करा आणि यातून बाहेर पडा


किती छान वाटतं ऐकायला?

पण वास्तव हे आहे की जोपर्यंत घोटाळे सुरू राहतील, जोपर्यंत पोरं एकमेकांचे तंगडे ओढत राहतील तोपर्यंत यातून बाहेर पडायला विवेकानंद व्हावं लागेल...

पाडा 200 पैकी 200 आणि
पडा यातून बाहेर...

शक्य आहे का?

@BloggerSwami
🫡4❤1
https://t.me/TheMPSCmcq/499

तुमच्यासाठी MCQ रोज टाकतोय

छत्रपती शाहू महाराजांवर आधारित MCQ स्पष्टीकरणासह टाकलेले आहेत. नक्की सोडवा
❤2
SSC JE CBT1
परीक्षा तारीख जाहीर


@BloggerSwami
Forwarded from The MPSC MCQ
@TheMPSCmcq

आधुनिक भारताचा इतिहास

✅ युरोपियन कंपन्यांचे भारतात व महाराष्ट्रात आगमन

✅ ब्रिटिश सत्तेचा विस्तार - प्लासी व बक्सारची लढाई

✅ अँग्लो-मराठा युद्ध (१७७५ - १८१८)

✅ रेग्युलेटिंग ॲक्ट १७७३' (Regulating Act 1773)

✅ पिट्स इंडिया ॲक्ट १७८४ (Pitt's India Act 1784)आणि चार्टर ॲक्ट्स (१७९३ ते १८५३))

✅ १८५७ चा उठाव

✅ १८५७ चा उठाव - महाराष्ट्र विशेष

✅ 'महाराष्ट्रातील धार्मिक व सामाजिक संघटना (१८५७ पर्यंत)'

✅ महाराष्ट्रातील उठाव (१८५७ पर्यंतचे)

✅ भारतातील आणि महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळी (१८५७ पर्यंत)

✅ १८५७ पर्यंतचे महाराष्ट्रातील समाजसुधारक

✅ १८५७ ते १९४७ महाराष्ट्रातील समाजसुधारक

🙏 राजर्षी छत्रपती शाहू महाराज

🙏 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

✅ महाराष्ट्रातील वृत्तपत्रे

✅ भारतातील वृत्तपत्रे

आतापर्यंत ह्या topic वर MCQ टाकलेले आहेत. पुढच्या टॉपिक वर पण अशाच प्रकारे MCQ टाकले जातील.
MPSC आंदोलन
फुल्ल पाठिंबा

अध्यक्ष महोदय, राजीनामा द्यावा😊
🔥1
महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏💐

@BloggerSwami
❤2
आंदोलन स्थळ हे एस.एम जोशी,पत्रकार भवन च्या बाजूला असलेल्या पुलावर सुरू आहे.


एक गट असा आहे ज्याने वेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे तर कृपया विद्यार्थ्यांनी त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करावे.


(कारण नसताना ही अवकळा सुचते कशी)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हम आयेगे लाखो से;
तुम देखणा अपनी आँखोसे.
विराट अशी गर्दी 🔥🔥🔥🔥🔥🔥.
आंदोलाच एकच ठिकाण  SM JOSHI BRIDGE.
Forwarded from M J
Media is too big
VIEW IN TELEGRAM