Forwarded from MPSC
SSM 2026 and Other Exam - Ann.pdf
516.4 KB
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ आणि इतर परीक्षा या संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

राज्यसेवा मुख्य 2026 👉 ढकलली पुढे
MES Civil 2026 mains 👉 ढकलली पुढे
गट ब मुख्य 2026 👉 ढकलली पुढे
आता पुन्हा गट क पूर्व पण पुढे ढकलत ढकलत 2047 पर्यंत जाऊ नये हीच अपेक्षा
Mission 2047
विकसित भारत

🫡7
BMC JE update
उद्या २९/०९/२०२६ रोजी दुपारी 3 वाजता जजमेंट येईल.
त्यानंतर जजमेंट वेबसाईटवर अपलोड होईल
जजमेंटची कॉपी मिळाल्यावर एका वाक्यात आणि सविस्तर जशी तुमची इच्छा असेल तशा प्रकारे जजमेंट मध्ये काय आहे आणि त्याचे परिणाम पुढे काय होणार आहेत हे सर्व इथेच सांगण्यात येईल.
@BloggerSwami

❤3🫡2
सुनावणी बघितली आहे मी
डिग्री ची petition फेटाळली आहे.
ऑर्डर आल्यावर डिटेल्स सांगतो
आता DM नको pls
डिग्री ची petition फेटाळली आहे.
ऑर्डर आल्यावर डिटेल्स सांगतो
आता DM नको pls
आजच्या विजयाचे श्रेय सर्व इमानदार डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांचे आहे...
BMC वर १२+ डिग्री धारकांनी जी केस केली होती त्यामध्ये ३ IA फाईल केल्या होत्या.
१. Bmc कर्मचारी तर्फ सुभाष पेंढारकर
२. डिप्लोमा तर्फ ऋषिकेश चिपळूणकर (सोबत २१ जण होते पेटीशन मध्ये)
३. डिप्लोमा राईट्स तर्फे योगेश
BMC सह सर्वांचे आणि वकिलांचे आभार🙏
आपापल्या परीने मुद्दे मांडले, केस लढली.✅
आमच्या बाबतीत सांगायचं झालं तर पैसे कमी पडले होते, खिशातून पैसे टाकले (पण मी तर कुणाकडे मागणार नाही)
जे शक्य होते ते लेखी दिलं त्यामुळेच की काय जजमेंट reserved ठेवलं होतं, वाचून पडताळून मग निर्णय दिलेला आहे.
सर्वांचे आभार🙏😊
जजमेंट आल्यावर त्याबद्दल सांगेल
शक्यता आहे की आजच रात्री पर्यंत जजमेंट ची कॉपी येईल जर नाही आली तर उद्या तर नक्कीच येईल.
टीप: गद्दार जयचंद, जे डिप्लोमा असून डिप्लोमा च्या विरोधात लढले ते आता घरके ना घाट के झालेत☺️

👍7❤2
संपूर्ण Law counsellor टीम विशेषतः ऍड. दुबे सर, ऍड. शुभम सर यांचे खूप खूप आभार🙏💐
गौरव डागा, ऋषिकेश चिपळूणकर यांचे पण खूप खूप आभार
Special thanks to राजेश घुगे साहेब😊 खूप मदत झाली तुमची🙏
(टिम्ब ने तुम्हाला फुगेवाला म्हणून चिडवलं होतं, मला डायरीवाला म्हणत होता, त्याच्या भाषेत सगळी गाणी वाजली😂)

🤩4❤1
याद्वारे आता BMC पुढची प्रोसेस करू शकते.
BMC JE चा निकाल फक्त डिप्लोमा धारकांचा (म्हणजे डिप्लोमा ज्यांनी केला आहे सोबत डिग्री असेल नसेल तरी चालेल) लावला जाईल.
डिग्री धारकांनी (ज्यांचा डिप्लोमा नाही) दिलेली परीक्षा ग्राह्य धरण्यात येणार नाही.
आता BMC ने निकाल जाहीर करावा आणि DV वगैरे प्रोसेस करून जॉइनिंग द्यावी.
शेकडो परिवारांची दिवाळी गोड करावी.
सिलेक्ट होणाऱ्या सर्व डिप्लोमा धारकांचे आतापासूनच हार्दिक अभिनंदन😊💐

❤5
सर्व 20 मुद्दे सांगतो.
जसं च्या तसं भाषांतर करून न देता थोडक्यात त्या मुद्द्यात काय आहे ते सांगेल.
@BliggerSwami

👉याचिकाकर्त्यांनी (म्हणजे डिप्लोमा नसलेल्या डिग्री धारकांनी) संविधानाच्या कलम २२६ अंतर्गत ही रिट याचिका दाखल केली होती.
👉२५ नोव्हेंबर २०२४ च्या जाहिरातीनुसार, ज्या उमेदवारांकडे इंजिनिअरिंगची पदवी (Degree) आहे त्यांना ज्युनिअर इंजिनिअर (Civil/M&E) पदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची परवानगी द्यावी, अशी मुख्य मागणी त्यांनी कोर्टाकडे केली होती.
क्रमशः

👉 खंडपीठाने (कोरम रवींद्र घुगे साहेब आणि अश्विन भोबे साहेब )११ डिसेंबर २०२४ रोजी नोटीस जारी केली होती. अंतरिम दिलासा देण्यापूर्वी कोर्टाने मुख्य तीन कायदेशीर मुद्दे उपस्थित केले:
(अ) जाहिरात पदवीधारकांना अर्ज करण्यास मना करते का?
(ब) जाहिरात २०२३ च्या नवीन भरती नियमांनुसार आहे का? आणि
(क) यामुळे संविधानाच्या कलम १४ आणि १६ (समानतेचा हक्क) चा भंग होतो का?

👉११ डिसेंबर २०२४ रोजी हायकोर्टाने सुरुवातीला BMC ला १३ डिसेंबरला एक शुद्धिपत्रक (Corrigendum) काढायला सांगितले.
👉त्यानुसार १६ डिसेंबर २०२४ च्या रात्रीपर्यंत पदवीधारकांना तात्पुरते फॉर्म भरण्याची परवानगी दिली, पण हा निर्णय याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील, असे स्पष्ट केले.

👉 डिप्लोमा धारक उमेदवारांनी या तात्पुरत्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात SLP दाखल केली.
👉 सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती (Stay) दिली आणि ९ मार्च २०२६ च्या आदेशानुसार मुंबई हायकोर्टाला ही केस ८ आठवड्यांच्या आत अंतिम निकालासाठी निकाली काढण्याचे आदेश दिले.

👉 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण अंतिम निर्णयासाठी न्या. कुलकर्णी व न्या. गोखले खंडपीठासमोर आले.
👉 या खंडपिठाने याचिकाकर्त्यांच्या वकील नीता कर्णिक मॅडम, BMC चे वकील राम आपटे सर आणि शासनाचे वकील आदित्य देवळेकर सर यांचा अंतिम युक्तिवाद ऐकला.
क्रमशः
@BloggerSwami
👉 या खंडपिठाने याचिकाकर्त्यांच्या वकील नीता कर्णिक मॅडम, BMC चे वकील राम आपटे सर आणि शासनाचे वकील आदित्य देवळेकर सर यांचा अंतिम युक्तिवाद ऐकला.
क्रमशः
@BloggerSwami
👉याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मुख्य मुद्दे मांडले की,
२०२३ चे नियम केवळ 'किमान पात्रता' सांगतात, उच्च पात्रता असलेल्यांना नाकारता येत नाही.
नियम ४(B) आणि ९ सप्टेंबर २०२१ चा शासन निर्णय (GR) पदवीधारकांना पात्र ठरवतो.
२०१३ आणि २०१५ च्या भरतीतही BMC ने पदवीधारकांना सामावून घेतले होते, त्यामुळे आता नकार देणे म्हणजे कलम १४ आणि १६ नुसार हॉस्टाईल डिस्क्रिमिनेशन क्रूर भेदभाव आहे.
यासाठी त्यांनी 'ज्योती के.के.' व 'पुनीत शर्मा' केसेसचा आधार घेतला.

👉 BMC चे वकील राम आपटे यांनी उत्तर दिले की, कॉर्पोरेशन ही एक स्वायत्त संस्था असून कामाची गरज पाहून पात्रता ठरवण्याचा अधिकार तिचा आहे.
डिप्लोमा आणि पदवी हे वेगवेगळे प्रवाह आहेत. डिप्लोमा प्रत्यक्ष कामासाठी (Practical) आहे, तर पदवी ही सिद्धांतावर (Theoretical) आधारित आहे.
मॉडेल रूल्स जोपर्यंत कॉर्पोरेशन स्वीकारत नाही, तोपर्यंत ते लागू होत नाहीत.
सब-इंजिनिअरसाठी पदवी लागते, तर 'ज्युनिअर इंजिनिअर' साठी डिप्लोमा आवश्यक आहे. त्यांनी 'मन्सूरी' आणि 'झहूर अहमद' केसेसचे दाखले दिले.