शांत आणि संयमी राहून ठोस आर्थिक व सामाजिक बदल घडवून आणणारे... LPG धोरण तसेच लायसन्स राज नष्ट करणारे भारतीय आर्थिक सुधारणांचे जनक... मनरेगा, माहितीचा अधिकार, शिक्षण हक्क यांसारखे सर्वसमावेशक सामाजिक कायदे देऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे.... देशाची आर्थिक प्रगती आणि बँकिंग सुधारणा करणारे... कमी बोलून जास्त काम करणारे... २००८च्या जागतिक मंदीचा भारतावर परिणाम होऊ न देता भारताची प्रगती साधणारे... वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांची विषयाला धरून मुद्देसूद उत्तरे देणारे... भारताचे एक महान अर्थतज्ज्ञ, भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏💐
🙏8
✅ MPSC गट ब, गट क, PSI, STI, ASO, तलाठी भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षा साठी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान इत्यादी विषयांचे Topic wise MCQs देणारे एकमेव चॅनल
✅ रोज MCQ टाकले जात आहेत.
https://t.me/TheMPSCmcq
✅ रोज MCQ टाकले जात आहेत.
https://t.me/TheMPSCmcq
Telegram
The MPSC MCQ
✅ MPSC गट ब, गट क, PSI, STI, ASO, तलाठी भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षा साठी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान इत्यादी विषयांचे Topic wise MCQs देणारे एकमेव चॅनल
Blogger Swami
✅ MPSC गट ब, गट क, PSI, STI, ASO, तलाठी भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षा साठी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान इत्यादी विषयांचे Topic wise MCQs देणारे एकमेव चॅनल ✅ रोज MCQ टाकले जात आहेत. https://t.me/TheMPSCmcq
नॉन टेक चे MCQ रोज जमेल तसा टाकतो आहे.
टेक्निकल चे पण लवकरच टाकेल
जॉईन करून ठेवा चॅनल
आता फुकट देतोय म्हणून किंमत नसेलही कदाचित म्हणून
जर सिव्हिल च्या जागा add झाल्या तर मग paid करावा लागेल चॅनल😂
आधीच सांगतो जॉईन करून ठेवा पुन्हा म्हणू नका paid का केला ते😁
आता सुरुवातीला बेसिक लेव्हल चे प्रश्न टाकतोय नंतर advanced level चे टाकेल

अनेक विद्यार्थी, क्लासचालक, टेलिग्राम चॅनल, ग्रुप हे objective की descriptive... ऑनलाइन की ऑफलाईन यातच अडकून पडलेले आहेत.
हे मुद्दे महत्वाचे आहेतच पण यांत जास्त गुंतल्यामुळे काही प्रमुख प्रश्न मागे पडताय....
जसे
✅ MPSC मध्ये झालेले कथित घोळ आणि त्याची जबाबदारी घेत अध्यक्ष आणि सदस्य यांचा राजीनामा घेत नवीन बॉडी ज्यात अधिकारी असे ठेवावे की ज्यांच्यावर कुठलेही आरोप नसावेत. नाहीतर आगीतून फुफाट्यात नको...
✅ हे अधिकारी आल्यापासून च्या सर्व परीक्षा मध्ये झालेले कथित घोटाळे यांची 3 महिन्यात सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात आली पाहिजे. नाहीतर करा SIT स्थापन आणि करतेय ती तपास उमेदवार म्हातारा होईपर्यंत...
✅ MPSC ने जो खासगीकरण चा घाट घातलाय जसं TCS कडे देताय परीक्षा ऑगस्ट 2027 पासून तर ते सुद्धा थांबलं पाहिजे. सरकारी नोकरी देण्यासाठी खासगी कंपनी ची निवड हे उद्योग नसावेत.
@BloggerSwami

💯2❤1
Forwarded from MPSC
SSM 2026 and Other Exam - Ann.pdf
516.4 KB
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ आणि इतर परीक्षा या संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

राज्यसेवा मुख्य 2026 👉 ढकलली पुढे
MES Civil 2026 mains 👉 ढकलली पुढे
गट ब मुख्य 2026 👉 ढकलली पुढे
आता पुन्हा गट क पूर्व पण पुढे ढकलत ढकलत 2047 पर्यंत जाऊ नये हीच अपेक्षा
Mission 2047
विकसित भारत

🫡7
BMC JE update
उद्या २९/०९/२०२६ रोजी दुपारी 3 वाजता जजमेंट येईल.
त्यानंतर जजमेंट वेबसाईटवर अपलोड होईल
जजमेंटची कॉपी मिळाल्यावर एका वाक्यात आणि सविस्तर जशी तुमची इच्छा असेल तशा प्रकारे जजमेंट मध्ये काय आहे आणि त्याचे परिणाम पुढे काय होणार आहेत हे सर्व इथेच सांगण्यात येईल.

❤3🫡2
सुनावणी बघितली आहे मी
डिग्री ची petition फेटाळली आहे.
ऑर्डर आल्यावर डिटेल्स सांगतो
आता DM नको pls
डिग्री ची petition फेटाळली आहे.
ऑर्डर आल्यावर डिटेल्स सांगतो
आता DM नको pls
आजच्या विजयाचे श्रेय सर्व इमानदार डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांचे आहे...
BMC वर १२+ डिग्री धारकांनी जी केस केली होती त्यामध्ये ३ IA फाईल केल्या होत्या.
१. Bmc कर्मचारी तर्फ सुभाष पेंढारकर
२. डिप्लोमा तर्फ ऋषिकेश चिपळूणकर (सोबत २१ जण होते पेटीशन मध्ये)
३. डिप्लोमा राईट्स तर्फे योगेश
BMC सह सर्वांचे आणि वकिलांचे आभार🙏
आपापल्या परीने मुद्दे मांडले, केस लढली.✅
आमच्या बाबतीत सांगायचं झालं तर पैसे कमी पडले होते, खिशातून पैसे टाकले (पण मी तर कुणाकडे मागणार नाही)
जे शक्य होते ते लेखी दिलं त्यामुळेच की काय जजमेंट reserved ठेवलं होतं, वाचून पडताळून मग निर्णय दिलेला आहे.
सर्वांचे आभार🙏😊
जजमेंट आल्यावर त्याबद्दल सांगेल
शक्यता आहे की आजच रात्री पर्यंत जजमेंट ची कॉपी येईल जर नाही आली तर उद्या तर नक्कीच येईल.
टीप: गद्दार जयचंद, जे डिप्लोमा असून डिप्लोमा च्या विरोधात लढले ते आता घरके ना घाट के झालेत☺️

👍7❤2
संपूर्ण Law counsellor टीम विशेषतः ऍड. दुबे सर, ऍड. शुभम सर यांचे खूप खूप आभार🙏💐
गौरव डागा, ऋषिकेश चिपळूणकर यांचे पण खूप खूप आभार
Special thanks to राजेश घुगे साहेब😊 खूप मदत झाली तुमची🙏
(टिम्ब ने तुम्हाला फुगेवाला म्हणून चिडवलं होतं, मला डायरीवाला म्हणत होता, त्याच्या भाषेत सगळी गाणी वाजली😂)

🤩4❤1
याद्वारे आता BMC पुढची प्रोसेस करू शकते.
BMC JE चा निकाल फक्त डिप्लोमा धारकांचा (म्हणजे डिप्लोमा ज्यांनी केला आहे सोबत डिग्री असेल नसेल तरी चालेल) लावला जाईल.
डिग्री धारकांनी (ज्यांचा डिप्लोमा नाही) दिलेली परीक्षा ग्राह्य धरण्यात येणार नाही.
आता BMC ने निकाल जाहीर करावा आणि DV वगैरे प्रोसेस करून जॉइनिंग द्यावी.
शेकडो परिवारांची दिवाळी गोड करावी.
सिलेक्ट होणाऱ्या सर्व डिप्लोमा धारकांचे आतापासूनच हार्दिक अभिनंदन😊💐

❤5
सर्व 20 मुद्दे सांगतो.
जसं च्या तसं भाषांतर करून न देता थोडक्यात त्या मुद्द्यात काय आहे ते सांगेल.
@BliggerSwami

👉याचिकाकर्त्यांनी (म्हणजे डिप्लोमा नसलेल्या डिग्री धारकांनी) संविधानाच्या कलम २२६ अंतर्गत ही रिट याचिका दाखल केली होती.
👉२५ नोव्हेंबर २०२४ च्या जाहिरातीनुसार, ज्या उमेदवारांकडे इंजिनिअरिंगची पदवी (Degree) आहे त्यांना ज्युनिअर इंजिनिअर (Civil/M&E) पदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची परवानगी द्यावी, अशी मुख्य मागणी त्यांनी कोर्टाकडे केली होती.
क्रमशः