परीक्षा बाबतीत माझं वैयक्तिक मत मांडण्यासाठी जे 35 मुद्दे मी ईमेल करून पाठवले आहेत (बोलण्याची संधी मिळेल तेव्हा समिती समोर पण मांडेल) त्यात प्रामुख्याने पुढील मुद्दे आहेत
१. वर्णनात्मक पद्धतीला विरोध जरी नसला तरीही सध्य परिस्थितीत (सगळ्या घटनांचा उल्लेख केलेला आहे त्यात) किमान 2 ते 3 वर्ष तरी वर्णनात्मक पद्धत महाराष्ट्रात यशस्वीपणे राबवणे अशक्य दिसते आहे त्यामुळे जोपर्यंत वर्णनात्मक पध्दत अवलंबण्यासाठी पूर्ण तयारी होत नाही तोपर्यंत objective pattern राबविण्यात यावा.
२. ऑफलाईन पध्दतीत जरी त्रुटी असल्या तरीही ऑनलाइन परीक्षा पध्दतीमध्ये जितके घोळ करणे शक्य आहे ते ऑफलाईन मध्ये तुलनेत कमी आहेत (दगडापेक्षा वीट मऊ). उपाययोजना करून ऑफलाईन मधल्या त्रुटीतातडीने दूर करणे शक्य आहे. त्यामुळे परीक्षा ऑफलाईनच घेण्यात यावी.
https://t.me/BloggerSwami

👌3🔥1
नुसत्या रिक्त जागा🙈
भरती येईल तेव्हाच खरं😉
पुन्हा ग्रामपंचायत च्या निवडणुका लागतील रे भो😁
मग आचार घालायला लावू नका संहितेच म्हणजे कमावलं.
खेड्याकडे चला
सरपंच बना
नुसता विकास😁
@BloggerSwami
भरती येईल तेव्हाच खरं😉
मग आचार घालायला लावू नका संहितेच म्हणजे कमावलं.
खेड्याकडे चला
सरपंच बना
नुसता विकास😁
@BloggerSwami
❤2🔥1
MPSC
राज्यसेवा मुख्य 2026 वर्णनात्मक होणार पण आता प्रश्नपत्रिका सोबत उत्तरपत्रिकेत सुद्धा प्रश्न छापून येणार आणि उत्तर लिहिण्यासाठी जागा सोडली जाईल.
याचानमुना लवकरच प्रसिद्ध होईल
@BloggerSwami
राज्यसेवा मुख्य 2026 वर्णनात्मक होणार पण आता प्रश्नपत्रिका सोबत उत्तरपत्रिकेत सुद्धा प्रश्न छापून येणार आणि उत्तर लिहिण्यासाठी जागा सोडली जाईल.
याचा
@BloggerSwami
गांधीजींची ३ माकडं 🙈🙉🙊 आता नया भारत मध्ये नई माकडं झालीत असं वाटायला लागलंय....
🙈 बघवत नाही हो साहेब नुसत्या पेपरफुटी... बघवत नाही की ज्यांना काही येत जात नाही ते पोस्ट घेऊन बसलेत... PC चे फोटो बाहेर जाऊनही पोस्टिंग देऊ लागलेत...
🙉 ऐकवत नाही हो साहेब नुसत्या पोकळ घोषणा... ऐकवत नाही नुसते रिक्त जागांचे आकडे...
🙊 बोलता येत नाही ना साहेब... कारण पुरावा लागतो... पेपर घेणार तुम्हीच, चेक करणार तुम्हीच, CCTV तुमचेच, सेन्टर तुमचेच, कुठून देणार पुरावा?
माकडचाळे बंद कर ५० लाख ७०लाख आहेत का?
अध्यक्ष महोदय, असते तर गाजराचा व्यवसाय सुरू केला नसता का...
नाही तर मग अभ्यास कर अभ्यास....
हो साहेब अभ्यास सुरू आहे...
Why so Serious🤡
@BliggerSwami

🫡2
चला ग्रुप C चे MCQ टाकतो
रोज किमान 50 टाकेल
वेळ मिळाला तर रोज 100पण टाकेल
ते पण टॉपिक नुसार...
https://t.me/TheMPSCmcq
करा जॉईन जोपर्यंत पब्लिक चॅनल आहे तोपर्यंत

Telegram
The MPSC MCQ
✅ MPSC गट ब, गट क, PSI, STI, ASO, तलाठी भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षा साठी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान इत्यादी विषयांचे Topic wise MCQs देणारे एकमेव चॅनल
❤1
Blogger Swami
Pwd cea 174 jaga
नक्की काय आहे?
900+ गाजर आहे का?
किंवा लोकमत ला माहिती नाही पण आपल्या असोसिएशन, चॅनल्स आणि ग्रुप्स ला जास्त माहिती आहे.
BMC JE वर मुलं जास्त बोलू नये किंवा केसेस मुळे सिव्हिल च्या जागा प्रमोशन आणि कृषी ला वाटून दिल्या जात आहेत म्हणून लक्ष भरकटवण्यासाठी pwd cea 900+तर म्हणत नसतील ना?
कुणीतरी तर खोटं बोलतंय हे नक्की

🫡6👍3❤1
वर्णनात्मक (descriptive) चा हट्ट कशासाठी?
जर सिव्हिल च्या टेक्निकलचे पेपर तपासण्यासाठी कक्ष अधिकारी नावाच्या नॉन टेक्निकल लोकांची नेमणूक करावी लागत असेल तर त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आयोगाकडे सध्या तरी descriptive चे पेपर तपासण्यासाठी योग्य असे मनुष्यबळ नाही.
वर्णनात्मक उत्तरपत्रिका तपासणीसाठी जो तपासणारा असेल त्याला त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान असायला हवं, नाहीतर दिसलं अक्षर चांगलं, पेपर चांगला सजवला आणि दिले मार्क्स अशी गत होणारच...
आधी पेपर चेकिंग साठी माणसं (बाईमाणूस पण येते त्यात) शोधा आणि मग इतर सुधारणा बघता येतील.
डिजिटल इंडिया मध्ये Chat GPT दे रे भाऊ पेपर चेक करून असं व्हायला नको🙈
त्यापेक्षा सध्या तरी येड्या आपली objective बरी... असंच नाईलाजाने म्हणावं लागतं आहे.

❤4👍1
Blogger Swami
https://t.me/TheMPSCmcq
काल 50 mcq टाकले होते
आज एकूण 95 MCQ टाकलेले आहेत.
https://t.me/TheMPSCmcq
अजून वेळ आहे जॉईन करून घ्या.
पुन्हा private चॅनल केल्यावर request accept होणार नाही
आज एकूण 95 MCQ टाकलेले आहेत.
https://t.me/TheMPSCmcq
अजून वेळ आहे जॉईन करून घ्या.
पुन्हा private चॅनल केल्यावर request accept होणार नाही
Telegram
The MPSC MCQ
✅ MPSC गट ब, गट क, PSI, STI, ASO, तलाठी भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षा साठी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान इत्यादी विषयांचे Topic wise MCQs देणारे एकमेव चॅनल
Forwarded from The MPSC MCQ
आधुनिक भारताचा इतिहास
✅ युरोपियन कंपन्यांचे भारतात व महाराष्ट्रात आगमन
✅ ब्रिटिश सत्तेचा विस्तार - प्लासी व बक्सारची लढाई
✅ अँग्लो-मराठा युद्ध (१७७५ - १८१८)
✅ रेग्युलेटिंग ॲक्ट १७७३' (Regulating Act 1773)
आतापर्यंत ह्या topic वर MCQ टाकलेले आहेत. उद्या पुढचा टॉपिक घेऊ

काहीजण वर्णनात्मक (descriptive) चा आग्रह धरून ईमेल करताय त्यात त्यांनी सुचवलेल्या उपायांमध्ये काय दिसतं ते बघा
👉तपासलेल्या उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे.
✅ Objective मध्ये सुद्धा OMR sheet ची कार्बन कॉपी उमेदवारांना पेपर संपल्यावर लगेच मिळते, तसेच ऑनलाइन खात्यात पण उपलब्ध होते.
👉 प्रश्ननिहाय गुण जाहीर करणे.
✅ objective मध्ये तर उघड उघड गुण दिसतात प्रश्ननिहाय
👉स्पष्ट Marking Scheme / Evaluation Guidelines तयार करणे.
✅ objective मध्ये तर हे अगोदरच असतं, फक्त objective मध्ये रद्द होणारे प्रश्न कमी करण्यासाठी सुधारणा करण्यासाठी वाव आहे.
👉परीक्षकांमधील गुणांकनातील तफावत कमी करण्यासाठी Moderation प्रक्रिया राबवणे.
✅ ती आता पण आहे पण त्यात एक जण 135, दुसरा 100 तर तिसरा 65 असे दिले तर करायचं काय? त्यापेक्षा objective मध्ये fix pattern असतो, कशाला सोपं अवघड करत बसायचं?
👉निकालानंतर पुनर्तपासणी / Grievance Redressal ची पारदर्शक व्यवस्था उपलब्ध करून देणे.
✅ म्हणजे निकाल लागलेल्या नियुक्त्या लटकणार कारण थोडक्यात हुकलेले किंवा नाराज लोक आपलाच पेपर कसा भारी आणि गुण कमी कसे दिले (आपला तो बाब्या... सारखं) म्हणून केस केस खेळत बसतील
थोडक्यात हे उपाय नाहीत तर द्राविडी प्राणायाम आहेत.
Objective मध्ये त्रुटी नाहीत असं मी आजिबात म्हणत नाही, उलट descriptive ही objective पेक्षा चांगली जरी असली तरीही त्यासाठीची यंत्रणा आणि त्या पध्दतीतून निर्माण होणारे अडथळे म्हणजे भीक नको पण कुत्रं आवर सारखे आहेत.
त्यामुळे जोपर्यंत सक्षम पर्याय उपलब्ध होत नाहीत (कितीही घाई केली तरीही हे होण्यासाठी किमान2 ते 3 वर्ष हमखास जाणार) तोपर्यंत objectiveच हवी.
जर लेख मोठा म्हणून टिंगल करायची असेल तर descriptive कसं लिहिणार😂
आणि objective पाहिजे पण मोठं लिहिण्याची टिंगल करत असाल तर objective मधले उतारे कसे सोडवणार😂
वाचाल तर वाचाल
👌 @BloggerSwami

👌3