Blogger Swami
332 subscribers
143 photos
11 videos
17 files
127 links
विविध विषयांवर अगदी सखोल लेखन

अभ्यास करून आणि मेहनतीने लिहितोय त्यामुळे फॉरवर्ड करायचं असेल माझ्या नावासह फॉरवर्ड करा.
कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावावर खपवण्याचे उद्योग करू नका.

©copyrights reserved
Download Telegram
विद्यार्थी आक्रोश मोर्चा

✅जे पुण्यात आहेत त्यांनी सर्वांनी सहभागी व्हावे.
✅जे पुण्यात नाहीत त्यांनी शक्य झाल्यास पुण्यात येऊन साथ द्यावी.
✅जे पुण्यात नसल्याने येऊ शकत नाहीत त्यांनी सोशल मीडिया वापरून साथ द्यावी.

https://t.me/BloggerSwami
भूमी अभिलेख भूकरमापक भरती

माजी सैनिकांच्या ज्या ६५ जागा रिक्त राहिल्या होत्या, त्या जागा आता त्याच प्रवर्गातील इतर सामान्य गुणवंत उमेदवारांमधून भरण्याबाबत..

https://t.me/BloggerSwami
❤3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📢 उद्याच्या शांततापूर्ण आंदोलनासाठी संविधानातील कलमे आपल्या पाठीशी आहेत! ✊🇮🇳

📜 कलम १९(१)(अ) – भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य:

🗣️ या कलमामुळे आपल्याला पेपर फुटीविरोधात बोलण्याचा, घोषणा देण्याचा आणि आपला निषेध व्यक्त करण्याचा हक्क मिळतो.

📜 कलम १९(१)(ब) – शांततेने एकत्र जमण्याचा अधिकार:

🤝 हे कलम आपल्याला कोणत्याही शस्त्रांशिवाय, शांततापूर्ण मार्गाने एकत्र येऊन मोर्चा किंवा धरणे आंदोलन करण्याचा हक्क देते.

⚖️ आपला लढा संपूर्णपणे कायदेशीर, सनदशीर आणि शांततापूर्ण मार्गाने असेल! 🕊️

Join ✅ https://t.me/BloggerSwami
🔥3
पेपरफुटी विरोधात एल्गार

Join ✅ https://t.me/BloggerSwami
राज्यभरातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

Join : https://t.me/BloggerSwami
गैरप्रकार थांबवा
देश वाचवा


Join : https://t.me/BloggerSwami
आज नाही तर कधीच नाही

Join : https://t.me/BloggerSwami
गैरप्रकार झालेली PMC JE रद्द झालीच पाहिजे
दोषींवर कारवाई झालीच पाहिजे


Join : https://t.me/BloggerSwami
राज्यभरातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

Join : https://t.me/BloggerSwami
कोल्हापूर 🫶
🔥6
आजच्या आंदोलनातील पोस्टर्स