Forwarded from 💥Civil Engineering Association✌🏻✌🏻
🛑🔥 #PMC_JE | 15 तासांची सलग चौकशी! 🔥🛑
🚨 4 सप्टेंबर सकाळी 11 वाजता सुरू झालेली चौकशी थेट 5 सप्टेंबर पहाटे 2 वाजेपर्यंत सुरू होती!
⏰ सुमारे 15 तासांची सखोल पोलीस चौकशी...!
मित्रांनो, PMC JE भरती प्रकरणाच्या तपासाच्या संदर्भात मला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
तपास अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडील उपलब्ध माहिती, कागदपत्रे आणि पुराव्यांच्या आधारे स्पष्टपणे उत्तरे दिली.
आणि एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे—
🔥 सत्य समोर आणण्यासाठी चौकशीला सामोरं जायला आम्ही घाबरत नाही!
चौकशी कितीही वेळ चालली, प्रश्न कितीही असले तरी उपलब्ध सत्य आणि पुराव्यांच्या आधारे उत्तर देणे हीच आमची भूमिका आहे.
आता माझे विद्यार्थ्यांना आणि सर्व परीक्षार्थींना एकच आवाहन—
जर तुमच्याकडे PMC JE, MMRDA, MAHATRANSCO किंवा इतर कोणत्याही परीक्षेबाबत ठोस पुरावे, कागदपत्रे किंवा गंभीर आक्षेप असतील, तर फक्त सोशल मीडियावर चर्चा करून थांबू नका.
📂 गंभीर बाब असेल → समोर या!
📝 आक्षेप असेल → अधिकृत तक्रार करा!
⚖️ गंभीर बाब असेल → निष्पक्ष चौकशीची मागणी करा!
🔴 कोणावरही विनाकारण आरोप नकोत.
🔴 पण उपलब्ध पुराव्यांकडे दुर्लक्षही नको!
🔴 गंभीर प्रश्न उपस्थित झाले असतील तर चौकशी झालीच पाहिजे!
🔴 आणि सत्य काहीही असो—ते समोर आलेच पाहिजे!
ही लढाई कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही.
ही लढाई आहे—
🎯 पारदर्शक भरती प्रक्रियेसाठी!
🎯 विश्वासार्ह परीक्षा व्यवस्थेसाठी!
🎯 हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी!
🔥 प्रश्न विचारा.
📂 पुरावे द्या.
⚖️ अधिकृत तक्रार करा.
🔎 निष्पक्ष चौकशीची मागणी करा.
💯 सत्यासाठी संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने संघर्ष सुरूच राहील!
✊🏻 विद्यार्थ्यांचा हक्क... आमचा संकल्प!
एकजूट • न्याय • पारदर्शकता
🔗 Join: @CEAStudentRights

💯7🔥1
💥Civil Engineering Association✌🏻✌🏻
🛑🔥 #PMC_JE | 15 तासांची सलग चौकशी! 🔥🛑 🚨 4 सप्टेंबर सकाळी 11 वाजता सुरू झालेली चौकशी थेट 5 सप्टेंबर पहाटे 2 वाजेपर्यंत सुरू होती! ⏰ सुमारे 15 तासांची सखोल पोलीस चौकशी...! 🔗 Join: @CEAStudentRights
कथित पेपरफुटी बद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असेल तर त्याची चौकशी होणारच... आणि चौकशी सुरू असताना पोलिसांना मदत म्हणून दिलेल्या पुराव्यांचा तपास पण होतोच...
काल 15 तास चौकशी केली म्हणजे गुन्हेगार झाला का? तपासात मदत करणाऱ्याची चौकशी केली आहे. त्यातून पुरावे अधिक भक्कम करण्यास मदत होते.
मित्रा आभार तुझे...
सत्यासोबत राहण्यासाठी दम लागतो...
https://t.me/BloggerSwami

MMRDA भरती बाबत....
मित्रांनो, आपली तक्रार आक्षेप १९ ऑगस्ट पासून vacancymmrda@mailmmrda.maharashtra.gov.in या ईमेल ID वर ३० दिवसांत द्यायचे आहेत.
आज तारीख किती बघा.... तुमच्या तक्रारी, आक्षेप लगेच पाठवा.
पारदर्शक परीक्षा आणि इमानदारीने अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती हाच आपला उद्देश आहे.
सर्वांना विनंती आहे की आपली तक्रार , आपले आक्षेप ताबडतोब दाखल करावे

शिक्षण दिनाच्या फक्त शिक्षकांना शुभेच्छा😊
काही महान बिजनेसमॅन पोरांना कथित पेपरफुटी च्या काळात साथ द्यायची सोडून फक्त आपापल्या बॅचेस, स्टडी मटेरियल विकण्याचा प्रयत्न करत आहेत.
इतके पण निष्ठुर होऊ नका मास्टर...
व्हिडीओ मध्ये फक्त इतक्या जागा येणार... तितक्या जागा रिक्त आहेत त्या येणार म्हणायचं...
कधी येणार ते नाही सांगायचं...
वर्षांपासून हेच सुरू आहे...
शक्यता आहे म्हणायचं आणि शेवटी हळूच बॅचेस विकायच्या...
चांगल्या शिक्षकांचा नेहमीच आदर होता आहे आणि राहणार🫡
पण शक्यता सांगून जाहिरातबाजी करणाऱ्या लोकांनी सुधरावं हीच माफक अपेक्षा🙏

🔥2👏1
महानगरपालिका मध्ये हजारो पद रिक्त आहेत.
सदर रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने न भरता परीक्षेमार्फत भरली जावी ही मागणी केल्यास जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा उमेदवारांना त्याचा फायदा होईल.
टीप: जागा रिक्त आहेत म्हणून जाहिरात येईलच याची शाश्वती नाही. नियमांत बसलं तर कंत्राटी लोकांना कायम करून घेऊ शकतात.
Join👉

⚠️🏢 महानगरपालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर!
📉 नियमित कर्मचाऱ्यांची कमतरता:
👥 अनेक महत्त्वाचे विभाग पूर्णपणे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहेत.
🏗️ अभियांत्रिकी विभागातही कंत्राटी भर:
🚰 सार्वजनिक बांधकाम (PWD), पाणीपुरवठा आणि 🗺️ नगररचना (Town Planning) सारख्या अत्यंत महत्त्वाच्या विभागांमध्ये कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांची (Junior Engineers) नियुक्ती करण्यात आली आहे.
🛑 विकासावर परिणाम:
⏳ योग्य नियोजनाचा अभाव आणि देखरेखीअभावी कामांच्या गुणवत्तेवर तसेच शहराच्या विकासाच्या गतीवर विपरित परिणाम होत आहे.
🚫 तरुणांवर अन्याय:
💼 नियमित भरती होत नसल्याने तरुण अभियंत्यांना त्यांच्या हक्काच्या कायमस्वरूपी रोजगार संधी मिळत नसल्याची भीती व्यक्त होत आहे.

जलसंपदा विभाग
✅ ३१ मार्च २०२६ अखेर स्थापत्य अभियांत्रिकी पदे
एकूण : ३५९८
भरलेली: १७०८
रिक्त : १८९०
रिक्त पदांपैकी सरळसेवेची रिक्त पदे: १९२५ - ३५ = १८९०
-३५ (वजा चिन्ह आहे कारण मूळ आकृतीबंधात पदोन्नती साठी जागा नसल्या तरीही तांत्रिक कारणांमुळे ३५अतिरिक्त कर्मचारी आहेत)
म्हणजे १८९० WRD CEA पद रिक्त आहेत.
परंतु दि १० ऑगस्ट २०२६ पर्यंत लोकसेवा आयोगाकडे भरती साठी मागणीपत्र पाठवण्यात आले नाही.
©®RTI साठी सौजन्य: श्री गुंडप्पा
https://t.me/BloggerSwami
✅ ३१ मार्च २०२६ अखेर स्थापत्य अभियांत्रिकी पदे
एकूण : ३५९८
भरलेली: १७०८
रिक्त : १८९०
रिक्त पदांपैकी सरळसेवेची रिक्त पदे: १९२५ - ३५ = १८९०
-३५ (वजा चिन्ह आहे कारण मूळ आकृतीबंधात पदोन्नती साठी जागा नसल्या तरीही तांत्रिक कारणांमुळे ३५अतिरिक्त कर्मचारी आहेत)
म्हणजे १८९० WRD CEA पद रिक्त आहेत.
©®RTI साठी सौजन्य: श्री गुंडप्पा
https://t.me/BloggerSwami
विद्यार्थी आक्रोश मोर्चा
✅जे पुण्यात आहेत त्यांनी सर्वांनी सहभागी व्हावे.
✅जे पुण्यात नाहीत त्यांनी शक्य झाल्यास पुण्यात येऊन साथ द्यावी.
✅जे पुण्यात नसल्याने येऊ शकत नाहीत त्यांनी सोशल मीडिया वापरून साथ द्यावी.
https://t.me/BloggerSwami
✅जे पुण्यात आहेत त्यांनी सर्वांनी सहभागी व्हावे.
✅जे पुण्यात नाहीत त्यांनी शक्य झाल्यास पुण्यात येऊन साथ द्यावी.
✅जे पुण्यात नसल्याने येऊ शकत नाहीत त्यांनी सोशल मीडिया वापरून साथ द्यावी.
https://t.me/BloggerSwami
भूमी अभिलेख भूकरमापक भरती
माजी सैनिकांच्या ज्या ६५ जागा रिक्त राहिल्या होत्या, त्या जागा आता त्याच प्रवर्गातील इतर सामान्य गुणवंत उमेदवारांमधून भरण्याबाबत..
https://t.me/BloggerSwami
माजी सैनिकांच्या ज्या ६५ जागा रिक्त राहिल्या होत्या, त्या जागा आता त्याच प्रवर्गातील इतर सामान्य गुणवंत उमेदवारांमधून भरण्याबाबत..
https://t.me/BloggerSwami
❤3
📢 उद्याच्या शांततापूर्ण आंदोलनासाठी संविधानातील कलमे आपल्या पाठीशी आहेत! ✊🇮🇳
📜 कलम १९(१)(अ) – भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य:
🗣️ या कलमामुळे आपल्याला पेपर फुटीविरोधात बोलण्याचा, घोषणा देण्याचा आणि आपला निषेध व्यक्त करण्याचा हक्क मिळतो.
📜 कलम १९(१)(ब) – शांततेने एकत्र जमण्याचा अधिकार:
🤝 हे कलम आपल्याला कोणत्याही शस्त्रांशिवाय, शांततापूर्ण मार्गाने एकत्र येऊन मोर्चा किंवा धरणे आंदोलन करण्याचा हक्क देते.
⚖️ आपला लढा संपूर्णपणे कायदेशीर, सनदशीर आणि शांततापूर्ण मार्गाने असेल! 🕊️
Join ✅ https://t.me/BloggerSwami

🔥3