आता सध्या सिव्हिल साठी राज्य शासनाची कोणतीही जाहिरात नाहीये...
आली तरीही घोटाळे मुक्त पेपर व्हावेत यासाठी PMC आणि MMRDA साठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
Mahatransco, सिडको, किंवा इतर कुठेही काही असेल तर ते सुद्धा बघता येईल पण सध्या PMC आणि MMRDA आपल्या हातात आहे.
त्यामुळे सोशल मीडिया वापरा, निवेदन द्या, जे शक्य असेल ते रोज प्रयत्न करा.
वाटल्यास मुद्दे इथे लिहून देईल, ते वाचून योग्य वाटले तर वापरता येतील.
https://t.me/BloggerSwami

Forwarded from MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📍One Tap Link
📎For MPSC Direct Recruitment syllabus
https://tinyurl.com/Direct-Recruitment-MPSC
📎WCD JE CEA
https://tinyurl.com/WCD-JE-CEA-2027
📎WRD JE CEA
https://tinyurl.com/WRD-JE-CEA
📎PWD JE-CEA
https://tinyurl.com/PWD-JE-CEA-3
📎Nagarparishad
https://tinyurl.com/Nagarparishad-JE-2027
MPSC syallabus add केला आहे.

जिथे जिथे स्पर्धा परीक्षा उमेदवारांचं भलं होत असेल ते ह्या चॅनलवर टाकणार
ईमेल करा, ट्विट करा, निवेदन द्या
फक्त अभ्यास करणारे उमेदवार लागले पाहिजेत....
https://t.me/BloggerSwami
ईमेल करा, ट्विट करा, निवेदन द्या
फक्त अभ्यास करणारे उमेदवार लागले पाहिजेत....
https://t.me/BloggerSwami
आपण कोणत्या काळात जन्माला आलोय बघा
सिडको AE : परीक्षा झाली तर आधी निकाल लागला पाहिजे नंतर मेरिट लिस्ट लागली पाहिजे ना? नंतर DV
पण सिडकोने परीक्षा झाल्यावर आधी DV केलं कधी? तर ऑक्टोबर 2025 मध्ये...
मग निकाल लावला
कधी तर जून 2026 मध्ये....
आहे की नाही उलटी गंगा?🤔

👍5
आपण कोणत्या काळात जन्माला आलोय बघा
महाट्रान्सको (MAHATRANSCO)
परीक्षा तर झाली, पण केंद्रांवर विद्यार्थ्यांची तपासणी करायला औषधालाही कुठे मेटल डिटेक्टर दिसले नाहीत!
डिजिटल युगात आणि हायटेक कॉपीच्या काळात एवढ्या मोठ्या परीक्षेला सुरक्षेची अशी अवस्था?
साहेब, आहे की नाही भारी काम?

❤4
आपण कोणत्या काळात जन्माला आलोय बघा
PMC JE
परीक्षा अधिकृत केंद्रावर झाली
पण परीक्षा सुरू असतांना PC चा फोटो बाहेर आला...
त्यातही निकाल लावला I Love pdf मध्ये...
४ वेळा पोरांनी आंदोलन केली
पण 3 जणांनी कॉपी केली सांगून pmc ने 146 जणांना नियुक्ती दिली
बाहेर आलेला फोटो एकालाच दिसला...
फोटो काढायला device एकानेच नेलं...
बाथरूममध्ये जॅमर नव्हते...
आहे का नाही गंमत

🫡7
⚖BMC JE case
Order date : १ सप्टेंबर २०२६
५ मुद्दे आहेत त्यातील पहिला मुद्दा:
११ डिसेंबर २०२४ : मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन पदवीधर उमेदवारांना BMC भरती प्रक्रियेत अर्ज करण्याची परवानगी दिली होती.
०७ नोव्हेंबर २०२५ या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात SLP याचिका दाखल झाली. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या पदवीधरांना परवानगी देण्याच्या आदेशाला स्थगिती Stay दिली.
०९ मार्च २०२६ : सर्वोच्च न्यायालयाने आपली स्थगिती कायम ठेवत याचिका निकाली काढली, आणि मुंबई उच्च न्यायालयाला या मुख्य याचिकेवर लवकरात लवकर अंतिम निर्णय घेण्याची विनंती केली.
०१ सप्टेंबर २०२६: सर्वोच्च न्यायालयाच्या याच सूचनेनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता या प्रकरणावर विशेष सुनावणी घेतली.
दुसरा मुद्दा पुढच्या पोस्ट मध्ये...
👉Join

❤2
⚖️ BMC JE case
Order date : १ सप्टेंबर २०२६
५ मुद्दे आहेत त्यातील दुसरा मुद्दा:
✅याचिका न्यायालयात Pending असल्यामुळे महापालिकेची निवड प्रक्रिया पूर्ण करता येत नसल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
✅मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेला भरती प्रक्रिया पुढे नेण्यापासून कोणताही प्रतिबंध (Embargo) किंवा अडथळा नाही.
✅ महापालिकेने निवड प्रक्रिया थांबवू नये, उलट ती त्वरित पुढे सुरू ठेवावी आणि उमेदवारांना नियुक्त्या (Appointments) द्याव्यात, असे निर्देश न्यायालयाने दिले.
✅ या भरती प्रक्रियेतून दिल्या जाणाऱ्या सर्व नियुक्त्या या मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या या मुख्य रिट याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन (Subject to further orders) असतील.
तिसरा मुद्दा पुढच्या पोस्ट मध्ये...

❤3
⚖️ BMC JE case
Order date : १ सप्टेंबर २०२६
५ मुद्दे आहेत त्यातील तिसरा मुद्दा:
✅ याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, राज्य सरकारच्या नियमांमधील निकषांबाबत त्यांना महापालिकेकडून आणखी काही आवश्यक सूचना व माहिती घेणे बाकी आहे.
✅न्यायालयाने 'मोहम्मद फिरोज मन्सूरी विरुद्ध बिहार राज्य' या सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निकालाचा दाखला दिला.
✅ सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, केवळ पदवी (Degree) किंवा पदव्युत्तर पदवी (Postgraduate) आहे म्हणून उमेदवारांना थेट हक्क सांगता येत नाही; जर नियमात आवश्यक पात्रता 'डिप्लोमा' (Diploma) असेल, तर ती असणे अनिवार्य आहे.
✅ आवश्यक पात्रता नसल्यामुळे जर पदवीधरांना प्रक्रियेतून बाहेर ठेवले, तर त्यांच्या समानतेच्या अधिकाराचे (Article 14 आणि 16) कोणतेही उल्लंघन होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
चौथा आणि पाचवा मुद्दा पुढच्या पोस्ट मध्ये...
👉 Join

५ मुद्दे आहेत त्यातील शेवटचे चौथा आणि पाचवा मुद्दा:
✅ सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आणि दोन्ही बाजूंच्या युक्तिवादाचा विचार करून, मुंबई उच्च न्यायालय आता या प्रकरणाची पुढील अंतिम सुनावणी घेईल.
✅ या प्रकरणाची पुढील विशेष सुनावणी ०८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ०४:०० वाजता निश्चित करण्यात आली आहे.

एका वाक्यात सांगायचं तर मुंबई उच्च न्यायालयाने भरती प्रक्रिया वर असलेली स्थगिती उठवली आहे.
आणि
महापालिकेला नियुक्त्या देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या सर्व नियुक्त्या कोर्टाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहतील.

❤1
⚖️ BMC JE case: निकाल कोणाचा लागणार?
फक्त डिप्लोमा: महापालिकेने याद्या प्रसिद्ध केल्यास सध्या फक्त डिप्लोमा (किंवा डिप्लोमा + डिग्री दोन्ही असलेल्या) उमेदवारांचाच निकाल लागेल.
केवळ १२+ डिग्री (Diploma नाही): अशा उमेदवारांचा निकाल सध्या लागणार नाही, तो रखडणार.
कारण
पदवीधरांना अर्ज करू देण्याच्या हायकोर्टाच्या जुन्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने दिलेली स्थगिती (Stay) अजूनही कायम आहे. तसेच, कोर्टाने स्पष्ट केले आहे की जाहिरातीत 'डिप्लोमा' मागितला असल्यास केवळ पदवी असून चालत नाही.
८ सप्टेंबरच्या अंतिम सुनावणीनंतर कोर्ट जो निर्णय घेईल, त्यावरच केवळ 'डिग्री' धारकांचे भवितव्य ठरेल.

🔥4❤1
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला
श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोकुळाष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
https://t.me/BloggerSwami
श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोकुळाष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
https://t.me/BloggerSwami
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP)
च्या 'सहाय्यक लेखा अधिकारी' (Assistant Accounts Officer - Gr. B) भरती परीक्षेच्या निकालांबद्दल निर्माण झालेल्या वादाबद्दल The Free Press Journal मध्ये आलेला लेख....
👉Join
https://t.me/BloggerSwami
च्या 'सहाय्यक लेखा अधिकारी' (Assistant Accounts Officer - Gr. B) भरती परीक्षेच्या निकालांबद्दल निर्माण झालेल्या वादाबद्दल The Free Press Journal मध्ये आलेला लेख....
👉Join
https://t.me/BloggerSwami
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) च्या 'सहाय्यक लेखा अधिकारी' परीक्षेच्या निकालाबाबत...
👉२८ फेब्रुवारी २०२६ रोजी IBPS ने ६ जागांसाठी परीक्षा घेतली होती (१,८६९ उमेदवार बसले होते).
👉यात पहिल्या आलेल्या उमेदवाराला तांत्रिक (T5) विषयात १०० पैकी ९९ गुण मिळाले आहेत (एकूण गुण: १९१.५०/२००). जसे MMRDA JE मध्ये १९ मुलांना १९०+ गुण आहेत.
👉एका उमेदवाराला ९९ गुण मिळणे अशक्य असल्याचा दावा करत उमेदवारांनी व युवक काँग्रेसने चौकशीची मागणी केली आहे.
✅उमेदवारांच्या मागण्या:
1️⃣ उमेदवारांची आन्सर की, रिस्पॉन्स शीट आणि मूळ गुण (Raw Score) जाहीर करा.
2️⃣ 'नॉर्मलायझेशन'चे गणितीय सूत्र स्पष्ट करा.
3️⃣ चौकशी संपेपर्यंत भरती प्रक्रियेला स्थगिती द्या.
👉MJP चे स्पष्टीकरण:
अनेक सत्रांत परीक्षा झाल्यामुळे काठिण्य पातळीनुसार गुणांचे समानीकरण (Normalization) केले आहे. तसेच यात 'नेगेटिव्ह मार्किंग' देखील होती.
आता आपला सिव्हिल चा JE चा निकाल कसा लागतो देवाला माहिती

🚨 MPSC पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील पेपरफुटीविरोधात आता अमरावती येथून संविधानिक आणि लोकशाही मार्गाने आंदोलनाची सुरुवात झालेली आहे.
📌 आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:
लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी या गंभीर अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलाच पाहिजे.
या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे.
प्रामाणिकपणे दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा! 🤝🔥
✅👉Join

ठाणे महानगरपालिका - RESPONSE SHEET उपलब्ध झाली आहे
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
👉Join
https://t.me/BloggerSwami
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
👉Join
https://t.me/BloggerSwami
MahaTransco AE Civil भरतीबाबत...
आधीच IBPS ने परिक्षा घेतली त्यामुळे प्रश्न कळत नाही. त्यामुळे काही मुलांनी माहिती च्या अधिकारात रिस्पॉन्स शीट मागितली.
नुकतीच रिस्पॉन्स शीट बघण्यात आली ज्यात उमेदवाराने दिलेल्या उत्तरांचे आकडे आले. म्हणजे उमेदवाराने कोणत्याही प्रश्नासाठी किती क्रमांकाचा ऑप्शन निवडला ते आलं.
काही प्रश्नासाठी 6 नंबरचा ऑप्शन निवडला असं देण्यात आलंय.
मुळात परीक्षेत 5 ऑप्शन पैकी एक ऑप्शन निवडायचा होता. तर रिस्पॉन्स शीट मध्ये 6 वा ऑप्शन आला कुठून?
जरी तांत्रिक चूक असेल किंवा काही वेगळाच घोळ असेल तर विषय गंभीर आहे.
निकाल लागून पोस्टिंग झाली म्हणून विषय संपत नाही.