महाराष्ट्र व भारताचा भूगोल
126K subscribers
7.56K photos
213 videos
2.64K files
6.66K links
UPSC, MPSC, गट ब, गट क व सरळसेवा परीक्षा, पोलीस भरती या सर्वांसाठी ...महाराष्ट्र व भारताचा भूगोल विषय संबंधित सर्वात मोठे चॅनेल 🇮🇳🚩🌏

@Swapnil_Admin
Download Telegram
✈️ बोईंग ड्रीमलाइनर विमान दुर्घटनेत २६५ जणांचे निधन.

गुजरातमधील अहमदाबादहून लंडनच्या दिशेने दुपारी उड्डाण केलेले एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलाइनर विमान नागरी वस्तीत कोसळले, हाहाकार उडाला. ड्रीमलाईनर विमान डेथलाइनर बनले.

२४१ प्रवासी व इतर २४ जणांचा मृत्यू: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश

अहमदाबाद येथून लंडनला विद्यालेले विमान मेघाणीनगर परिसरातील सिव्हिल रुग्णालय आणि बी. जे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या निवासी क्वार्टर्स वर कोसळले. त्यामुळे या इमारतीसह अन्य काही इमारतींचे नुकसान झाले.
𝐉𝐎𝐈𝐍 ChaluGhadamodiMPSC
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
✈️ भारतातील आतापर्यंतच्या विमान दुर्घटना
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
📊🆓 चालू घडामोडी Test : 12 जून 2025

📝 आपल्या वेबसाईटवर दररोजचे अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील.

चालू घडामोडी 2025 मोफत वनलायनर नोट्स देखील दिले आहे पहा सर्वांनी.

🌐 दररोजच्या दररोज Test Website वर जाऊन सोडवा. ⤵️

https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-12-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-12-june-2025/

⬆️ वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची चालू घडामोडी Test सोडवा. 📊

📲 याआधीचे 🆓 5⃣ GK Test सोडवा⬇️
https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/

👍 Test आवडल्यास मित्रांना पाठवा🧑‍💻
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Agricos
🚨"PERFECT वनरक्षक सराव पेपर बॅच"🚨

❗️वनरक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी "PERFECT" वनरक्षक सराव पेपर बॅच....⌨️

👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥

सराव पेपर आगामी भरती होईपर्यंत अनलिमिटेड असतील.
गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण
भरती जाहीर झाल्यानंतर घेतल्या जाणार विशेष टॉपिक टेस्ट
महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.
🔥 सर्व सराव पेपर TCS पॅटर्ननुसार.

🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 160/- ( Unlimited Test )

📔 मागील भरतीत सर्वाधिक वनरक्षक घडवणारी टीम...🔥🔥

📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️

http://wa.me/+919765201377
http://wa.me/+919765201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Agricos
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🚨🚨वनरक्षक भरती 2025🚨🚨

वनरक्षक भरती डेमो सराव पेपर

येथे क्लिक करा - CLICK
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून पाण्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे ?
Anonymous Quiz
19%
६५ %
62%
८५ %
16%
५० %
3%
१०० %
पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत
Anonymous Quiz
24%
औरंगाबाद
33%
नागपूर
31%
रायगड
12%
जळगाव
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास 'ज्वारीचे कोठार' म्हणतात ?
Anonymous Quiz
6%
अहमदनगर
78%
सोलापूर
13%
सांगली
4%
कोल्हापूर
प्रवरा नदीवर भंडारदरा येथे ------ नावाचा धबधबा आहे.
Anonymous Quiz
10%
मार्लेश्वर
37%
लिंगमळा
18%
सौताडा
35%
रंधा
भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे ?
Anonymous Quiz
7%
चंद्रपूर
20%
नंदुरबार
11%
औरंगाबाद
62%
गडचिरोली
पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात?
Anonymous Quiz
14%
तापी
18%
कृष्णा
64%
गोदावरी
4%
भीमा
Forwarded from Agricos
📔नोंदणी व मुद्रांक विभाग - सराव पेपर बॅच

📚 सराव पेपर बॅचची वैशिष्ट्ये

👼गट ड शिपाई भरती साठी सर्व पेपर CBT फॉर्मेट (ऑनलाइन) स्वरूपात होतील
👼नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व प्रश्न असतील.
👼एकूण 15 प्रश्नपत्रिकांचा समावेश असेल
👼आपली रँक पाहण्याची संधी असेल
👼मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश केलेला असेल
👼वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल

🎁ऑफर फी - 149 /- (199/-)

❗️सराव पेपर बॅच जॉईन करण्यासाठी Play Store वरून Rudra Academy चे ऍप्लिकेशन डाउनलोड करा.❗️

📱आज च ॲप डाऊनलोड करून आपला प्रवेश निश्चित करा.💯✌️

🤵 मार्गदर्शक - तुषार शिरगीरे

📱 App Link ↪️
https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz
https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz

📞अधिक माहितीसाठी - 7350037272
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता ?
Anonymous Quiz
12%
आशिया
22%
उत्तर अमेरिका
27%
दक्षिण अमेरिका
39%
आफ्रिका
🚩महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे👇

◾️सात बेटांचे शहर 👉 मुंबई

◾️52 दरवाज्याचे शहर 👉 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद )
@BhugolMpsc
◾️भारताचे प्रवेशव्दार 👉 मुंबई

◾️तांदुळाचे कोठार 👉 रायगड

◾️ज्वारीचे कोठार 👉 सोलापूर

◾️कापसाचा जिल्हा 👉 यवतमाळ

◾️साखर कारखान्याचा जिल्हा 👉 अहिल्यानगर (अहमदनगर)
@BhugolMpsc
◾️द्राक्ष्यांचा जिल्हा 👉 नाशिक

◾️मुंबईचा गवळीवाडा/परसबाग 👉 नाशिक

◾️कुस्तीगिरांचा जिल्हा 👉  कोल्हापूर

◾️संत्र्याचा जिल्हा 👉 नागपूर

◾️केळीच्या बागांचा जिल्हा 👉 जळगाव
@BhugolMpsc
◾️सोलापूरी चादरीचा जिल्हा 👉 सोलापूर

◾️गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा 👉 कोल्हापूर

◾️मिठागरांचा जिल्हा 👉 रायगड

◾️शूरविरांचा जिल्हा 👉 सातारा

◾️संस्कृत कवीचा जिल्हा  👉 नादेंड
@BhugolMpsc
◾️समाज सेवकाचा जिल्हा 👉 रत्नागिरी

◾️गळीत धान्यांचा जिल्हा  👉 धुळे

◾️ऊस कामगारांचा जिल्हा 👉 बीड

◾️तीळाचा जिल्हा 👉 धुळे

◾️हळदीचा जिल्हा 👉 सांगली
@BhugolMpsc
◾️दुधा तुपाचा जिल्हा 👉 धुळे

◾️शिक्षणाचे माहेरघर 👉 पुणे

◾️आदिवासींचा जिल्हा 👉 नंदुरबार

◾️गोंड राजाचा जिल्हा 👉 चंद्रपूर

◾️विहिरींचा जिल्हा 👉 अहिल्यानगर (अहमदनगर )
━━━━━━༺༻━━━━━━
Join @BhugolMpsc ✔️
Forwarded from quality botton
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 250 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे.

टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा