𝐀𝐫𝐭𝐡𝐥𝐨𝐠𝐢𝐜𝐬(𝐩𝐥𝐮𝐬)𝐄𝐂𝐎𝐍𝐎𝐌𝐈𝐂𝐒
379 subscribers
190 photos
10 videos
60 files
77 links
विद्या विनयेन शोभते!
Download Telegram
"प्रश्न विचारणे_एक संविधानिक मार्ग,
आपल्या न्याय्य हक्काचा...!"

👍👍👍
Forwarded from Marathi by Namdev sir
मित्रांनो..... सोमवारी.... तहानभूक सगळं विसरून... एकजुटीने एकत्र येऊ ❤👍
💯💯💯💯💯👍👍👍
आक्रोश मोर्चा
सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर 2026
सकाळी 10 वाजता
ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे


Join 👉@aaspirant_club
राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वांकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी श्रीमती व्ही. राधा मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याचा शासन निर्णय प्रसिध्द.

@Achieverss_club ✅✅
@Achieverss_club ✅✅
सर्व स्तरातून आपल्याला पाठिंबा देण्यासाठी अनेकजण येताहेत. एक दिवस तुम्हीही स्वतःसाठी काढा आणि आवर्जून सारे सारे या 🤝🙏...

MPSC पेपरफुटी आक्रोश मोर्चा 💥

उद्याच म्हणजे दिनांक - 7 सप्टेंबर 2026 (सोमवार) रोजी सकाळी 10 वाजता 👍...

मार्ग - ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय (पुणे)

आयोजक - समस्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थी 🙏🏻...

जॉईन
@combine_express
❤4
भेटूया .. थोड्याच वेळात ...❤️

संवैधानिक मार्गाने विद्यार्थी आक्रोश मोर्चा

आम्ही येतोय तुम्हीही या ...
🔥1
विद्यार्थी एकजुटीचा विजय असो...!
🔥3
निरागसतेचा क्षण_झाले माझ्या बाप्पाचे आगमन...!

🌺🌺🌺
❤1
Maharashtra_Saints_poetry and Quotes (3).pdf
576.4 KB
भूषण धूत अकादमी, पुणे

Essay & Ethics  Daily Dose

इतरांपेक्षा जास्त Advantage मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील संतांच्या कविता/अभंग/ ओव्या - यांचा विषयनिहाय ESSAY / ETHICS मध्ये उपयोग


Link -
https://qtkrr.on-app.in/app/oc/809710/qtkrr?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-appe


आपले आधीचे टेलिग्राम चॅनेल हॅक झाल्याने नवीन भूषण धूत अकादमी चे नवीन टेलिग्राम जॉईन करा.👇👇
t.me/bhushandhoot1
Vocabulary मुख्य परीक्षेपर्यंत दररोज 10+ (20 पर्यंत जरी) केले तर 2000 पर्यंत Vocabulary होतील.

100 days × 20 Vocabulary =2000 Vocabulary

मार्च मध्ये जर मुख्य झाली तरी किमान 100 दिवस तरी आरामात करू
👏2