AP ENGINEERING INSTITUTE, NASHIK
371 subscribers
64 photos
5 videos
43 files
165 links
Civil Engineer|carrier Guide (WA-9881316490)
Download Telegram
🔥MPSC MAINS-२०२४ DESCRIPTIVE🔥

🛑 ESTIMATING AND COSTING

🔥🔥 BAR BENDING SCHEDULE (BBS) CONCEPT 🔥🔥

Now Available On YouTube 👉👉
https://youtu.be/ORH3zIasx3A?si=1APwsYx6KhSuqEtq



Regards,
AP
AP ENGINEERING INSTITUTE, NASHIK
🔥MPSC MAINS-२०२४ DESCRIPTIVE🔥 🛑 ESTIMATING AND COSTING 🔥🔥 BAR BENDING SCHEDULE (BBS) CONCEPT 🔥🔥 Now Available On YouTube 👉👉 https://youtu.be/ORH3zIasx3A?si=1APwsYx6KhSuqEtq Regards, AP
🛑 हा video त्या सगळ्यांसाठी important आहे जे आत्ता AEE/AE-1/AE-2/JE/CEA आहेत जे Quantity Surveying related work करतात ज्यांना BBS मध्ये doubts आहेत BASIC पासून सर्व सांगितलं आहे. What are the important points to be kept in mind while calculating Theoretical Length of Bar. नक्किच सगळ्यांना याचा फायदा होईल. MB check करताना,Bill check करत असताना, tender साठी BOQ करत असताना आपल्याला स्वतः BBS बनवाव लागतं त्याचा Basic PART-1 VIDEO 👆🤗

Regards,
AP
DESIGN COMPRESSION STRENGTH OF COMPRESSION MEMBER part-1.pdf
3.5 MB
DESIGN COMPRESSION STRENGTH OF COMPRESSION MEMBER part-1.pdf
AP ENGINEERING INSTITUTE, NASHIK
DESIGN COMPRESSION STRENGTH OF COMPRESSION MEMBER part-1.pdf
🛑 अश्या प्रकारे सर्व Structural subjects च्या NOTES तुम्हाला मिळतील आपल्या Course मध्ये. ह्या सर्व notes मी माझ्या स्वतः च्या आहे गेले 8 वर्ष structure मध्ये काम करून सर्व विषय सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इथून पुढे DESCRIPTIVE ला घाबरायची गरज नाही. आणि structure च tension घ्यायची गरज नाही.🤗

कोणत्याही क्लास शी compare करा ,आपले lecture बघा YouTube वरचे.
आपल्या पेक्षा सोप्या पद्धतीत कोणी structure मांडले असेल notes असतील तर संगा मला.कधी न विचारलेले किवा एखाद्या year ला एखादा hard question जो सगळे लोकं सोडून देतात कारण economical नसतो तो solve करणे अशे खूप अवघड Numericals घेऊन पोरांना structure ची भीती दाखवायची आणि मग ४०-५०k fees घेऊन कोणाला फसवयचे धंदे आपले नाही. मी खूप येत नाही पण MPSC MAINS आणि UPSC MAINS structure subjects आरामशीर तुम्ही काढणार याची १००% गॅरंटी मी देतो.गेले 8 वर्षापासून नाशिक मधल्या प्रत्येक Engineering किंवा diploma college Chya Civil department ला आपले पोरं TOP ला असतात 4 रही वर्ष. आपल्या website vr सगळ्या details ahet. २०२३ चा Result जर माझ्या प्रमाणे लागला तर Structure साठी आपल्याला तोड राहणार नाही .बस Waiting for result 😇

Regards,
AP
🔥🔥 Dear All,
On the Occasion of Teachers Day. We are Launching Our 1st Course for *MPSC MAINS PAPER-1 DESCRIPTIVE* 🔥🔥
👉🏻 Course Name- *300++ NUMERICAL PRACTICE (LIVE+ RECORDED)*
👉🏻 SUBJECTS (6 NOS)- 1)SOM,2)TOS,3)SA,4)RCC-1,5)RCC-2, 6)Steel
👉🏻 *Paper-1 MARK COVERAGE - 75++*
👉🏻 Additional FREE COURSS -🔥 Estimating& Costing Theory+Numericals(12 Marks) 🔥
👉🏻 Additional Book- *50%* DISCOUNT ON 300++ NUMERICALS SOLVED BOOK For this Course Enrolled as Students. *On Publishing Date of book*

Discounted Price - 5000/- ONLY

🛑Offer Valid Till Tonight 11.59PM ONLY🛑


For DISCOUNT & More details please WhatsApp 👉🏻 9881316490( Akshay Patil Sir)


REGARDS,
AP ENGINEERING INSTITUTE, NASHIK
🔥MPSC MAINS-२०२४ DESCRIPTIVE🔥

🛑 ESTIMATING AND COSTING

🔥🔥 BBS FOR CHAJJA PART-1 NUMERICAL 🔥🔥

Now Available On YouTube 👉👉
https://youtu.be/mkMS1fEIUkQ?si=fQ__9Tj9p9YPf0zL



Regards,
AP
🔥MPSC MAINS-२०२४ DESCRIPTIVE🔥

🛑 DESIGN OF RCC STRUCTURE

🔥🔥 DESIGN OF TORSIONAL R/F FOR BEAM🔥🔥

Now Available On YouTube 👉👉

https://youtu.be/XeRRl1bQZno?si=Cgw1wO8RtziEtdHi


Regards,
AP
🤝 Happy Engineer's Day 🤝
🔥🔥FLUID MECHANICS NUMERICALS PART-1 🔥🔥

👉👉https://youtu.be/5oTW8NztuhE?si=Hvnuo-kvNRG8xezz

Regards,
AP
🔥MPSC MAINS-२०२४ DESCRIPTIVE🔥

🛑 ESTIMATING AND COSTING

🔥🔥 RATE ANALYSIS INTRODUCTION PART-1 🔥🔥

Now Available On YouTube 👉👉
https://youtu.be/lvjf6H9rKj8?si=W83xYRvXHFw-hhw2



Regards,
AP
🛑MPSC MAINS -२०२४🛑
🔥🔥 RATE ANALYSIS NUMERICAL-2 🔥🔥

Now Available On YouTube 👉👉
https://youtu.be/glqicuVG3y0?si=o2XTNgDym_6MUO4N


Regards,
AP
🔥MPSC MAINS-२०२४ DESCRIPTIVE🔥

🛑 DESIGN OF STEEL STRUCTURE

🔥🔥 DESIGN OF LATERALLY UNSUPPORTED BEAM 🔥🔥

Now Available On YouTube 👉👉

https://youtu.be/7JdONpWSSoI?si=nzqiNLb-ir4CW8TA

Regards,
AP
🛑Dear all,KKW ENGINEERING COLLEGE ला एका student ने केलेल्या आत्महत्या संदर्भात तुम्हाला एक Teacher/एक student/एक Friend म्हणून थोडं महत्त्वाचं सांगतो सगळ्यांनी नीट ऐका.

तुम्ही आता student/ विद्यार्थी आहात त्या परिस्थितीत मी पण होतो आणि गेले १० वर्षांपासून students मधेच आहे आणि actively involved आहे म्हणून मला तुमच्या आयुष्यात असलेले तुम्ही समजत असलेले सर्व problem मला माहित आहे.
मित्रांनो असा कोणताच तुमच्या आयुष्यातील problem नाही की जी solve होऊ शकत नाही. तुम्हाला येत असलेले सर्व problem मला येऊन गेले आहे आणि मी त्यातून बाहेर पडून तुमच्या समोर उभा आहे. म्हणून कधीही कोणताही problem असेल तर तो सांगा नक्किच तुम्ही त्यातून बाहेर पडू शकतात. *Problem किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे याचा विचार करून तो मनात धरून कोणताही चुकीचं पाऊल उचलू नका.*

तुम्हाला सांगायचं करण की, भरपूर अश्या गोष्टी असतात ते students parents ला सांगू शकत नाही किंवा घाबरतात काय होईल वगैरे आणि मनातच ठेऊन स्वतःला त्रास करत असतात. असा माझा १० वर्षाचा अनुभव आहे.

*नेहमी लक्षात ठेवा तुमच्या जिवापेक्षा ह्या जगात कोणीच महत्वाचं नाही.*कोणतीच गोष्ट इतकी वाईट कधीच नसते की त्यासाठी तुम्ही तुमच्या जीवाला बरं वाईट करून घ्यायचं*
तुमच्या आयुष्यात येणारे तुम्हाला वाटणारे सर्व problem याचं solution आहे फक्त तुम्ही ते मोकळे मनाने तुमच्या आईला/वडिलांना/भावाला/बहिणीला/ तुम्हाला प्रमाणिक वाटत असलेल्या शिक्षकाला सांगा नक्किच ते सर्व solve होईल पण कधीच स्वतः ला त्रास करून घेऊ नका.🙏🏻

*नेहमी लक्षात ठेवा तुमच्यासाठी कधीपण आज, उद्या किंवा Future मध्ये कधीपण शेवटचा पर्याय नेहमी असतो फक्त तुम्ही बोलून बघा. नाही कोणी योग्य सल्ला दिला तर तुमच्या आयुष्यात शेवटचा पर्याय मी नेहमी असेल लक्षात ठेवा नक्किच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल.*

Regards,
Akshay Patil Sir
AP ENGINEERING INSTITUTE, NASHIK
👍3