Mule Technical Institute subhashnagar
51 subscribers
139 photos
11 videos
1 file
23 links
Providing technical and nontechnical skill with job placement
Download Telegram
*१०वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन*💐💐💐💐💐💐💐

*10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीस उपयुक्त शासन मान्यता प्राप्त (ITI समकक्ष) कोर्सेस करण्याची सुवर्ण संधी*

*खालील लिंक वर क्लिक करून आपल्या आवडत्या कोर्ससाठी नाव नोंदणी करावी*
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfO6z-d5sue6jykTA14zRIUX6u_dTq-kcoxnAID9Fsib56X3Q/viewform

*शासकीय कोर्स बद्दल माहिती*
👉 *१) बांधकाम पर्यवेक्षक- ०१ वर्ष कालावधी*
*कोर्स पूर्ण झाल्यावर होणारे फायदे*.
👨🏻‍🚒👩🏼‍🚒ZP/PWD चे सुशिक्षित बेरोजगार वर्ग ७ चे लायसन्स काढु शकतात *(गव्हर्मेंट काॅन्ट्रॅक्टर होण्याची संधी)*
👷‍♀️👷🏻‍♂️ZP/PWD/जलसंपदा/जलसंधारण/महानगर पालिका/रस्तेविकास महामंडळ इत्यादी *शासकीय खात्यामध्ये सहाय्यक अभियंता (२५५०० ते ८११००/- सातवा वेतन आयोग पगार)* म्हणून काम करण्याची संधी.


👉 *२) लॅण्ड सर्व्हेंईंग- ०६ महीने कालावधी*
*कोर्स पूर्ण झाल्यावर होणारे फायदे*
👨🏻‍🚒👩🏼‍🚒शेती,रोड,कॅनाॅल चे सर्व्हे करता येईल.
👷🏻‍♂️👷‍♀️खाजगी कंन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये सर्व्हेअर म्हणून काम करण्याची संधी.
👩‍🏭👨‍🏭स्वताचा सर्व्हेंईंग चा बिझनेस चालू करुन शासकीय व खाजगी कंन्स्ट्रक्शन सर्व्हेंईंग ची कामे करु शकता.


👉 *३)अकाॅंटींग टॅली(Prime) GST + MSCIT*
*कोर्स पूर्ण झाल्यावर होणारे फायदे*
👩‍💻👨‍💻शासकीय नोकरीत आवश्यक संगणक शैक्षणिक अह्रता *(MSCIT) उत्तीर्ण झाल्याचे समजण्यात येईल (शासकीय निर्णयानुसार)*
👩‍💻👨‍💻 *टॅली प्राइम* चे अद्ययावत प्रशिक्षण
👩‍💻👨‍💻 *१००% जाॅब प्लेसमेंट* कंम्प्युटर अकाॅंटिंग म्हणुन काम करण्याची संधी


👉 *४) मराठी/इंग्रजी कंम्प्युटर टायपिंग ३०/४० स्पिड* - *०६ महीने कालावधी*
*कोर्स पूर्ण झाल्यावर होणारे फायदे*
👩‍💻👨‍💻 *शासकीय नोकरीत आवश्यक संगणक टायपिंग अभ्यासक्रम*
👩‍💻👨‍💻 मराठी ३०/४० स्पिड एकाच सर्टिफिकेट मध्ये उपलब्ध
👩‍💻👨‍💻 *शासकीय मंडळाचे प्रमाणपत्र*


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*अधिक माहितीसाठी संपर्क साधावा 9049606503*
*पत्ता- प्लाट नं 210 अ गट सुभाषनगर*
*वेबसाईट-* www.anusidhses.in
Forwarded from Deleted Account
Forwarded from Deleted Account
प्रवेश सुरु आहे तरी आपल्या मार्फत गरजु विद्यार्थ्यांपर्यत ही माहिती पोचवा
Forwarded from Deleted Account
Media is too big
VIEW IN TELEGRAM