Advance Science
5.6K subscribers
814 photos
3 videos
88 files
250 links
सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
Advance Science
#Biology
[ ADVANCE MPSC]
Q 18) C.O.L.S ( कॉम्प्रेशन ओन्ली लाईफ सपोर्ट ) ही संज्ञा कोणत्या रोगाशी संबंधित आहे ?
Q 18) अचुक उत्तर ✔️✔️ हृदयविकार
Advance Science
#Biology #app
[ ADVANCE MPSC ]
Q 19) Healthkart व Jan Samadhan App कशासंबंधी आहे ?
Q 19) अचुक उत्तर ✔️✔️ जेनेरिक औषधे ऑनलाइन विकत घेण्यासाठी चे app
Advance Science
#biology
Q 21) Fungi are plants that lack?
Advance Mpsc
Q 21) chlorophyll अचूक उत्तर
~~~~~~~~~~~~~~~~
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
Join @Advance_Science
Join @Advance_History
Join @Advance_Geography
Advance Science
#zology
Q 20) Male and female flowers of ___ are borne on different sporophylls of the same plant?
Q 20) Gymnosperms अचूक उत्तर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
Join @Advance_Science
Join @Advance_History
Join @Advance_Geography
#Biology #Blood

[ ADVANCE MPSC ] Q 22) मानवी रक्ताचा pH ........... इतका असतो.
Anonymous Poll
88%
7.4
5%
8.2
6%
7.9
1%
8.0
Advance Science
#Biology #Blood

[ ADVANCE MPSC ] Q 22) मानवी रक्ताचा pH ........... इतका असतो.
Q 22) अचुक उत्तर ✔️✔️ 7.4
Advance Science
Photo
Q 23) अचूक उत्तर ✔️✔️ पर्याय क्रमांक 3
#Biology #Blood
(ADVANCE MPSC)
Q 24) पुढीलपैकी रक्ताची कार्ये कोणती नाहीत ? १) शारीररक्षण २) तापमान नियमन ३) टाकाऊ पदार्थाचे वहन ४) वायूंचे परिवहन ५) विकर व संप्रेरक परिवहन
Anonymous Poll
15%
फक्त १
10%
१ व २
44%
वरील सर्व
31%
कोणतेच नाही
#Biology #Virus
(ADVANCE MPSC)
Q 25) पुढील विधानांपैकी चुकीचे विधान ओळखा. १) विषाणू हे मानव , झाडे, पशु - पक्षी यांच्यावर हल्ला करतात. २) विषाणू हे जिवाणूंवर देखील हल्ला करतात.
Anonymous Poll
7%
फक्त 1
10%
फक्त 2
51%
दोन्ही
31%
दोन्ही नाही
#BIOLOGY #PLANT_NUTRIENT
(ADVANCE MPSC)
Q 26) वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात तर यासाठी त्यांना कोणत्या पोषकद्रव्याची आवश्यकता असते ?
Anonymous Poll
16%
पोटॅशियम
36%
मॅग्नेशियम
40%
फॉस्फरस
8%
मँगनीज
#BIOLOGY #VITAMIN_DEFICIENCY
(ADVANCE MPSC)
Q 27) झिरोडर्मा हा आजार कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो ?
Anonymous Poll
36%
Vit A
13%
Vit B
22%
Vit C
29%
Vit B2
👍1
#BIOLOGY #HEART
( ADVANCE MPSC )
. Q 28) हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे .......... इतके रक्त ढकलते.
Anonymous Poll
36%
५ लिटर
26%
५ मिलिलिटर
7%
७५ लिटर
31%
७५ मिलिलिटर
#Skeleton

Q. 29】योग्य जोड्या लावा

पर्याय👇
[ ADVANCE MPSC ]
Q 29)
Anonymous Poll
61%
1
16%
2
10%
3
12%
4
Advance Science
#Biology #Blood
(ADVANCE MPSC)
Q 24) पुढीलपैकी रक्ताची कार्ये कोणती नाहीत ? १) शारीररक्षण २) तापमान नियमन ३) टाकाऊ पदार्थाचे वहन ४) वायूंचे परिवहन ५) विकर व संप्रेरक परिवहन
Q 24) अचूक उत्तर ✔️✔️कोणतेच नाही

📚 रक्ताची कार्ये 👉

📝 वायूंचे परिवहन
📝 पोषणतत्वांचे वहन(पेशींना खाद्य पुरवणे)
📝 टाकाऊ पदार्थांचे वाहन
📝 शारीररक्षण
📝 विकर व संप्रेरक परिवहन
📝 तापमान नियमन
📝 क्षारांचा समतोल ठेवणे
📝 रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे

@Advance_Current
@Advance_Marathi
@Adv_English
@Advance_Science
@Advance_Agri
@Advance_Geography
@Advance_Economics
@Advance_Polity
@Advance_History
@Advance_HRD
@Advance_CSAT
Share & Support 👍
👏1
Advance Science
#Biology #Virus
(ADVANCE MPSC)
Q 25) पुढील विधानांपैकी चुकीचे विधान ओळखा. १) विषाणू हे मानव , झाडे, पशु - पक्षी यांच्यावर हल्ला करतात. २) विषाणू हे जिवाणूंवर देखील हल्ला करतात.
Q 25) अचूक उत्तर ✔️✔️ दोन्ही नाही

✔️ दोन्ही पर्याय योग्य आहेत

📚 काही विषाणू जिवाणूंवर हल्ला करतात आपण त्यांना Bacteriophages असे म्हणतो

@Advance_Current
@Advance_Marathi
@Adv_English
@Advance_Science
@Advance_Agri
@Advance_Geography
@Advance_Economics
@Advance_Polity
@Advance_History
@Advance_HRD
@Advance_CSAT
Share & Support 👍
Advance Science
#BIOLOGY #PLANT_NUTRIENT
(ADVANCE MPSC)
Q 26) वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात तर यासाठी त्यांना कोणत्या पोषकद्रव्याची आवश्यकता असते ?
Q 26) अचुक उत्तर ✔️✔️ फॉस्फोरस
Advance Science
#BIOLOGY #VITAMIN_DEFICIENCY
(ADVANCE MPSC)
Q 27) झिरोडर्मा हा आजार कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो ?
Q 27) अचूक उत्तर ✔️✔️ Vit A