Advance Science
5.59K subscribers
814 photos
3 videos
88 files
250 links
सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
Q 242) जोड्या लावा
Q 242) पर्याय
Anonymous Quiz
12%
1
16%
2
39%
3
34%
4
Q 243) जोड्या लावा
(Advance mpsc)
Q 244) गटात न बसणारा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
9%
1) द्विविभाजन
19%
2) बहुविभाजन
35%
3) कलिकायन
37%
4) मुकुलायन
◾️ Q 242 व Q 243 चे स्पष्टीकरण
Q 244) स्पष्टीकरण
(Advance mpsc)
Q 246) लैंगिक प्रजननामध्ये किती जनक पेशींची आवश्यकता असते ?
Anonymous Quiz
74%
1) दोन
15%
2) एक
9%
3) चार
2%
4) तीन
(ADvance Mpsc)
Q 247) द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते ? (Combine Pre 2019)
Anonymous Quiz
6%
1) तीन
17%
2) दोन
69%
3) एक
9%
4) शून्य
(Advance mpsc)
Q 248) आवृत्तबीजी वनस्पतींमधील द्विफलनामध्ये किती पुंयुग्मक भाग घेतात ?
Anonymous Quiz
12%
1) चार
17%
2) तीन
50%
3) दोन
21%
4) एक
(Advance mpsc)
Q 248) मानवामध्ये ......... गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.
Anonymous Quiz
20%
1) X
78%
2) Y
2%
3) Z
0%
4) P
(Advance mpsc)
Q 249) मानवामध्ये ........... गुणसूत्र स्त्रीत्वासाठी कारणीभूत असते.
Anonymous Quiz
85%
1) X
13%
2) Y
2%
3) Z
1%
4) P
(Advance mpsc)
Q 250) DNA पासून M-RNA तयार होण्याच्या प्रक्रियेला .............. म्हणतात.
Anonymous Quiz
30%
1) सेंट्रल डोग्मा
20%
2) भाषांतरण
24%
3) स्थानांतरण
25%
4) प्रतिलेखन
(Advance mpsc)
Q 251) M-RNA पासून PROTEIN तयार होण्याच्या प्रक्रियेला ............. असे म्हणतात.
Anonymous Quiz
14%
1) भाषांतरण
39%
2) स्थानांतरण
22%
3) प्रतिलेखन
25%
4) सेंट्रल डोग्मा
(Advance mpsc)
Q 252) प्रथिने तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये [Transcription ] आणि [Translation ] ह्या दोन क्रिया यात समाविष्ट होतात तर या पूर्ण प्रक्रियेला काय म्हटले जाते ?
Anonymous Quiz
50%
1) सेंट्रल डोग्मा
20%
2) भाषांतरण
18%
3) स्थानांतरण
13%
4) प्रतिलेखण
Forwarded from Deleted Account
1001000270.pdf
6.8 MB
10 वी विज्ञान भाग 2
◾️ वरील पुस्तक 2 ते 3 वेळेस व्यवस्थित वाचणे.
◾️ मराठी मध्यम ( संपूर्ण biology )
(Advance mpsc)
Q 253) उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ (जीवद्रव्य) पृथ्वीवर .......... निर्माण झाला.
Anonymous Quiz
7%
1) जमिनीत
8%
2) हवेत
77%
3) समुद्रात
9%
4) वरील सर्व पर्याय चुकीचे आहेत
प्रश्न क्रमांक 250, 251 व 252 स्पष्टीकरण 👆
👍1