Advance mpsc
Q 239]Which of the following state in india became the first to launch a policy on pneumoconiosis and also announce a "Pneumoconiosis Fund"?
Q 239]Which of the following state in india became the first to launch a policy on pneumoconiosis and also announce a "Pneumoconiosis Fund"?
Anonymous Quiz
16%
Rajasthan
45%
Telangana
37%
Kerala
3%
Punjab
(ADVANCE MPSC)
Q 239) पेशी विभाजनाचे मुख्य 2 प्रकार आहेत, तर त्यापैकी सूत्री पेशी विभाजन हे मुख्य किती टप्प्यांमध्ये पूर्ण होते ?
Q 239) पेशी विभाजनाचे मुख्य 2 प्रकार आहेत, तर त्यापैकी सूत्री पेशी विभाजन हे मुख्य किती टप्प्यांमध्ये पूर्ण होते ?
Anonymous Quiz
38%
1) चार
38%
2) दोन
14%
3) पाच
9%
4) तीन
(ADVANCE MPSC)
Q 240) सूत्री पेशीविभाजनातील प्रकलविभाजन ( Karyokinesis ) हे किती पायऱ्यांमध्ये पूर्ण होते ?
Q 240) सूत्री पेशीविभाजनातील प्रकलविभाजन ( Karyokinesis ) हे किती पायऱ्यांमध्ये पूर्ण होते ?
Anonymous Quiz
25%
1) दोन
41%
2) तीन
31%
3) चार
3%
4) पाच
👍1😁1
(ADVANCE MPSC)
Q 241) सूत्री पेशीविभाजनाचा पुढीलपैकी कोणता क्रम योग्य आहे ?
Q 241) सूत्री पेशीविभाजनाचा पुढीलपैकी कोणता क्रम योग्य आहे ?
Anonymous Quiz
57%
1) PROPHASE, METAPHASE, ANAPHASE, TELOPHASE
25%
2) PROPHASE, ANAPHASE, METAPHASE, TELOPHASE
13%
3) ANAPHASE, PROPHASE, METAPHASE, TELOPHASE
4%
4) ANAPHASE, METAPHASE, PROPHASE, TELOPHASE
Forwarded from Advance Science™ (राजेश हिसेकर)
New Doc 2019-10-24 10.45.13_2.pdf
324.2 KB
DNA Fingerprinting
Short note.....
[From - Gaurav Ghatol ]
Short note.....
[From - Gaurav Ghatol ]
Forwarded from Advance Science™ (Dnyaneshvar Patil)
science.pdf
17.3 MB
#Notes
🐛🐝🦕BIOLOGY NOTES🕷🦖🦐
☄इयत्ता 5 वी ते 9 वी[State Board]☄
💥 नवीन अभ्यासक्रमावर आधारित💥
✍होणाऱ्या सर्व पूर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
🔥Notes by Dinesh Shinde sir
[Co Admin of Advance Mpsc]🔥
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCE_SCIENCE]

👍1
Forwarded from Advance Science™ (दिनेश शिंदे)
5_6240186356912357544.pdf
17.2 MB
📌Parivartan competitive forum science notes
📌 Send by dnyaneshwar kale
📌 Send by dnyaneshwar kale
Q 243) पर्यायी उत्तरे
Anonymous Quiz
61%
1) 1-A, 2-B, 3-C, 4-D
16%
2) 1-B, 2-A, 3-D, 4-C
10%
3) 1-C, 2-D, 3-B, 4-A
13%
4) 1-D, 2-C, 3-B, 4-A
(Advance mpsc)
Q 244) गटात न बसणारा प्रकार ओळखा
Q 244) गटात न बसणारा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
9%
1) द्विविभाजन
19%
2) बहुविभाजन
35%
3) कलिकायन
37%
4) मुकुलायन
Forwarded from Advance Science™ (Advance Mpsc)
🧲🧲🧲 Metalloids ( धातूसदृश्य)🧲🧲🧲
⛑⛑⛑ लक्षात ठेवा Trick ने⛑⛑⛑
🛸🛸🛸व्हिडिओ नक्की बघा🛸🛸🛸
https://youtu.be/vgUkfok7l0I
⛑⛑⛑ लक्षात ठेवा Trick ने⛑⛑⛑
🛸🛸🛸व्हिडिओ नक्की बघा🛸🛸🛸
https://youtu.be/vgUkfok7l0I
YouTube
Metalloids | धातुसदृश्य | General Science | Trick | IMP Questions| MPSC | Combine
#MPSC
#TRICKS
#GENERAL_SCIENCE
#AdvanceMPSC
#Chemistry
#Metalloids
#राज्यसेवा
#Combine
#PSI
#STI
#ASO
#सामन्य_विज्ञान
#State_Board
#NCERT
✍️आणखी अशाच भन्नाट ट्रिक बघण्यासाठी खालील व्हिडिओ नक्की बघा..👍👌
👉👉 Metalloids | धातुसदृश्य | General Science | Trick…

Q 245) चुकीचे विधान निवडा
Q 245) चुकीचे विधान निवडा
Anonymous Quiz
7%
1) वनस्पतींमध्ये फुल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे
7%
2) पुमंग आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात म्हणून यांना आवश्यक मंडले म्हणतात
11%
3) निदलपुंज आणि दलपुंज हे मंडलांच्या संरक्षणाचे काम करतात म्हणून यांना अतिरिक्त मंडले म्हणतात
75%
4) वरीलपैकी एकही नाही
(Advance mpsc)
Q 246) लैंगिक प्रजननामध्ये किती जनक पेशींची आवश्यकता असते ?
Q 246) लैंगिक प्रजननामध्ये किती जनक पेशींची आवश्यकता असते ?
Anonymous Quiz
74%
1) दोन
15%
2) एक
9%
3) चार
2%
4) तीन
(ADvance Mpsc)
Q 247) द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते ? (Combine Pre 2019)
Q 247) द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते ? (Combine Pre 2019)
Anonymous Quiz
6%
1) तीन
17%
2) दोन
69%
3) एक
9%
4) शून्य
(Advance mpsc)
Q 248) आवृत्तबीजी वनस्पतींमधील द्विफलनामध्ये किती पुंयुग्मक भाग घेतात ?
Q 248) आवृत्तबीजी वनस्पतींमधील द्विफलनामध्ये किती पुंयुग्मक भाग घेतात ?
Anonymous Quiz
12%
1) चार
17%
2) तीन
50%
3) दोन
21%
4) एक
(Advance mpsc)
Q 248) मानवामध्ये ......... गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.
Q 248) मानवामध्ये ......... गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.
Anonymous Quiz
20%
1) X
78%
2) Y
2%
3) Z
0%
4) P