Advance Science
5.59K subscribers
814 photos
3 videos
88 files
250 links
सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
◾️श्वसनाचे प्रकार
(Advance mpsc)
Q 229) वनस्पतीपेशींच्या हरितलवकामध्ये असलेले ............ नावाचे विकर म्हणजे निसर्गात सर्वांत जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन होय.
Anonymous Quiz
30%
1) रुबिस्को (RUBISCO)
48%
2) सेल्युलोज (CELLULOSE)
11%
3) सेल्युलीन (CELLULINE)
8%
4) लायपेज (LYPASE)
3%
5) अमायलेज (AMYLASE)
ADVANCE MPSC
Q 230) प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या ........... % पाणी असते.
Anonymous Quiz
44%
1) 90 %
39%
2) 70 %
16%
3) 80 %
1%
4) 100 %
Q 231) जोड्या लावा !!!
Q 231) पर्यायी उत्तरे
Anonymous Quiz
31%
1) 1
38%
2) 2
21%
3) 3
10%
4) 4
Q 232) वरीलपैकी कोणती जोडी चुकीची जोडली गेली आहे ?
◾️ Knowledge 👆
5_6183956559173779675.pdf
1.5 MB
◾️ संयुक्त गट ब पूर्ण परीक्षा विश्लेषण 2017 ते 2019
By अमोल सर
From Poonam Chavan
#Biology

Q. 234 ]
Q. 234 ] Options :~
Anonymous Quiz
12%
1)
25%
2)
20%
3)
43%
4)
(Advance Mpsc)
#biology
Q 236) जीवनसत्वे हे आपल्या शरीरात तयार/निर्माण होऊ शकत नाहीत, मात्र यास अपवाद कोणते जीवनसत्व आहे ?
Anonymous Quiz
3%
1) जीवनसत्व A
4%
2) जीवनसत्व B
6%
3) जीवनसत्व C
62%
4) जीवनसत्व D
8%
5) जीवनसत्व E
16%
6) जीवनसत्व K
Advance Science
(Advance mpsc)
Q 235) खालीलपैकी योग्य पर्याय निवडा
Q 235) corrections 👇

दोन्ही विधाने चुकीची आहेत.
Q 235) Explanation 👆

Additional information

◾️एका NADH2 पासून 3 ATP मिळतात
◾️एका FADH2 पासून 2 ATP मिळतात
Q. 237] Which of the following pair of elements shows diagonal relationship ?
Anonymous Quiz
20%
Boron - Aluminium
28%
Manganese - Lithium
41%
Berilium - Aluminium
11%
Aluminum - lithium
Q. 238] Diagonal relationship in periodic table present between ____&___ period.
Anonymous Quiz
22%
A. 2, 4
39%
B. 3, 4
28%
C. 2, 3
11%
D. 5, 7
💥सूचना💥


👆सर्वांना विनंती कि सर्वांनी वरील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा विज्ञानामध्ये हा टॉपिक महत्त्वाचा आहे आणि हो ज्यांनी ते प्रश्न चुकले किंवा ज्यांचे ज्यांचे अंदाजे बरोबर आलेत त्यांनी या टॉपिक वरील प्रश्न भविष्यात चुकू नये यासाठी सहानंतर ॲडव्हान्स एमपीएससीच्या यूट्यूब चैनल वर या टॉपिक संदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत तो तुम्ही आवर्जून पहावा त्यामध्ये तुम्हाला मिळेल CONCEPT |EXAMPLE | TRICK| QUESTIONS| संध्याकाळी सहानंतर नक्की हा व्हिडिओ बघा....

धन्यवाद...!
5_6194727001417318574.pdf
1 MB
#Notes #Periodic_Table

🌳Diagonal Relationship in Periodic Table🌳

🔥Concept | Trick | Examples🔥
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
👇👇 Click here👇👇
https://youtu.be/xdBnf7SliyY